आ किशोर पाटील यांच्‍या प्रचार दौऱ्याला भडगावातून प्रारंभ

0

भडगाव (प्रतिनिधी) : आमदार किशोरआप्‍पा पाटील यांच्‍या प्रचार दौऱ्याचा रोजी भडगाव शहरात प्रभाग क्र. ५ मध्‍ये यशवत नगर ,शिवाजी नगर, खालची बर्डी ,भोईवाडा या परिसरात प्रारंभ झाला. शिवसेना महीला आघाडीच्‍या उपजिल्‍हाप्रमुख सुनिताताई किशोर पाटील यांचा प्रचारात भडगाव शहरातील महीला शहरप्रमुख पुष्‍पाताई पाटील व नगरसेविका रजंना पाटील, डॉ. शिल्‍पा पाटील, सुशिला पाटील, सपना महाजन, सिमा महाजन, मगलताई पाटील, रेखा महाजन, आशा परदेशी, सगीता परदेशी, सुनंदा शार्दृल, देवका पाटील,  छाया महाजन, वैशाली पाटील, निता मिस्‍तरी,  व शिवसेना उपजिल्‍हाप्रमुख गणेश परदेशी,नगराअध्‍यश अतुल पाटील, डॉ. वसीम मिर्झा, नगरसेवक डॉ. प्रमोद पाटील, सजंय सोनवणे, जगन्नाथ भोई, रवि सोनवणे, शहरप्रमुख मनोहर चौधरी माजी नगराअध्‍यश शशी येवले, माजी नगरसेवक नथ्‍थु आहीरे, युवासेनेचे लखीचंद पाटील, विनोद ऊर्फ बबलु पाटील, रवि पाटील, निलेश पाटील,  बन्‍टी सोनार, निलेश महाजन, आबा महाजन, दिलीप पाटील, आबा चौधरी, प्रदीप महाजन, प्रशात गालफाडे, रवि पाटील, किरण पाटील, भोला पाटील, सोपान महाजन, दिशांत सुर्यवंशी , महीला आघाडीच्‍या पदाधिकारी तसेच. शिवसैनिक युवासैनिक यांनी सकाळी ९ वाजता भडगाव शहरात किशोर आप्पा पाटील यांचा प्रचाराचा झझांवात सुरू केला.

Leave A Reply

Your email address will not be published.