Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»धरणगाव येथील वाहतूक नियंत्रक मुकुंद पाटलांचा सेवानिवृत्तीपर सत्कार
    जळगाव जिल्हा

    धरणगाव येथील वाहतूक नियंत्रक मुकुंद पाटलांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

    Tushar BhambareBy Tushar BhambareJune 15, 2022No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    धरणगाव आगाराचे वाहतूक नियंत्रक मुकुंद बळीराम पाटील हे आज सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सामाजिक संघटनेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

    मुकुंद पाटील यांनी राज्य परीवहन महामंडळात अविरतपणे ३३ वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावली. या सत्कार प्रसंगी पाटील यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, गेल्या ३३ वर्षापासुन एसटी महामंडळात सेवा करताना अधिकारी, सहकारी कर्मचारी वर्ग, कुटुंबीय, मित्रपरिवार या सर्वांनी साथ दिली. प्रवाशांना चांगली सेवा देता आली, यातच आपले मोठे समाधान आहे. त्याचबरोबर समाजासाठी काम करताना सर्वांचे सहकार्य मिळाले. एसटी महामंडळातून जरी सेवानिवृत्त होत असलो तरी, यापुढील काळात समाज आणि समाजकार्यासाठी नेहमीच कार्यरत राहणार आहे. आज रोजी धरणगावकरांनी केलेला सन्मान व तुम्हा सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा निश्चितच प्रेरणादायी ठरतील असेही यावेळी म्हणाले.

    एसटी महामंडळात वाहतूक नियंत्रक मुकुंद पाटील यांनी उत्कृष्ट अशी सेवा केली. वाहतूक नियंत्रक पदावर केलेले कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. सामाजिक आणि समाज कार्यातही त्यांचे काम आदर्शवत असेच आहे. त्यांचे मार्गदर्शन सर्वाना प्रेरणादायी ठरेल. त्यांनी यापुढील काळात समाजकार्यात असेच कार्यरत राहावे, अशा शब्दांत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करीत, त्यांना सेवानिवृत्तीपर पुढील वाटचालीसाठी मंगलमय सदिच्छा दिल्या.

    यावेळी काशिनाथ महाजन, वीरेंद्र सूर्यवंशी, वाहतूक निरीक्षक दशरथ महाजन, जितेंद्र सोनवणी, चंद्रशेखर कोठारी, पोस्टमन गोपाल परदेशी, अशोक पाटील, इरफान बागवान, संजय बन्सी, नफीस शेख, अनिल महाजन यासह पत्रकार राजेंद्र वाघ, बाळासाहेब जाधव, निलेश पवार आदी उपस्थित होते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Dharangaon Dharangaon Mukund Patil Mukund Baliram Patil
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026

    जळगावमध्ये अवैध धंद्यांचे जाळे फोफावले; जुगार अड्ड्यावर गोळीबाराच्या चर्चेने खळबळ!

    November 3, 2026

    पाच महिन्यांची गर्भवती महिला अचानक कोसळली

    November 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif