Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तरुणावर भडगाव पोलिसात गुन्हा दाखल…
    गुन्हे वार्ता

    अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तरुणावर भडगाव पोलिसात गुन्हा दाखल…

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 6, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

    भडगाव तालुक्यात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली असून याप्रकरणी भडगाव पोलिस स्थानकात तरुणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील एका गावात कुटूंबासमवेत राहणारी 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी दि.6 ऑक्टोबर 2022 रोजी शाळेचा जिना उतरत असतांना आरोपीने मुलीचा हात पकडून तिला, माझ्या सोबत चल असे बोलून व अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी मैत्रीणीसोबत जात असतांना मुलीच्या मागे जात शिट्टया वाजवित मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न असे कृत्य केले. दरम्यान मुलीने घरी जावून आजीला सर्व हकीकत सांगीतली असता, मुलीची आजी संशयित आरोपीस समजविण्यासाठी गेली. यावेळी आरोपीने आजीलाही अश्लिल भाषेत शिवीगाळ केली.

    दरम्यान याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरुन आरोपी उमेश चंदुलाल पाटील रा. पिंपरीहाट ता. भडगाव याचे विरोधात भडगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २८३/२०२२ भादवि ३५४, ३५४ (A), (१), (आय), ३५४ (डी), ५०९, ५०४ सह बा.ले.अ.सं. अधिनियम कलम ८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर हे करीत आहेत.

    #bhadgaon #crime #fir #jalgaon #police
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण

    July 19, 2026

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif