Browsing Tag

#fir

जळगावात तरुणीचा सिनेस्टाइल धिंगाणा; प्रियकराच्या घरात घुसून त्याच्याशी लग्न…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: आजवर आपण अनेक चित्रपटांतून बऱ्याच तारकांना हिरोसोबत लग्नासाठी त्याच्या व आपल्या घरच्यांसोबत धतींगगिरी करतांना पाहिलेय. मात्र असाच एक सिनेस्टाइल धिंगाणा जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे घडला आहे.…

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तरुणावर भडगाव पोलिसात गुन्हा दाखल…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भडगाव तालुक्यात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली असून याप्रकरणी भडगाव पोलिस स्थानकात तरुणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की,…

जळगावच्या महिलेवर बिहारमध्ये अत्याचार; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव (Jalgaon) शहरात राहणाऱ्या एका २९ वर्षीय महिलेला परराज्यात घेऊन जात तिच्यावर अत्याचार (Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) एकाविरुद्ध…

सदावर्तेंच्या पत्नीविरोधात FIR दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क  वकील सदावर्ते यांच्या अटकेनंतर दुसऱ्या दिवशीच जयश्री पाटील यांनी पोलीस संरक्षण सोडलं आहे.राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या अटकेनंतर…

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष असल्याची टिका केली…

थेट मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; प्रोफेसर विरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सोशल मीडियाद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कोलकाता विद्यापीठाच्या एका प्रोफेसरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या…

परमबीर सिंह यांच्यासह 8 जणांविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क   मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह  यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख  यांच्यावर…