Browsing Tag

crime news

प्रभात रेस्टारंटमध्ये CCTV दाखविण्यावरून तिघांना मारहाण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील एमआयडीसी हद्दीतील प्रभात रेस्टॉरंट येथे सीसीटीव्ही चेक करण्याच्या कारणावरून तीन जणांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

भाई ने पोलिसाची कॉलर पकडून दिली धमकी

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे : तलवार नाचवत दहशत निर्माण करणार्‍या सराईताला रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलिसाची कॉलर पकडून, त्याला तलवारीने फडशा पाडण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार वारज्यातील रामनगरमध्ये घडला आहे.…

मुलाच्या लग्नासाठी घरात ठेवलेल्या रोकडसह दागिने लंपास

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक : अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत साडेतीन लाखांचा ऐवज लांबविल्याचा प्रकार उपनगर परिसरात उघडकीस आला. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम माधव जाधव (५५, रा. उमा वंदन सोसायटी, इच्छापूर्ती गणेश मंदिराशेजारी,…

हनीट्रॅपमध्ये वृद्धाला अडकवून ५ लाख उकळले

लोकशाही न्यूज नेटवर्क  सांगली; वसंतनगर येथे राहणार्‍या एका वृद्धाला हनीट्रॅप मध्ये अडकवून तरुणीशी व्हिडिओ कॉलिंगवर बोलायला भाग पाडून अपहरण केले. तसेच त्यांच्याकडून पाच लाख 20 हजारांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.…

दारूसाठी पैसे न दिल्याने तरूणाला मारहाण; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील इच्छादेवी चौकात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून ३५ वर्षीय तरुणाच्या डोक्यात काठी मारून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

कोंत्येबोबलाद येथील चौघांवर मोका; एक फरार

लोकशाही न्यूज नेटवर्क सांगली जत ; पूर्व भागातील संघटीत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. नुकतेच कोंत्येबोबलाद (ता. जत) येथील चौघांना मोका लावण्यात आला आहे. याबाबतचे दोषारोषपत्र न्यायालयात पोलीस उपाधिक्षक…

चोपडा तालुक्यातील ८ बिगे अफूच्या शेतीवर पोलिसांची धाड

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क चोपडा येथून ३५ किमी अंतरावर बुधगाव रोडवर तालुक्यातील वाळकी शिवारात एकूण ८ बिगे अफूची शेतीवर चोपडा ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. ही अफूच्या शेतीची सर्वात मोठी कारवाई आहे. चोपडा तालुक्यातील वाळकी…

अखेर..१७ मोबाइल लांबविणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक  पंचवटी; येथे पंधरा दिवसांपूर्वी नांदूर नाक्यावरील एका मोबाइल दुकानाचा पत्रा उचकावून ७२ हजार रुपयांचे विविध कंपनीचे १७ मोबाइल लांबविणाऱ्या चोरट्याला आडगाव पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. अनिल शरद माळी…

वेशांतर करून पोलिसांनी मटका घेणाऱ्या तिघांना अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क  सोलापूर : वेशांतर करून पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने शहरात दोन ठिकाणी मटका घेणाऱ्या तिघांना पकडले. याप्रकरणी फौजदार चावडी व जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश सुखदेव सुरवसे (रा. जुनी…

चोरीच्या हेतूने फिरणाऱ्या तिघांना अटक; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील तांबापुरमध्ये चोरीच्या हेतूने संशयास्पद फिरत असलेल्या तीन जणांना एमआयडीसी पोलीसांनी पेट्रोलींग करतांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी…

चोरट्याने केला लाखोंचा ऐवज लंपास

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक : गंगापूर शिवारातील शिवाजीनगर परिसरात चोरट्याने एकाच रात्री दोन घरे फोडून सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

ड्रायफूट दुकानदाराची ४३ हजारात फसवणूक; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क ड्रायफूट दुकानदाराला शासनाचा अधिकारी असल्याची बतावणी करून काजू, बदाम आणि गावरानी तूप प्रत्येकी वीस किलोप्रमाणे ड्रायफूटचा एकुण ४३ हजाराचा मुद्देमाल घेवून फसवूणक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी…

तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार

लोकशाही न्यूज नेटवर्क  पिंपरी : तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. वाकड व पिंपरी येथे ७ ऑक्टोबर २०२१ ते ७ जानेवारी २०२२ या कालावधीत ही घटना घडली. पंकजकुमार मिश्रा (वय…

खळबळजनक.. लाकडी दांडा डोक्यात टाकून विवाहितेचा खून

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क रावेर शहरातील सप्तश्रृंगी नगरातील ४६ वर्षीय विवाहितेचा राहत्या घरात खून केल्याची धक्कादायक घटना दुपारी उघडकीला आली आहे. या घटनेमुळे रावेर शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील सप्तश्रृंगी नगरात राहणारी सुनिता संजय…

MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाने केले बँक कर्मचाऱ्याचे अपहरण

 लोकशाही न्युज नेटवर्क  पुणे : पुण्यात राज्यसेवा परीक्षेची (mpsc) तयारी करणाऱ्या तरुणाने एका बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे अपहरण करून त्याच्या मोबाईलवरील फोन पे ऍपवरून पैसे ट्रान्सफर करून लुटले. स्वारगेट पोलिसांनी या तरुणाला अटक केली…

बापरे.. १९ लाख आधारकार्ड बोगस, तर २९ लाखांची विनाआधारकार्ड नोंदणी

लोकशाही न्यूज नेटवर्क  औरंगाबाद : राज्यात १९ लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बोगस असल्याची, तर २९ लाखांची विनाआधारकार्ड नोंदणी झाली असल्याची माहिती शिक्षण विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर केली. राज्यात २४ लाख बोगस…

तब्बल सात लाखांचा गुटखा जप्त; एकाला अटक

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क पाचोरा (Pachora) शहरातून दोन वाहनांमधून सुमारे सात लाखांच्या गुटख्यासह एकाला अटक करण्यात आली असून ही कारवाई अन्न व औषध प्रशासनातर्फे  ((Food and Drug Administration) करण्यात आली. नाशिक येथील अन्न सुरक्षा…

जास्त पैशाचे आमिष देत 2.5 कोटींचा गंडा आरोपी अटकेत

लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाणे: जास्त पैशाचे आमिष देत तिमाही, सहामाही आणि वार्षिक ठेवीची गुंतवणूक करणाऱ्या ३७ गुंतवणूकदारांची दोन कोटी ५६ लाख ३७ हजार ४२३ रुपयांची फसवणूक करणाऱ्या तुषार तानाजी साळुंखे (३५, रा. हिरानंदानी मेडोज, पोखरण रोड नं.…

सुवर्णा वाजे हत्या प्रकरण; गळा आवळून चाकूने केले वार !

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक : येथील सुवर्णा वाजे हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा केला समोर आला आहे. मनपाच्या वैद्यकीय अधिकारी सुवर्णा वाजे हत्याकांडात त्यांचा पती संशयित संदीप वाजे, त्याचा मावसभाऊ बाळासाहेब ऊर्फ यशवंत म्हस्के या दोघांना…

आयटी इंजिनिअर तरुणीवर कंपनीतील व्यवस्थापकानेच केला बलात्कार

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे : येथील अहमदाबाद येथून पुण्यात नोकरीसाठी आलेल्या आयटी इंजिनिअर तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर कंपनीतील व्यवस्थापकानेच बलात्कार केल्याचा व तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला. याप्रकरणी…

तरूणीचा अश्लील व्हिडीओ केला व्हायरल; तरुणावर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव (jalgaon) शहरातील एका भागातील तरूणीसोबत प्रेमसंबंध असताना तरुणाने तिला व्हॉट्सअॅपद्वारे व्हिडिओ कॉल (WhatsApp Video call) करून अश्लिल व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तो व्हॉट्सअपवर व्हायरल केल्याची धक्कादायक…

डॉक्टर दाम्प्त्यास मारहाण; दागिन्‍यांसह रोकड लंपास

लोकशाही न्यूज नेटवर्क   नाशिक  कराड; येथे डॉक्टर दाम्प्त्यास मारहाण. मंगळवारी (दि. १) मध्यरात्री दराेडेखाेरांनी डॉक्टर दाम्प्त्यास मारहाण करत दागिन्‍यांसह रोकड लंपास केली. जखमी डॉक्टर दाम्प्त्यावर कराडमधील सह्याद्री रुग्णालयात…

अट्टल दुचाकी चोर जेरबंद; 20 दुचाकी जप्त

लोकशाही न्युज  नेटवर्क  नाशिक :शहरात मधेय ठिकठिकाणी वाहनचोरी करणार्‍या संशयिताला गंगापूर पोलिसांनी अटक केली. राहुल देवीदास मुसळे (44, रा. त्रिमूर्ती चौक, सिडको) असे या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सहा लाख 65 हजार…

इंटरनेटची वायर कट केल्याने तिघांना मारहाण करत कोयत्याने हल्ला

लोकशाही न्यूज नेटवर्क  सांगली; मध्ये इंटरनेटची वायर कट केल्याने तिघांना मारहाण करत कोयत्याने हल्ला . केबल वॉर पुन्हा भडकत असल्याचे दिसते आहे. एका खासगी इंटरनेट कंपनीची वायर कट करणार्‍या तरुणांना रोखण्यावरून दोन गटात जोरदार…

धक्कादायक.. न्यायालयात साक्ष दिली म्हणून कुर्‍हाडीने तोडले नाक

लोकशाही न्यूज नेटवर्क  सांगली तासगाव: येथील इंदिरानगर झोपडपट्टीतील सुरेश श्रीमंत जाधव (वय 32) याने न्यायालयात विरोधात साक्ष दिली म्हणून त्याच्यावर त्याचा मेहुणा लल्या उर्फ सूरज दिनकर शिंदे (रा. इंदिरानगर झोपडपट्टी) याने…

आंध्रा बँकेला ३.५४ कोटीचा गंडा; गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क  नागपूर :येथील मानेवाडा येथील आंध्रा बँकेतील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने आरोपींनी बनावट कागदपत्र तयार करुन ८ वेगवेगळे कर्ज मंजूर करुन घेतले. कर्जाच्या रक्कमेची परतफेड न करता आरोपींनी बँकेची ३.५४ कोटीने फसवणूक…

चोरी करणार्‍यांच्या विरोधात कारवाईस प्रारंभ

लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर सावदा; गावांच्या शिवारातून मोठ्या प्रमाणात चोरी होत असलेल्या सावदा तालुक्यातील चिनावल येथील शिवारातून होणार्‍या चोर्‍यांबद्दल शेतकर्‍यांनी रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर आता पोलिसांनी…

लग्नाचे आमिष दाखवून २१ वर्षीय युवतीवर अत्याचार

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून एकाने २१ वर्षीय युवतीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पीडितेने मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयित वैभव भाऊसाहेब शेजवळ (२३, रा. कलानगर, म्हसरूळ) याच्याविरोधात…

सेना-भाजप शीतयुद्ध; भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ला

लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाणे  डोंबिवली ; भाजपच्या सोशल मीडिया सेलचे काम पाहणाऱ्या एका कार्यकर्त्यावर सोमवारी (दि.२८) रोजी सकाळी १० वाजता शंकर मंदिराजवळ असणाऱ्या त्याच्या पेट शॉपमध्ये काम करताना दोन अज्ञाताने डोळ्यात मिरची पूड टाकून…

जादूटोणा कायद्याअंतर्गत; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकशाही न्युज नेटवर्क  सातारा : लहान मूल चिडचिड करत असल्याने त्यावर उपाय म्हणून मुलाला चटके देणे, गळ्याला घट्ट काळा दोरा बांधणे यासारखे अघोरी कृत्य करणार्‍या पाच जणांविरुद्ध जादूटोणा कायद्याअंतर्गत सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा…

बाजूला सरका म्हटल्याने युवकाला बेदम मारहाण

लोकशाही न्यूज नेटवर्क   सातारा :वाढे फाटा येथे राजधानी ढाब्यासमोर ‘बाजूला सरका’ असे म्हटल्याच्या कारणावरुन तिघांनी मारहाण केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिरोज हेळवाकर, शुभम कांबळे, असिम शेख (पूर्ण नावे…

दुचाकी व आयसरचा अपघात; एकाच कुटूंबातील दोन ठार; दोन जखमी

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क धरणगाव – चोपडा रस्त्यावर आज सकाळी ८. ३० वाजेच्या सुमारास रस्त्याने जात असलेले आयसर वाहन त्यामागून येणाऱ्या दुचाकीचा अपघात होवून या अपघातात जागीच एकाच कुटूंबातील आई व मुलगी मयत होवून वडिल व मुलगा जखमी असल्याची…

चांदवड तालुक्यात एकाचा खून; दोघांना पोलीस कोठडी

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक चांदवड : तालुक्यातील कानडगाव येथील बिडगर वस्तीमधील घरात घुसल्याच्या कारणावरून दोघांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अटकेतील दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कानडगाव येथील…

कुटुंबियांना मारहाण; तीन तृतीयपंथियांसह माय-लेकावर गुन्ह दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव येथे प्रेम विवाहाला विरोध म्हणून भाऊ आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याची फिर्याद मागे घ्यावी म्हणून त्यांच्यासह कुटुंबियांना मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी तीन तृतीयपंथियांसह…

दीड लाखाची रोकड बँकेत न भरता वेटर फरार; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज रिलायन्स पेट्रोल पंपजवळ असलेल्या लायबा हॉटेल येथील दीड लाख रूपये बँकेत न भरता परस्पर घेवून हॉटेलचा वेटर फरार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मालकाच्या फिर्यादीवरून फरार झालेल्या वेटरवर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल…

तरूणाला दांडक्याने बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील कुसुंबा येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ लहान मुलीला मारण्याचा जाब विचारल्याचा कारणावरून तरूणाला लाकडी दांडाने बेदम केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शुक्रवार २५ फेब्रुवारी रोजी सकाळी एमआयडीसी पोलीस…

धक्कादायक.. गुंगीचे औषध देत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. जळगाव तालुक्यातील एका गावात राहणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी एमआयडीसी…

चॉपर घेवून फिरणाऱ्या संशयितास अटक; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील भिलपूरा चौकात बेकायदेशीररित्या धारदार चॉपर घेऊन फिरणाऱ्या राकेश उर्फ लिंबू राक्या चंद्रकांत साळुंके (वय २६, रा. कांचन नगर जळगाव) याला शनिपेठ पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी २४ फेब्रुवारी रोजी…

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील एका भागात राहणारी १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी एकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव तालुक्यातील एका भागात राहणारी १२…

विवाहितेचा ५० हजारासाठी छळ; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क विवाहितेचा माहेरहून ५० हजार रुपये आणावे, यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू व सासरे यांच्या विरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जळगाव शहरातील महाबळ परिसरातील माहेर…

धक्कादायक.. भोंदूबाबाचा आईसह 3 मुलींवर बलात्कार; धर्मांतराचाही प्रयत्न

लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवला येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे नाशिक पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेने हादरला आहे. एका भोंदूबाबाने व त्याच्या भावाने आईसह 3 मुलींवर बलात्कार (Rape) केल्याची तक्रार शहर…

जुन्या भांडणातून तरूणावर चाकू हल्ला; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील कांचन नगर येथे प्रजापत नगरातील जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणाला धारदार चाकूने वार करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी बुधवार २३ फेब्रुवारी रोजी शनीपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल…

धक्कादायक.. जिल्हा कारागृहातील कैद्याकडे सापडला मोबाईल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्हा कारागृहातून (jalgaon district jail) एक खळबळजनक वृत्त समोर आहे. कारागृहात एका कैद्याकडे मोबाईल आढळून आला असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा…

कैद्याचा स्वतःवर वार करत पोलीसांवर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्हा कारागृहात (Jalgaon District Jail) अंगझडती घेण्याचा र‍ाग आल्याने कैद्याने कारागृहातील पोलीस शिपायावर शिवीगाळ अरेरावी करत हल्ला करत स्वत:वरही वार करून घेतल्याची धक्कादायक घटना बुधवार २३…

माजी कुलसचिव कापडणीस हत्याप्रकरण; मोबाईलच्या शोधात पोलीस ठाणे जिल्ह्यात

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक : माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस यांच्या मोबाइलद्वारे ओटीपीच्या आधारे वेळोवेळी रक्कम काढल्यानंतर मोबाइलचा पुरावा समोर येऊ नये यासाठी संशयित राहुल जगताप याने माेबाईल ठाणे जिल्ह्यातील खाडीत फेकल्याची माहिती…

बसमधून महिलेच्या बॅगेतून नऊ तोळ्यांचे दागिने लंपास

लोकशाही न्युज नेटवर्क  नाशिक  पंचवटी : अहमदनगर जिल्ह्यातून नाशिकला बसने प्रवास करत असताना, अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या बॅगमधून २ लाख ६० हजार ५०० रुपयांच्या सुमारे नऊ तोळे वजनाच्या सोन्याचांदीच्या दागिन्यांसह व रोख तीन…

डॉ.सुवर्णा वाजे मृत्यू प्रकरण; सॅनिटायझरने केली जाळून हत्या

लोकशाही न्युज नेटवर्क  नाशिक: मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा वाजे यांची हत्या क्लिनिकमधील व संदीप वाजे याने कोरोना काळात जमविलेल्या सॅनिटायजरने आग लावून करण्यात आल्याची शक्यता निर्माण झाली आहे. या हत्या प्रकरणाचा सूत्रधार…

चटई कंपनीच्या मालकाला २ लाखात गंडवले; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क एमआयडीसीतील चटई कंपनीच्या मालकाला चटई बनवण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिक दाण्याच्या मटेरियलचा पुरवठा करण्याची बतावणी करत भामट्याने २ लाख रुपयांत गंडवले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

पैशांसाठी विवाहितेला जिवंत जाळण्याची धमकी; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क माहेरहून पाच लाख रूपये आणावे नाहीतर जीवंत जाळून टाकेल अशी धमकी विवाहितेला दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जळगाव शहरातील गेंदालाल…

डोक्यात गज घालून मुलीने केला बापाचा खून; मुलगी व आई ला अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क  कोल्हापूर  इचलकरंजी : येथील केटकाळे मळ्यात कौटुंबिक वादातून मुलीने वडिलांच्या डोक्यात लोखंडी गज घालून निर्घृण खून केला. शांतीनाथ आण्णाप्पा केटकाळे (वय ४०, रा. बर्गे मळा, इचलकरंजी) असे मृत पित्याचे नाव आहे. ही…

धक्कादायक.. १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी अत्याचारातून गर्भवती

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढतांना दिसत आहेत. जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातून गर्भवती झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. याबाबत…

चोरटयांनी केली दगडफेक; पोलिसांचा गोळीबार

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे; मध्ये घरफोडी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर चोरट्यांनी दगडफेक केल्याने पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार करण्याची घटना घडली. सातारा रोडवरील चाफळकर कॉलनीत पहाटे साडेचार वाजता घडला.…

एकाच रात्रीत तीन दुकाने फोडली; ७ लाखांचा मुद्देमाल लंपास

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील तीन दुकाने एकाच रात्रीत चोरट्यांनी फोडून रोख रकमेसह सुमारे ७ लाखाचा मुद्देमाल घेऊन पसार झाल्याची घटना मंगळवार २२ रोजी सकाळी उघडकीस आली आहे. भुसावळ शहरातील गुन्हे व…

बसमधून विद्यार्थिनीचा मोबाइल लंपास; बसला दीड तास खोळंबा

लोकशाही न्युज नेटवर्क नाशिक: येथील जुन्या सीबीएस बस स्थानकातून दुपारी साडेतीन वाजता त्र्यंबकेश्वरकडे निघालेल्या बसमध्ये एका विद्यार्थिनीच्या पाठीवरील बॅगमधून अज्ञात चोरट्याने मोबाइल काढून घेतल्याचा प्रकार मंगळवारी (दि. २२) घडला. यामुळे…

नर्सरीचे स्वत:ला सदस्य असल्याचे सांगून शेतकऱ्यांची केली ६० लाखांची फसवणूक

लोकशाही न्युज नेटवर्क  नाशिक: येथे शेतकऱ्याला  ‘तुमच्या शेतात चंदनाची लागवड करा, रोपे आम्ही पुरवितो आणि शासकीय अनुदानदेखील मिळवून देतो’ असे आमिष दाखवून तामिळनाडू राज्यातील एका नर्सरीचे स्वत:ला सदस्य असल्याचे सांगून आठ…

नगरसेवकाच्या अंत्यसंस्कारावेळी भावांवर तलवारीने हल्ला

लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई  उल्हासनगर; शिवसेना नगरसेवक आकाश पाटील (३२) यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर स्मशानभूमीतून बाहेर पडत असताना रिक्षातून आलेल्या हल्लेखोरांनी प्रसाद व बाबू पाटील या भावांवर हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्या…

मजुरीच्या वादात अडीच वर्षाची मुलगी पडली पेटत्या विस्तवात

लोकशाही न्युज नेटवर्क भंडारा; मजुरी मागण्यासाठी गेलेल्या मजुराला मजूरी न देता त्याला धक्काबुक्की करण्यात आली. तेव्हा आपल्या अडीच वर्षाच्या मुलीला कडेत घेऊन मध्यस्थी करण्यास गेलेल्या मजुराच्या पत्नीलाही धक्काबुकी करण्यात आली. तिच्या…

आदिवासी विद्यार्थ्यांकडून लाच घेणाऱ्या लिपिकाला रंगेहाथ पकडले

लोकशाही न्यूज नेटवर्क    नंदुरबार: आदिवासी विद्यार्थ्यांना शासकीय हॉस्टेलमध्ये प्रवेश देण्याच्या मोबदल्यात लाच घेणाऱ्या तळोदा येथील एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील कनिष्ठ लिपीक किशोर भरतसिंग पावरा (वय – ३९) रा. तलावडी ता.…

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील एका गावात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन…

सावधान..घराबाहेर चावी ठेऊन जातात?

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक: घरालोकशाही न्यूज नेटवर्क बाहेर ठेवलेल्या चावीचा वापर करून चोरट्याने कुलूप उघडून घरातील रोकड व दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सादेका अयुब खान (रा. नानावली) यांनी भद्रकाली पोलिस…

धक्कादायक…जन्‍मदात्‍या आईनेच दिली गर्भवती मुलीच्‍या खुनाची सुपारी

लोकशाही न्यूज नेटवर्क  चंद्रपूर; पतीपासून वेगळी राहत असलेली मुलगी गर्भवती राहिली. यामुळे बदनामी होईल या भीतीने जन्‍मदात्‍या आईनेच मुलीच्‍या खुनाची सुपारी दिली. ही धक्‍कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील…

माजी आमदाराची गॅस एजन्सी कर्मचाऱ्यास बेदम मारहाण; गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क  डोंबिवली; गॅस एजन्सी येथे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यांनी काम सोडल्यानंतर तो इतर कामगारांना काम सोडा असे भडकवत असल्याचा आरोप करत काँग्रेसचे माजी आमदार संजय दत्त यांनी पिसवली येथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यास लोखंडी रॉडने…

पैसे देण्यास नकार; युवकावर केला कोयत्याने वार

लोकशाही न्युज नेटवर्क   नाशिक: जामीनसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या चार युवकांनी ओळखीच्याच युवकावर लोखंडी रॉड व कोयत्याने हल्ला करून जखमी केले. त्यानंतर संबंधित युवकाच्या इनोव्हा कारचे नुकसान केले. या प्रकरणी नाशिकरोड…

विष्णू मंदिरातील पंचधातूची मुर्ती चोरी

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे  बारामती; सोमवारी (दि. २१) होळ येथील ढगाई देवी मंदिरातील दानपेटीची चोरी झाल्याची घटना घडली असताना मंगळवारी (दि. २२) वडगाव निंबाळकर येथील विष्णू पंचायतन मंदिरातील पंचधातूची मुर्तीच चोरीला गेल्याचा प्रकार…

पाच हजाराची लाच घेतांना कोतवालास रंगेहात पकडले

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील मालोद येथील तलाठी कार्यालयातील कोतवालास किनगाव येथील एका दुकानावर पाच हजाराची लाच घेतांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.…

महाराष्ट्र बँकेचे ATM फोडण्याचा प्रयत्न, चोरटे सीसीटीव्हीत कैद

लोकशाही न्यूज नेटवर्क  बीड;  केज येथे कानडी रोडवरील महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा दोन अज्ञात चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र, एटीएममधील रक्कम चोरी करण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या बाबतची माहिती…

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार, गर्भवती राहिल्यावर दिला लग्नास नकार

लोकशाही  न्यूज नेटवर्क  पुणे : मुलाचा वडिलांप्रमाणे सांभाळ करेन, असे वचन देऊन महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ती गर्भवती राहिल्यावर तुझा गर्भ पाडून टाक, असे सांगून लग्नास नकार देऊन फसवणूक केल्याचा…

तरुणाच्या डोक्यात फरशी टाकल्याने गंभीर जखमी ; ३ जणांवर गुन्हा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील अयोध्यानगरातील तरूणाला काहीही कारण नसतांना तीन जणांनी डोक्यात फरशी टाकून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले; दोन जणांवर गुन्हा दाखल

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील किनगाव ते यावल रस्त्यावर अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपरवर फैजपूर उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या पथकाने कारवाई करून डंपर ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात डंपरचालकासह…

सहा वर्षाय बालिकेवर अत्याचार : वृध्दाविरूध्द गुन्हा

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क धरणगाव येथील मराठे गल्लीत सहा वर्षाच्या बालिकेवर ६२ वर्षाच्या वृद्धाने अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी रात्री उशिरा धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला असून आरोपी चंदुलाल शिवराम मराठे ( वय ६२)…