Browsing Tag

crime news

पत्नीचा गळा दाबून खून; आपल्या चार मुलांसह फरार

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे तळेगाव दाभाडे; लटकलेवस्ती, तळेगाव दाभाडे येथे पत्नीचा गळा दाबून खून करुन आपल्या चार मुलांसह फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पतीच्या विरुद्ध तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला…

शासकीय तांदूळ अवैधरित्या वाहून नेणाऱ्या वाहनावर कारवाई; १८ क्विंटल तांदूळ जप्त

लोकशाही न्यूज नेटवर्क  अकोला  मूर्तिजापूर : माना येथील त्रिमूर्ति नगर मध्येशासकीय तांदूळ अवैधरित्या वाहून नेणाऱ्या मालवाहू वाहनावर कारवाई करुन विशेष थकाने २४ मार्च रोजी ४० कट्टे (१८ क्विंटल) तांदूळ जप्त केला. माना परिसरात शासकीय…

शाळेत शिरून चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम ताब्यात

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे- शाळेत शिरून चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम ताब्यात . एका मुलींच्या शाळेत शिरुन, ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने जनवाडी येथील एका दारू गुत्यावरून रात्री…

अमळनेर रेल्वेस्थानकावर फेरीवाल्यांची दबंगगिरी; दोन रेल्वे पोलिसांना केली मारहाण

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेर रेल्वेस्थानकावर एक धक्कादायक प्रकार घडला. रेल्वे स्टेशनवर बेकायदेशीर चणे, फुटाणे आणि पाणी बॉटल विक्री करणाऱ्यांवर लक्ष ठेवणाऱ्या दोन सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांना फेरीवाल्यांनी मारहाण केल्याची घटना २३…

बापरे.. दारुड्या पोरींनी मुंबई पोलीसांची कॅालर पकडून घातला राडा

लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई; दारुड्या पोरींनी मुंबई पोलीसांची कॅालर पकडून घातला राडासोशल मिडियावर सध्या तीन मद्यधुंद तरुणींचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुणी पोलिसाची कॅालर पकडून हुज्जत घालताना दिसत आहे. पोलिसांसोबत…

तरूणीची १ लाख ९७ हजारात फसवणूक ; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरात एका भागात राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणीची क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सुमारे १ लाख ९७ हजार ८९७ रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात महिलेवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात…

कुरीयर कंपनीला कॉल करणे पडले महागत; वृद्धास ९९ हजार ९९९ रुपयांची फसवणूक

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक : एका वृद्धाला कुरीयर कंपनीला कॉल करणे महागत पडले आहे. भामट्यांनी वृद्धास मदत करण्याच्या बहाण्याने गंडा घालत त्यांच्या बँक खात्यातून ९९ हजार ९९९ रुपये परस्पर काढून घेतले. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात…

बनावट पॉकीट व बेल्ट विक्री; ८ लाख ९४ हजाराचा मुद्देमाल जप्त

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरात बनावट पॉकिट आणि बेल्टची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लीवाईस या कंपनीचे बनावट वस्तूंना हुबेहुब लेबल लावून कंपनीची फसवणूक करणाऱ्या दोन जणांवर शहर पोलीसांनी कारवाई केली आहे. यावेळी…

सिमेंट व हार्डवेअर दुकानात 6 लाख रुपयांसह लॅपटॉप चोरीला

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक सुरगाणा; येथील उंबरठाण रस्त्यालगत असलेल्या हरि ओम सिमेंट व हार्डवेअर दुकानात सहा लाख रूपयांची चोरी झाली आहे. रविवारी (दि.२०) रात्री साडे दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान ही घडली आहे. येथील चोरीचे सत्र सुरूच…

किरकोळ कारणावरून पोलिसाची कॉलर धरून शिवीगाळ; तीन जणांना अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क  पिंपरी : किरकोळ कारणावरून पोलिसाची कॉलर धरून शिवीगाळ करत तसेच धाकदपटशा दाखवून हात पिरगाळला. सरकारी कामामध्ये अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तीन जणांना अटक केली. भुजबळ वस्ती, हिंजवडी येथे मंगळवारी…

संतापजनक.. मुलींच्या शाळेत शिरुन ११ वर्षीय चिमुकलीवर बाथरुममध्ये केला बलात्कार

लोकशाही न्यूज नेटवर्क पुणे : जंगली महाराज रोडवरील एका मुलींच्या शाळेत शिरुन एका नराधमाने ११ वर्षाच्या मुलीवर शाळेच्या बाथरुममध्ये नेऊन बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर घटना एका मुलींच्या शाळेत बुधवारी सकाळी अकरा ते…

लग्नात नाचतांना धक्का लागल्याने वाद; तरूणावर तिक्ष्ण हत्याराने वार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथे मित्राच्या लग्नात नाचतांना तरूणाचा धक्का लागल्याने दोन जणांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून जखमी केल्याची घटना मंगळवार २२ मार्च रोजी रात्री ९ वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी…

विषारी दारू प्यायल्याने तरूणाला रक्ताच्या उलट्या; दारू विक्रेता महिला ताब्यात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथील तरूणाने विषारी दारू पिल्याने त्याची प्रकृती अत्यवस्थ होवून रक्ताच्या उलट्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. दरम्यान दारू विक्री करणाऱ्या महिलेसह एकावर एमआयडीसी पोलीस…

वाळूची चोरटी वाहतूक; तीन वाहने जप्त, सहा जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरात मोठ्याप्रमाणावर वाळूची चोरटी वाहतूक केली जात आहे. मध्यरात्री बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणारे तीन वाहने जिल्हापेठ पोलिसांनी मंगळवारी २२ मार्च रोजी सकाळी जप्त केली आहेत. याप्रकरणी रात्री उशीरा…

सोने खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या सोनसाखळी हिसकावून पळणाऱ्या चोरटा जेरबंद

लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाणे: सावरकरनगर येथे शिवम ज्वेलर्स हे सोने-चांदीच्या दागिन्यांच्या विक्रीचे दुकान आहे. या ठिकाणी ज्वेलर्स दुकानात सोने खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या ऋषभ जैन (२५, रा. मुलूंड) या खासगी टॅक्सीचालकाने एक लाख रुपयांची…

संतापजनक.. प्रेमविवाहानंतर पती झाला हैवान; गर्भवती पत्नीला चालत्या ट्रेनमधून फेकलं

लोकशाही न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली ; उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमविवाहानंतर पती हैवान झाला आहे. एका तरुणाने आपल्यासोबत फिरायला चल असं सांगून बाहेर नेलं आणि नंतर गर्भवती पत्नीला…

धक्कादायक.. मुख्याध्यापकाने कापले पहिलीच्या विद्यार्थ्याचे केस

लोकशाही न्यूज नेटवर्क  अमरावती : येथील शाळेत पहिलीत शिकणाऱ्या सहा वर्षीय विद्यार्थ्याचे मुख्याध्यापकाने  केस कातरून त्याला ‘बॅड टच’ केल्याची धक्कादायक घटना  एका नामांकित शाळेत मंगळवारी उघडीस आली आहे . याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी संबंधित…

महिलेवर जबरदस्ती करत निर्घृण खून ; शेताच्या बांधावर पुरला मृतदेह

लोकशाही न्यूज नेटवर्क  धुळे; महिलेवर जबरदस्ती करत निर्घृण खून. धुळे जिल्ह्यात साक्री  तालुक्यातील नवडणे येथे एका महिलेवर जबरदस्ती करत तिचा निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. खून केल्यानंतर मृतदेह शेताच्या बांधावर पुरण्यात आला.…

अल्पवयीन मुलीला बळजबरीने शेतात नेवून अत्याचार; एकाने ठेवली पाळत

लोकशाही न्यूज नेटवर्क  यवतमाळ :येथील अल्पवयीन एका १७ वर्षीय मुलगी दुपारी बारा वाजेच्या सुमारास गावाबाहेर शौचास जात असताना दोन तरुणांनी मोटारसायकलवर येत मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसविले. त्यानंतर जवळच्या शेतात झुडपात नेऊन  एकाने तिच्यावर…

विवाहितेला पाच लाखासाठी मारहाण; तीन जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क विवाहितेला माहेरहून कार घेण्यासाठी पाच लाख रूपये व महागड्या वस्तू आणावे यासाठी विवाहितेला मारहाण करून छळ केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पतीसह सासू व सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल…

चौघा भावांनी तरुणाला बेदम मारहाण करीत केला खून

लोकशाही न्यूज नेटवर्क  औरंगाबाद; येथील चौघा भावांनी तरुणाला बेदम मारहाण करीत केला खून . जुना वाद व शिवीगाळ केल्याच्या किरकोळ कारणावरून चौघा भावांनी तरुणाला बेदम मारहाण करीत त्‍याला गळा दाबून मारून टाकले. ही धक्कादायक औरंगाबाद…

भयंकर..18 वर्षीय हिंदू मुलीची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या

पाकिस्तान, लोकशाही न्यूज नेटवर्क पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकावर होणाऱ्या अत्याचारांसंदर्भात अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. सिंध प्रांतांमध्ये एका 18 वर्षीय मुलीवर गोळ्या झाडून तिची हत्या करण्यात आली आहे. सुक्कुर शहरामधील…

१५ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार

पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क पहूर तालुक्यामधील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

भुसावळात लॉजवर पोलिसांचा छापा; पाच महिलांसह पाच ग्राहक ताब्यात

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ शहरातील पांडूरंग टॉकीज जवळील आनंद लॉजमध्ये भुसावळ पोलीसांनी छापा टाकून वेश्या व्यवसाय करणाऱ्या पाच महिलांसह ग्राहकांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना भुसावळ येथील…

पैसे तिप्पट करण्याचे आमिष; चालकाला २ लाखात गंडवले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चालकाला पैसे तिप्पट करण्याचे आमिष देवून २ लाखात फसवल्याची घटना उघडकीस आलीय. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नथ्थू काशीनाथ कोळी (वय ४६, रा. बाळापूर फागणे ता.जि. धुळे) हे…

१५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने फुस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील एका गावात १५…

बलात्काराच्या तक्रारीत तडजोडीसाठी ५ लाख घेणारी महिला PSI निलंबित

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढतच आहे. याप्रकरणी महिलांना न्याय मिळवून देवून आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांची फिर्याद आणि तपास…

गांजाची वाहतूक करणार्‍यासख्या भावंडाना अटक -गांजासह चारचाकी कार जप्त

लोकशाही न्यूज नेटवर्क  सातारा  कराड ; गांजाची वाहतूक करणार्‍यासख्या भावंडाना अटक. गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतुक करणार्‍या दोन सख्ख्या भावांना पोलिसांनी नाकाबंदी करून अटक केली. खोडशी (ता. कराड) येथे कराड…

कर्नाटक हिजाब प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना जीवे मारण्याची धमकी

लोकशाही न्यूज नेटवर्क  बंगळूर; सोशल मीडियावर धमकीचा व्हिडिओ समोर आला आहे. कर्नाटक हिजाब प्रकरणी निकाल देणाऱ्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना जीवे मारण्याच्या धमकी मिळाल्याची तक्रार आल्याने पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोशल…

तेलीचौकात दोन जणांवर धारदार चॉपरने जीवघेणा हल्ला

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव ; शहरातील तेली चौकात दोन जणांना शिवीगाळ करून धारदार चॉपरने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण प्रकाश कोळी (वय-३५) रा. पांजरापोळ…

धक्कादायक..महिला PSI ने बलात्काराच्या तक्रारीत केली पाच लाखांची तडजोड

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे ;बलात्काराच्या तक्रार अर्जात येरवडा पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षकाने संबंधीत व्यक्तीच्या थेट घरी जावून पाच लाख रुपये रोख व दहा लाख रुपयांचा बेअरर चेक जबरदस्तीने घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला…

भुसावळात गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसासह आरोपी जाळ्यात

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस बाळगणार्‍या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. शेख सद्दाम शेख गफ्फार (वय 28, जाम मोहल्ला, रजा टॉवर, भुसावळ) असे अटकेतील…

जळगावातील महिलेची ऑनलाईन फसवणूक; परराज्यातून आरोपी जेरबंद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील गजानन कॉलनी येथील महिलेची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कॉंग्रेस नारायण कुढेही (वय २६, रा. पंडापदर, ता.रामपुर…

तुकारामवाडीमध्ये तरुणावर कोयत्याने वार ; दोघांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील तुकाराम वाडीतील हनुमान मंदीराजवळ भांडण करू नका असे म्हणाल्याच्या राग आल्याने दोन जणांनी तरूणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा…

भुसावळात दरोड्याच्या प्रयत्नात असणारी टोळी पिस्टल व घातक शस्त्रासह जेरबंद

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ शहरात दरोड्याच्या प्रयत्नात असणाऱ्या टोळीस पिस्टल व घातक शस्त्रासह बाजारपेठ पोलिसांनी जेरबंद केले. धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहर व भुसावळ पोलीस उपविभाग गावांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात…

भुसावळात महामार्गावरील फौजी धाब्यात मद्यसाठा जप्त

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपरी सेकम शिवारातील नॅशनल हायवे क्रमांक सहालगत असलेल्या फौजी धाबा येथे दिनांक 18 रोजी धुलिवंदनाच्या दिवशी उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या पथकाची मोठी…

धक्कादायक.. पत्नीने मद्यपान केल्याने डोक्यात कुऱ्हाड घालून पतीने केली हत्या

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव तालुक्यातील मेहूणबारे परिसरातून धक्कादायक घटना उघडकीस आलीय. पत्नीने मद्यपान केल्याने पतीने डोक्यात कुऱ्हाड घालून पत्नीचा निघृण खून केलाय. याप्रकरणी मेहूणबारे पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.…

अल्पवयीन मुलीला मारहाण करणाऱ्या गुंडाला महिला पोलिसांचा लाठीप्रसाद

लोकशाही न्यूज नेटवर्क  लातूर: लातूर येथील अल्पवयीन मुलीला मारहाण करणाऱ्या आरोपीला विवेकानंद चौक पोलिसांनी चांगलीच अद्दल घडविली. लाठीप्रसादाने बोळवण करीत त्याची पोलीस ठाण्यापर्यंत पायी वरात काढली. पोलिसांनी गुन्हेगारास दाखविलेला हिसका…

वकील प्रवीण चव्हाणांची तेजस मोरेंविरोधात तक्रार

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला होता. या पेनड्राईव्ह बॉम्बचा विषय संपूर्ण राज्यभर चर्चेचा ठरला आहे. यात अनेक बड्या लोकांची नावे उघड होत आहेत. माजी…

बापरे.. दहावीच्या विद्यार्थ्याकडे हॉलतिकिटसाठी मागितले ३० हजार

लोकशाही न्यूज नेटवर्क  औरंगाबाद; औरंगाबाद शहरात दहावी परीक्षेच्या हॉलतिकिटासाठी विद्यार्थ्याकडे ३० हजार रुपयांची मागणी करण्यात आली असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औरंगाबादमध्ये या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. आजपासून दहावीची…

भाजीपाला विक्रेत्याला बेदम मारहाण; तीन जणांवर गुन्हा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील कासमवाडी येथील आठवडे बाजारात भाजीपाल्याचे दुकान लावण्यावरून भाजीपाला विक्रेत्याला तीन जणांकडून बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दर…

नोकरीचे आमिष देवून दोन जणांना ८ लाखांत गंडवले; गुन्हा दाखल

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क जि.प. शाळेची आर्डर काढून देण्यासाठी आणि नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोन जणांची तब्बल ८ लाखांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र पांडुरंग दाभाडे (वय ४६, रा.…

धक्कादायक..पत्नीच्या डोक्यात पाईपलाईनचा लोखंडी व्हॉल्‍व घालून खून

लोकशाही न्यूज नेटवर्क  अहमदनगर ; भिंगार येथे पती पत्नीचा वाद ठरला जीवघेणा पतीने  पत्नीच्या डोक्यात पाईपलाईनचा लोखंडी व्हॉल्‍व घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंदा सुनील वैराळ (रा. वैद्य कॉलनी, जामखेड रोड, भिंगार,…

धक्कादायक..दुसऱ्या पतीनं केला डोक्यात दगड घालून पत्नीचा खून

लोकशाही न्यूज नेटवर्क  लोणी काळभोर : येथील  नर्सरीमध्ये काम करून मिळणा-या कामाचे पैसे तिचे पहिल्या पतीच्या मुलास पाठवित असल्याच्या कारणावरून झालेल्या वादात दुसऱ्या पतीने पत्नीचा डोक्यात दगड घालून निर्घुनपणे खुन केला असल्याची घटना…

खळबळजनक..म्हशीला पाणी देण्यासाठी गेलेल्या महिलेचा धारदार शस्त्राने खून

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे  वडगाव मावळ :आंदरमावळातील तळपेवाडी माळेगाव बुद्रुक येथे  शेतातील पेरणीचे काम करून म्हशीला पाणी देण्यासाठी गोठ्यामध्ये गेलेल्या महिलेवर अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने डोक्यावर मानेवार वार करून खून केल्याची…

महिलेला तीन लाखात गंडवले; गुन्हा दाखल

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क वरणगाव येथील ३४ वर्षीय महिलेला रेफ्रिजरेटरचा डीलर असल्याचे सांगून २ लाख ९७ हजार ५०६ रूपयांत गंडवल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयश्री धनराज महाजन (वय…

चोरट्यांची नजर खाद्यतेलावर.. चक्क बाजारसमितीतून खाद्यतेलाची चोरी

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक  पंचवटी :आता दिवसेंदिवस महागाईचे प्रमाण वाढत आहे तसेच, किराणा माल, खाद्यतेल महाग झाल्याने, काही चोरट्यांनी आता किराणा मालाचे दुकानाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. एका दुकानातून चोरट्यांनी खाद्यतेल चोरी…

तरुणाला मारहाण करत कोयत्याने वार; एकाला अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव; जळगाव शहरात जानकीनगरातील जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाला कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तर अल्पवयीन संशयितालाही नोटीस…

धक्कादायक..पैसे मागितल्याच्या रागातून मेडीकल दुकानदारावर चॉपरने हल्ला

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव ; जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे मेडीकल गोळ्याचे पैसे मागितल्याचा रागातून मेडीकल दुकानदारावर चॉपर हल्ला केल्याची धक्कादायक घटना शिरसोली येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात…

गोलाणी मार्केटमध्ये पॅरागॉन कंपनीचे बनावट माल विक्री; गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव; गोलाणी मार्केटमध्ये विक्रेत्याने स्वताच्या फायद्यासाठी पॅरागॉन कंपनीचा बनावट माल विक्री करणार्‍या विक्रेत्यावर कंपनीच्या अधिकार्‍यांनी छापा टाकून मु्देमाल जप्त करण्यात आला आहे.दुकानचालक विजय…

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष; अपहरण करून अत्याचार

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा बसस्थानक येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. तसेच संशयित आरोपी दीपक हिरामण पाटील…

तरुणाचा प्रेमसंबंधातून खुन; आठ जणांना अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क बोदवड; येथील प्रेमसंबंध असल्याचा राग मनात ठेवून नऊ जणांनी कट रचून २७ वर्षीय तरूणाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

तीन जणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी केली चोरी

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव; तीन जणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी केली चोरी एमआयडीसी हद्दीत वेगवेगळ्या तीन घटनेत तीन जणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हा…

पादचाऱ्या विद्यार्थ्यांचा धूमस्टाईल ने लांबविला मोबाई

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव ; शहरातील गणेश कॉलनीतील खॉजामियॉ चौकाजवळ पायी जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या हातातील अज्ञात तीन जणांनी दुचाकी घेऊन लांबविल्याची घटना सोमवारी ७ मार्च रोजी सायंकाळी घडली. यासंदर्भात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात…

धुळ्याच्या प्रेमी युगुलाला रेल्वे सुरक्षा बलाने घेतले ताब्यात

लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेर; धुळ्याहून पळून सुरतकडे जाणाऱ्या प्रेमी युगुलाला रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेऊन धुळे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अवघ्या १० मिनिटात सुरतकडे जाणारी रेल्वे येण्याआधीच प्रेमीयुगलाचे मनसुबे उधळण्यात…

अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार्‍या सेवानिवृत्त शिक्षकाला पोलीस कोठडी

लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ; येथील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार्‍या सेवानिवृत्त शिक्षकाला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या प्रकरणाचा परिसरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. भुसावळ शहरात विद्यार्थी-शिक्षकाच्या…

धक्कादायक.. सेवानिवृत्त शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. गुरूच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. भुसावळ शहरातील एका ७५ वर्षीय शिक्षकाने १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला ट्यूशनला बोलावून तिच्यावर अत्याचार…

सोनाक्षी सिन्हा विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क २०१९ मध्ये प्रमोद शर्मा नावाच्या एका कार्यक्रम आयोजकाने सोनाक्षी सिन्हावर (Sonakshi Sinha) फसवणूक, गुन्हेगारी कट आणि विश्वासघात केल्याचा आरोप केला होता. मुरादाबाद कोर्टाने फसवणूक प्रकरणात अभिनेत्री सोनाक्षी…

गुरुभाऊ निघाला दगाबाज..जिने मानले गुरुभाऊ तिच्यावरच केला चाकूने वार

लोकशाही न्यूज नेटवर्क  सातारा : येथील जिने मानले गुरुभाऊ तिच्यावरच केला चाकूने वार , त्याचं घरात येणं-जाणं असायचं. पायलच्या चुलत भावाचा तो मित्र असल्याने घरातले सगळेचजण त्याला दादा म्हणूनच हाक मारायचे, तर पायल गुरूभाऊ मानायची. एवढेच…

कुख्यात गुन्हेगारी टोळीतील सात जणांवर ‘मोक्का’

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ शहरात दहशत माजविणाऱ्या कुख्यात गुन्हेगार निखील राजपूत याच्यासह त्याच्या टोळीतील सात जणांवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कुख्यात गुन्हेगार निखील राजपूत आणि त्याच्या सहकार्‍यांनी…

अज्ञात चोरट्यांनी एकाची दुचाकी लांबविली; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव; गोलाणी मार्केट येथून एकाची २० हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल शिवाजी पाटील (वय-३३, रा.…

हुंडा कमी दिल्याने विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव ; शहरातील दादावाडी येथील माहेर असलेल्या २८ वर्षीय विवाहितेस लग्नात हुंडा कमी दिला म्हणून पतीकडून मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ५ मार्च रोजी पतीसह सासूवर जळगाव तालुका…

दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार; डोक्यात फोडली बियरची बाटली

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव; येथील दारू पिण्यासाठी दोनशे रुपये देण्यास नकार दिला असता तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्यास मारहाण केल्याची घटना रेल्वे स्टेशन परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव…

लग्नाचे आमिष दाखवत २४ वर्षीय तरूणीवर अत्याचार

लोकशाही न्यूज नेटवर्क  धरणगाव ; लग्नाचे आमिष दाखवत २४ वर्षीय तरूणीवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धरणगाव…

एकतर्फी प्रेमातून अल्‍पवयीन मुलीचा धारदार शस्त्राने भोकसून खून

लोकशाही न्यूज नेटवर्क  सातारा पिंपोडे बुद्रुक: ता. कोरेगाव येथे एकतर्फी प्रेम प्रकरणातून युवकाने अल्पवयीन मुलीचा धारदार शस्त्राने भोकसून खून केल्याची खळबळजनक घटना घडली. संशयित युवकानेही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. निखिल…

माण तालुक्यातील शासकीय सेवेतील पाच तलाठी निलंबित

लोकशाही न्यूज नेटवर्क  सातारा: अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक तपासणीच्या अनुषंगाने अनाधिकृत वाळु वाहतूक करणारे वाहन पकडून सोडून दिले असल्याची ऑडीओ व व्हीडीओ क्लीप व्हायरल झाल्याप्रकरणी माण तालुक्यातील वाकीचे तलाठी एस. एल. ढोले, खडकीचे…

खत कंपनीच्या अधिकाऱ्याकडून १ कोटी ३० लाखांची फसवणूक; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव; जळगाव जिल्ह्यात उघडकीला आला आहे. खतांची विक्री करणार्‍या कंपनीच्या अधिकार्‍याने कृषी केंद्राच्या माध्यमातून माल परस्पर शेतकर्‍यांसह विना नोंदणीकृत कृषी केंद्रांना विक्री करुन कंपनीची १…

बुलीबाई ॲपचा सूत्रधार पसार; आरोपपत्र कोर्टात दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई: बुलीबाई ॲपचा मुख्य सूत्रधार अजूनही पसार असून त्याचा शोध आम्ही घेत असल्याचे सांगत शुक्रवारी सायबर पोलिसांनी याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले. जवळपास २ हजार पानी हे आरोपपत्र वांद्रे कोर्टात दाखल करण्यात आले आहे.…

आधार कार्ड नाही म्हणून विद्यार्थ्यांना मारहाण; शिक्षिकेवर गुन्हा

लोकशाही न्यूज नेटवर्क चंद्रपूर वरोरा : येथील आधार कार्ड आणले नाही म्हणून इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना शिक्षिकेने लाकडी पट्टीने हात सुजेपर्यंत मारहाण केल्याचा प्रकार वरोरा शहरानजीकच्या एका शाळेत शुक्रवारी घडला आहे.…

प्रभात रेस्टारंटमध्ये CCTV दाखविण्यावरून तिघांना मारहाण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील एमआयडीसी हद्दीतील प्रभात रेस्टॉरंट येथे सीसीटीव्ही चेक करण्याच्या कारणावरून तीन जणांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…