Browsing Tag

#bhadgaon

राहुल गांधींचा भडगाव भाजपा युवा मोर्चा तर्फे जाहीर निषेध…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल केलेल्या तथ्यहीन वक्तव्याचा भडगाव भाजपा युवा मोर्चा तर्फे संध्याकाळी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात राहुल गांधी यांच्या…

श्रद्धा हत्या प्रकरणी आरोपी आफताबला फाशी द्या : भडगांव महिला दक्षता समितीचे निवेदन…

भडगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क: वसई येथील श्रद्धा वालकरची दिल्ली येथे निर्घृणपणे हत्या करणारा नराधम आरोपी आफताब अमिन पूनावाला यास फाशी द्या. अशी मागणी महिला दक्षता समितीने केली आहे. अत्यंत कृरतेने श्रद्धा वालकरचा गळा दाबून नराधम…

स्व. बापूजी प्रीमियर लीग 2022 क्रिकेट चषकचे आ. किशोर पाटलांच्या हस्ते होणार उद्घाटन

भडगाव (सागर महाजन), लोकशाही न्यूज नेटवर्क संपूर्ण जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींना उस्तुकता असणाऱ्या स्व. बापूजी प्रीमियर लीग 2022 या प्रथम पर्वाला दि.19 रोजी सुरुवात होणार आहे. या प्रीमियर लीगचे उद्घाटन आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या…

आ. किशोर पाटलांच्या आश्वासनाने शेतकऱ्यांचे उपोषण मागे

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क               वादळी पावसाने नुकसान नुकसान होऊन तीन वर्ष लोटले तरी शेतकऱ्यांना शासनाकडून दमडीही मिळाली नाही. त्यामुळे गिरणा पट्ट्यातील नुकसानग्रस्त शेतकरी आज तहसिल कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. उषोषणाला…

भडगावात घराच्या समोर लावलेली कार चोरीला; गुन्हा दाखल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव शहरातील बाळद रोडवरील विवेकानंद नगर येथून घराच्या बाजूला लावलेली मारुती सियाज चोरीला गेल्याची घटना दि. 13 रोजी मध्यरात्री घडली. याबाबत भडगाव पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…

भारत जोडो यात्रेत पाचोरा – भडगाव मतदारसंघातून पाच हजार कार्यकर्ते जाणार

पाचोरा,  लोकशाही न्युज नेटवर्क  राहुल गांधी यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेत शेगाव येथील विराट सभेसाठी पाचोरा - भडगाव मतदारसंघातुन पाच हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. "भारत जोडो" यात्रेत सहभागी…

भडगाव तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडार; युवक तालुकाध्यक्षासह दोनशे कार्यकर्ते बाळासाहेबांची शिवसेनेत…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भडगाव राष्ट्रवादी काँग्रेस चे युवक तालुकाध्यक्ष स्वप्निल पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत दोनशे कार्यकर्त्यासह बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला. आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थिती त्यांचा…

भडगाव ते वाडे बस फेऱ्या बंद; प्रवाशांचे हाल. अशोक परदेशी यांचे भडगाव-पाचोरा आगार प्रमुखांना…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भडगाव - वाडे दरम्यान गावांच्या सर्वच बस फेऱ्या दिवाळी नंतर जवळपास ८ ते १० दिवसापासुन पाचोरा आगाराने अचानक बंद केलेल्या आहेत. या मार्गाने एकही बस सुरु नाही. ही प्रवाशांसाठी मोठी शोकांतीका आहे. जळगाव…

कार्तिकी एकादशी निमित्त श्री चक्रधर स्वामी मंदिरात भाविकांना फराळ वाटप

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील पेठ भागातील गिरणा नदी किनारी सिवाळा अवस्थान श्री.चक्रधर स्वामी मंदिर येथे कार्तीकी एकादशी निमित्त फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला वाक येथील युवानेते स्वप्नील पाटील, संदिप…

भडगाव येथे घरासह शेडला आग, संसारोपयोगी वस्तु व बकरी जळून खाक

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क               शहरातील यशवंत नगर येथील रहिवासी हुसैन मन्यार यांच्या घराबाहेरील लाकडाच्या शेडला आज १ नोव्हेंबर रोजी दुपारी अचानक आग लागली. या आगीत एक  बकरी,धान्य, विक्रीच्या बांगड्या, कपडे, दुचाकी  व अन्य…

सौ.सु.गि. पाटील माध्यमिक विद्यालयात त्याच वर्गात तेच मित्र २६ वर्षांनी आले पुन्हा एकत्र

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथील सौ.सु.गि. पाटील माध्यमिक विद्यालयात सन १९९५-९६ मधील इयत्ता दहावीचे ड तुकडीतील माजी विद्यार्थी तब्बल २६ वर्षानंतर आपल्याच शाळेत, आपल्याच वर्गात पुन्हा एकत्र जमले होते. या वेळी मित्रमैत्रिणींनी आपल्या…

रिपब्लिकन पक्षातर्फे आ. किशोरआप्पा पाटलांच्या वाढदिवसानिमित्त कपडे व मिठाई वाटप

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क           कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने भडगाव येथील शांतीनगरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने मिठाई व महिलांना साडी वाटप करण्यात आले. आमदार किशोर आप्पा…

आ. किशोरआप्पा पाटलांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव- पाचोरा विधानसभा मतदार संघाचे लाडके व लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांचा दि.1 नोहेंबर रोजी वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि. 30 रोजी तालुक्यातील बात्सर येथे भव्य मॅरेथॉन…

सौ. र.ना.देशमुख महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: दिवाळी निमित्त बहुसंख्य विद्यार्थी गावी आलेले असल्या निमित्ताने भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी भडगांव महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मेळाव्यात महाविद्यालयाचे…

जगतगुरु जनार्दन स्वामी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त राष्ट्रनिर्माण धर्म सोहळा संपन्न

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र गोंडगाव येथील आश्रमात संत जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या ३३ वे  पुण्यस्मरण निमित्त होत असलेला राष्ट्र निर्माण धर्म सोहळा दि. २८ /११/२०२२ ते ५ /१२/२०२२  डिसेंबर …

भडगावमधील 38 वर्षीय तरुण बेपत्ता

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील वाचनालय गल्लीतील 38 वर्षीय तरुण हा मी बाहेर जाऊन येतो असे घरी सांगून निघून गेला त्याचा शोध घेतला असता कुठेही आढळून आला नाही म्हणून भडगाव पोलिस स्टेशनला रजिस्टर नंबर 50/2022 प्रमाणे हरवल्याची नोंद…

भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचा अमृत महोत्सवी दीपोत्सव साजरा

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथील भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेने अमृत महोत्सवी दीपोत्सव साजरा करत समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण केला आहे. भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या सदस्यांनी भडगाव पेठ येथील जिल्हा परिषद शाळा क्र. २ येथील…

गोंडगाव येथे राष्ट्रनिर्माण धर्म ध्वजारोहण सोहळा संपन्न

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  निष्काम कर्मयोगी जगतगुरु जनार्दन स्वामी मौनीगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री 1008 महामंडलेश्वर परमपूज्य शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने पावन सनिध्यात श्री…

शेतातून 14 क्विंटल कापूस चोरी; गुन्हा दाखल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील वाडे येथील शेतातील गोण्यांमधे भरलेला 14 क्विंटल कापूस अज्ञात चोट्याने चोरून नेल्याची घटना दि. 26 रोजी मध्यरात्री घडली आहे. याबाबत भडगाव पोलीसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

निवेदन देवूनही गिरणा नदीत अवैध वाळू उत्खनन सुरूच..

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव तालुक्यातील गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन केले जात आहे. याबाबत प्रशासनाला अगोदरच लेखी निवेदन देऊन सुद्धा कुठलेही कारवाई केली नाही.  त्या निषेधार्थ दि. २ नोव्हेंबर रोजी तहसील…

“तू मला आवडते, तुझा चेहरा..” स्टेट्स पडला महागात; गुन्हा दाखल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील एका गावात तरुणाने 33 वर्षीय महिलेचा त्याच्याकडील मोबाईलवरील वॉट्सअप स्टेट्स (Whatsapp status) ठेवत मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. म्हणून भडगाव (Bhadgaon) पोलिस स्टेशनला तरुणाविरूद्ध…

हृदयद्रावक; पिता पुत्रांनी एकमेकांच्या मिठीतच सोडले प्राण…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: वडगाव (मुलाणे), ता. पाचोरा येथे पिता पुत्राचा करून अंत झाल्याची घटना घडली आहे. पिता पुत्र दोघांचाही नदीत बुडून मृत्यू झाला आहे. कृष्णा पवार व लालसिंग पवार असे मृतांचे नाव आहेत. या घटनेमुळे संपूर्ण…

वडगाव नालबंदी उपसरपंचपदी इंदलसिंग जाधव यांची बिनविरोध निवड

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवड दि.21 रोजी करण्यात आली या वेळी उपसरपंच पदी इंदलसिंग भावसिंग जाधव यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी निवडणूक निर्णय…

विद्यार्थिनींनी बनविले आकाश कंदील व आकर्षक पणत्या

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ भडगाव संचलित आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दीपावली सणाचे औचित्य साधून कार्यानुभव व चित्रकला विषय अंतर्गत विद्यार्थिनींनी सुंदर आकाश कंदील व आकर्षक पणत्या…

भडगावात आजारी वानराचा मृत्य; दफनविधी करून घडविले माणुसकीचे दर्शन

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या जंगलांमध्ये झाडाची कत्तल तसेच अनेक प्रकारचा ऱ्हास वाढल्याने जंगलातील प्राणी गावात, शहरांकडे येत आहे. शहरात येऊन सुद्धा त्यांच्या पोटाची खळगी भरत नाही. यामुळे ते अशक्त, आजारी पडतात व त्यांचा मृत्यू…

रात्रीस खेळ चाले ! गिरणा नदीत अवैध वाळू उपसा

भडगाव (सागर महाजन), लोकशाही न्यूज नेटवर्क  गिरणा नदीतील अवैध वाळू उपसावर नियंत्रण आणि कारवाई करणाऱ्याची महसूल खात्याची जबाबदारी आहे. तरी भडगाव तालुक्यातच वाळू उपशाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. लेखी तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने…

भडगाव नगरपालिकेतर्फे प्लास्टिक बंदी मोहीम सुरू

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव शहरात सिंगल युस प्लास्टिक बंद व जप्ती मोहीम राबविण्यात आली. नगरपरिषद कार्यालय, बाजार चौक, नगरदेवळा दरवाजा, दत्ता पवार शॉपिंग, व्यंकटेश प्लाझा, तहसील कार्यालय, बस स्थानक येथील सर्व हातगाडी धारक, किराणा…

नेहरू युवा केंद्र व नक्षत्र फाउंडेशनतर्फे मेगा स्वच्छ भारत अभियान

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क               भारत सरकारच्या युवा आणि खेल मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र जळगाव आणि नक्षत्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यात विशेष मेगा क्लीन ड्राइव्ह घेण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील भडगाव…

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  वादळी पावसाने नुकसान होऊन तीन वर्ष लोटले तरी शेतकऱ्यांना शासनाकडून दमडीही मिळाली नाही. त्यामुळे या नुकसान भरपाईबाबत शासनाने 15 दिवसाच्या आत निर्णय घ्यावा अन्यथा नुकसानग्रस्त शेतकरी भडगाव तहसिल कार्यालयासमोर…

भाऊ खरंच मॉर्निंगवॉक करतो ? की अंधाऱ्यात दार ठोकतो

भडगाव (सागर महाजन) लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या कुठल्या न कुठल्या त्रासामुळे अनेक जण पहाटे मॉर्निंग वॉकचा सल्ला देतात. परंतु खरंच ज्यांना मॉर्निंग वॉकला जायचे आहे. ते प्रामाणिकपणे आपली वेदना कमी होण्यासाठी व हेल्दी राहण्यासाठी मॉर्निंग…

भडगावात घराच्या बाजूला लावलेली कार चोरी; गुन्हा दाखल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव शहरातील पाचोरा रोडवरील एच कॉलनीतून घराच्या बाजूला लावलेली  स्विफ्ट गाडी चोरीला गेल्याची घटना दि. 12 रोजी मध्यरात्री घडली. याबाबत भडगाव पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तरुणावर भडगाव पोलिसात गुन्हा दाखल…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भडगाव तालुक्यात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली असून याप्रकरणी भडगाव पोलिस स्थानकात तरुणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की,…

आ. किशोर पाटलांचा भडगावात भाजपाला पुन्हा धक्का

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा भडगाव मतदारसंघात आ. किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेकांचा शिंदे गटात प्रवेशाचा सिलसिला जोमात असुन नुकत्याच आ. किशोर पाटील यांनी भडगाव शहरात भाजपाला पुन्हा धक्का दिला आहे. भाजपा महिला…

शेतकऱ्यांची लाखो रुपयांत फसवणूक; व्यापाऱ्याला पोलिस कोठडी

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील भुसार माल खरेदी प्रकरणी व्यापारी योगेश लक्ष्मण सोनजे यास आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखा जळगाव यांनी अटक करून भडगाव न्यायालयात हजर केले.  त्यास न्यायालयाने ३० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची…

निपाणे येथील घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करा; अन्यथा रिपाईचा तीव्र आंदोलनचा इशारा..

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: निपाणे तालुका पाचोरा येथील बौद्ध समाजाच्या वयोवृध्द महिलेचा सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यास मज्जाव करणाऱ्या, जातीयवादी गावगुंडांवर दाखल ऍट्रॉसिटी ॲक्ट सह इतर कलमा खाली गुन्ह्यातील आरोपींना…

१२ लाख रुपयांसाठी सुनेचा छळ ; नगरसेविके सह पुत्रावर गुन्हा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव मनपा च्या विद्यमान नगरसेविकेवर व पुत्रावर सुनेने माहेरून 12 लाख रुपये आणावे, यासाठी छळ केल्याप्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, भडगाव येथील माहेर…

गणेशोत्सवात अहिराणी गितांच्या तालावर थिरकले प्रेक्षक

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  गणेशोत्सवानिमित्त जय बजरंग मित्र मंडळ भोईवाड्याचा राजा, रूपाली नरेंद्र पाटील व नरेंद्र पाटील मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंत नगर भोईवाडा येथे मराठी, अहिराणी भाषेतील गीतांचा धम्माल कार्यक्रम…

तांदुळवाडी येथील मायलेकी बेपत्ता

कजगाव ता.भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथून जवळच असलेल्या तांदुळवाडी येथील रहिवासी असलेली महिला आपल्या मुलीसह नाश्ता करण्यासाठी गेल्या असताना चाळीसगाव शहरातून बेपत्ता झाल्या. तांदुळवाडी येथील आदर्श शेतकरी व पूजा किराण्याचे मालक भागवत…

विसर्जनाच्या मिरवणुकीत कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज; निलंबनाची कारवाई करा

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क श्री गणेश विसर्जन मिरवणूक दरम्यान धानोरा तालुका चोपडा येथे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या लाठीमाराचा विश्व हिंदू परिषद बजरंग दल भडगाव, सकल हिंदू समाज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भडगाव…

भाजपला मोठं खिंडार; असंख्य कार्यकर्ते शिंदे गटात

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगावमध्ये भाजपला मोठं खिंडार पडलं आहे.  भाजपाचे व माझे गाव माझे प्रतिष्टानचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र तत्तार व अखिल विद्यार्थी परिषद पदाधिकारी नितिन महाजन यांच्यासह असंख्य पदाधिकार्‍यांनी शिंदे गटात…

भडगाव शहरात मोकाट कुत्र्यांसह गुरांचा धुमाकूळ

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरात मोकाट कुत्रे,  मोकाट गुरे, जनावरांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे रस्त्याने चालताना असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले आहे. रात्री - अपरात्री तर या मोकाट प्राण्यांपासून वाचण्यासाठी जीव…

धक्कादायक; शिंदे यांच्याशी युती शक्य नाही – आमदार किशोर पाटील

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क; राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट व भाजपाची (BJP) युती असून भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे हे आपल्या विरोधात व पालिकेच्या विरोधात कशा तक्रारी करतात या प्रश्नावर उत्तर देतांना आमदार किशोर…

पळासखेडा ग्रामपंचायतीत दीड लाखांचा अपहार

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   तालुक्यातील पळासखेडा ग्रामपंचायतीत सन 2019/2020 या वर्षी ०१ लाख ४६ हजार रुपयांचे पेव्हर ब्लॉक बसवण्याचे अनुदान प्राप्त झाले होते. परंतु कामाची प्रत्यक्ष पाहणी दरम्यान कुठलेही काम आढळून आले नसून दीड लाखाचा…

कत्तलीसाठी नेणाऱ्या चार गाईंची सुटका, दोघांवर गुन्हा दाखल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  वाहतुकीचा परवाना नसताना अवैधरित्या निर्दयीपणे चार गाई कोंबून कत्तलीच्या उद्देशाने मालवाहू पिकअप गाडीतून नेणाऱ्या चार गाईंची  सुटका करण्यात आली. हा प्रकार बजरंग दल कार्यकर्त्यांच्या निर्दशनास आला. याबाबत…

काय ती नदी, काय ते धरण, काय ते नाले, सगळीकडे ठणठणाट..

कजगाव ता. भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या इतरत्र बऱ्याच ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी लावल्याने दिसून येत आहे.  जिल्ह्यात अनेक ठिकाणांची नाले, नद्या, धरणे ओरफ्लो झाल्याचे दिसून येतेय.  मात्र कजगाव व परिसरात पावसाने अजूनही जोर धरल्याचे…

टेबल फॅनचा शॉक लागून ३४ वर्षीय आचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क; शहरातील श्रीराम चौक भागात वास्तव्यास असलेल्या एका ३४ वर्षीय अविवाहित युवकाचा टेबल फॅनचा शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि. १४ जुलै रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. सदर घटनेप्रकरणी…

अखेर भडगाव ते वाडे बससेवा सुरु

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव ते वाडे, जळगाव ते वाडे मुक्कामी या बंद बस फेऱ्या तात्काळ सुरु करण्यात याव्यात. याबाबत वेळोवेळी मागण्या करुनही पाचोरा व भडगाव बसस्थानक प्रमुखांचे दुर्लक्ष झाल्याने भडगाव तहसिल कार्यालयासमोर भडगावचे…

माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेला ठेवले उपाशी

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क                                 घर बांधण्यासाठी माहेरहून 10 लाख रुपये दिले नाही म्हणून महिलेला वेळोवेळी मारहाण शिवीगाळ करून मानसिक त्रास दिला म्हणून पती, सासू, जेठ, जेठानी यांच्यावर भडगाव पोलिसात गुन्हा दाखल…

दहावीच्या मुलीला पळवून लॉजवर अत्याचार; दोघांवर गुन्हा दाखल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दहावीत शिकणाऱ्या मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

महिलेला विष पाजून पतीला मारहाण; गुन्हा दाखल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. घर खाली करण्याच्या कारणावरून महिलेला विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन जणांवर भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल…

भडगाव येथे आज प्रभू श्रीराम रथ उत्सव

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव येथील श्रीराम रथ उत्सव समितीच्या वतीने दोन वर्षाच्या विश्रांतीनंतर यावर्षी मोठ्या जलोषात रथ उत्सव साजरा करण्यात येणार आहे. रथोत्सव निमित्ताने शहरातील प्रमुख मार्गावरुन श्रीरामाची मुर्ती ठेवलेल्या रथाची…

२२ वर्षीय तरूणीची गळफास घेत आत्महत्या

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव तालुक्यातील वडगाव येथे २२ वर्षीय तरूणीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोनी उर्फ सविता किरण राठोड (वय २२, रा. वडगाव नालबंदी ता. भडगाव जि.जळगाव) असे गळफास घेतलेल्या…

माऊली फाऊंडेशन भडगाव यांच्या वतीने पाणपोईचे उदघाटन

लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव; माऊली फाऊंडेशन भडगाव यांच्या वतीने पारोळा रोड,शासकीय विश्राम गृहा समोर,भडगाव येथे पाणपोईचे उदघाटन करण्यात आले.माऊली फाऊंडेशनच्या वतीने सलग सहाव्या  वर्षी पाणपोई सुरु करण्यात आली आहे. आज पार पडलेल्या छोटे…

विवाहितेला मारहाण करून विनयभंग; दोघांवर गुन्हा दाखल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव येथे एका भागात राहणाऱ्या ४० वर्षीय विवाहितेला मारहाण करून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भडगाव शहरातील एका भागात ४०…

गोंडगाव येथे विहीरीत पडून महिलेचा मृत्यू

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील गोंडगाव येथे मुस्लिम कब्रस्तान जवळील विहिरीत पडून पाण्यात बुडुन २१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सदर घटना दि. १८…

6 वर्षीय बालिकेवर अत्याचार; संशयित अटकेत

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे. तसेच अल्पवयीन मुली देखील सुरक्षित नसल्याने पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 6 वर्षीय बालिकेवर…

माऊली फाऊंडेशनतर्फे 30 जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क माऊली फाऊंडेशन भडगाव यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यांत गेल्या पाच वर्षापासुन रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. रक्तदान श्रेष्ठ दान असुन रक्तदान केल्यामुळे अनेकांचे प्राण वाचु शकते.…

भडगाव तालुका भाजपा युवा मोर्चाची कार्यकारीणी जाहिर

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव तालुका भारतीय जनता युवा मोर्चाची तालुका कार्यकारीणी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांनी आज नवनियुक्त युवा मोर्चा तालुकाध्यक्ष किरण शिंपी यांचेसह जाहिर केली.यात १ अध्यक्ष, ११ उपाध्यक्ष,२ सरचिटणीस,११…

भडगाव शहरातील मेन रोडने घेतला मोकळा श्वास

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव शहरात जुन्या गावात भरणारा बाजार पूर्ण पणे बंद होऊन मेन रोड रस्त्यावर भरण्यास सुरुवात झाली होती. लाखो रुपये खर्च करून बनविलेल्या रस्त्यावर व रुंदीकरणावर हाथगाड्यांनी ताबा घेतला होता, दुभाजक बंद केला…

‘शिवा’ बैलचा वाढदिवस साजरा; शेतकऱ्याचा असाही आदर्श

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  "बर्थ डे आहे भावाचा, जल्लोष सा-या गावाचा" एरव्ही मित्रांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मिडियावर तरुणाईचा जल्लोष अशा गाण्यातुन ओसंडुन वाहत असतो. पण चक्क खांद्याला खांदा लावुन शेतात राबणा-या व…

चाळीसगाव, भडगाव व पाचोरा तालुक्यातील लम्पी स्किन डिसिज संसर्ग केंद्रापासूनचे 10 किमी क्षेत्र बाधित…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मौजे वाकडी, ता. चाळीसगाव, नांद्रा, ता. पाचोरा, पिंपरखेड, वरखेड, पिर्चेडे, ता. भडगाव याठिकाणी जनावरांमध्ये लम्पी स्किन डिसीज (Lumpy Skin Disease ) या साथ रोगाचा निष्कर्ष होकारार्थी आला आहे. या रोगाचा प्रसार…

संभाजी ब्रिगेडची विधानसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा !

भडगाव (प्रतिनिधी) : पाचोरा-भडगाव तालुक्यातील संभाजी ब्रिगेड पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आज पार पडली. याबैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, संभाजी ब्रिगेड विधानसभा निवडणूक मैदानात उतरणार असल्याचा निश्चय सर्वानुमते बैठकीत…

आ किशोर पाटील यांच्‍या प्रचार दौऱ्याला भडगावातून प्रारंभ

भडगाव (प्रतिनिधी) : आमदार किशोरआप्‍पा पाटील यांच्‍या प्रचार दौऱ्याचा रोजी भडगाव शहरात प्रभाग क्र. ५ मध्‍ये यशवत नगर ,शिवाजी नगर, खालची बर्डी ,भोईवाडा या परिसरात प्रारंभ झाला. शिवसेना महीला आघाडीच्‍या…

गिरणा नदीला पुर ; भडगाव शहराच्या काठावरील वस्ती खाली करण्याच्या सूचना

भडगाव (सागर महाजन) :  गिरणा धरण पाणलोट क्षेत्रात सतत होत असलेल्या पावसामुळे गिरणा धरणातून दि.26 रोजी वीस हजार क्युसेस प्र. से. एवढा प्रवाह सोडण्यात आला आहे. तसेच गिरणा नदीला अनेक नद्या- नाले मिळतात त्यांचे पाणी मिळून हे तीस हजार क्युसेस…

एकलव्य संघटनेच्या युवा जिल्हाअध्यक्ष पदी रविंद्र सोनवणे याची निवड

भडगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य एकलव्य संघटनेच्या जळगाव जिल्हा युवाअध्यक्ष पदी भडगाव येथील रविंद्र शांताराम सोनवणे यांची निवड नुकतीच करण्यात आली. ही निवड प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या आदेशाने  तसेच जिल्हाअध्यक्ष सुधाकर वाघ यांनी…

कनाशी देव्हारी येथे शिवसेना-युवासेना शाखेचे उदघाटन  

भडगाव दि.११- दिनांक ८ रोजी संध्याकाळी ६ वाजता गुरुवार रोजी कार्यसम्राट आमदार श्री.किशोर आप्पा पाटील, श्री.गणेश आण्णा परदेशी (शिवसेना जळगाव उपजिल्हा प्रमुख),श्री डॉ. विलास पाटील (शिवसेना भडगाव तालुका प्रमुख),श्री.जे.के.पाटील(विधानसभा…

अंजनविहीरे येथे तरुणाने घेतला गळफास .

भङगाव (प्रतिनिधी) भङगाव तालुक्यातील अंजनविहीरे येथे सतरावर्षीय तरुणाने राहत्या घरात दोरीने गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना घङली. ही घटना दि. ८ रोजी दुपारी २ वाजेपुर्वी अंजनविहीरे गावात घङली. याबाबत माहीती अशी की, अंजनविहीरे ता. भङगाव…