मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ धरणगावात शिवसैनिक एकवटले..!

0

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

धरणगाव शहरातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ सर्व शिवसैनिक एकवटले होते. शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी फुटलेल्या सर्व आमदारांना परत येण्याचे आवाहन केले.

यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, उद्योगपती जीवनआप्पा बयस, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, शिवसेना उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, नगरसेवक वासुदेव चौधरी, जितेंद्र धनगर, नंदू पाटील, विलास महाजन, सुरेश महाजन, गटनेते पप्पु भावे, किरण मराठे, शरद करमाळकर, संघटक अँड. शरद माळी, भरत महाजन, बुट्या पाटील, गोपाल चौधरी, दिपक पाटील, किरण अग्निहोत्री, कमलेश बोरसे,तौसिफ पटेल, अक्षय बागुल, अमोल चौधरी, राहुल रोकडे, रविंद्र जाधव, प्रकाश पाटील, नगराज पाटील, हेमंत चौधरी, पप्पु सोनार, रविंद्र हरपे, हेमू चौधरी, युवासेनेचे पप्पु कंखरे, चेतन पाटील, अमोल पाटील, सागर पाटील, बाळू जाधव, पवन महाजन, सचिन सोनवणे, व्यापारी सेनेचे दिनेश येवले, सरपंच विलास पवार यांच्यासह शिवसेनेचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थन करण्यासाठी आज शिवसेनातर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी विशेष म्हणजे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते विनोद रोकडे यांचावर शस्त्रक्रिया झाली असताना निष्ठवंत शिवसैनिकस हा पक्षाच्या अडचणी चा कळत शिवसैनिक एकनिष्ठ असतो हे दर्शवले.

Leave A Reply

Your email address will not be published.