एकलव्य संघटनेच्या युवा जिल्हाअध्यक्ष पदी रविंद्र सोनवणे याची निवड

0

भडगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य एकलव्य संघटनेच्या जळगाव जिल्हा युवाअध्यक्ष पदी भडगाव येथील रविंद्र शांताराम सोनवणे यांची निवड नुकतीच करण्यात आली. ही निवड प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या आदेशाने  तसेच जिल्हाअध्यक्ष सुधाकर वाघ यांनी नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली.

या वेळी भडगाव तालुकाअध्यक्ष संजय मोरे, सुभाष मोरे, दशरथ मोरे, विनोद मोरे, दिनेश सोनवणे, विजय ठाकरे, रामदास मालचे, सखाराम सोनवणे, लक्ष्मण सोनवणे आदीसह कार्यकर्त्यांनी रवींद्र सोनवणे सत्कार केला.

Leave A Reply

Your email address will not be published.