कार्तिकी एकादशी निमित्त श्री चक्रधर स्वामी मंदिरात भाविकांना फराळ वाटप

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शहरातील पेठ भागातील गिरणा नदी किनारी सिवाळा अवस्थान श्री.चक्रधर स्वामी मंदिर येथे कार्तीकी एकादशी निमित्त फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला वाक येथील युवानेते स्वप्नील पाटील, संदिप निकम (अकलूज), पत्रकार सागर महाजन, अनिल महाजन, रमेश पवार, भागवत पाटील, निरंजन सर, विशाल पाटील, विश्वनाथ भोई, आप्पा नाईक, दगा पाटील यांनी प्रसाद वाटपाचा कार्यक्रम यशस्वी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.