पाचोऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार ; असंख्य कार्यकर्तांचा शिवसेनेत प्रवेश

0

पाचोरा (प्रतिनिधी) : येथील शिवतीर्थ कार्यालयात दि. 27 रोजी आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत असंख्य मुस्लिम बांधवांनी शिवसेनेत प्रवेश केला.

आमदार किशोर पाटील यांनी प्रवेश कर्त्तांना शिवबंधन बांधुन त्यांचा प्रवेश केला. यात प्रामुख्याने माजी नगरसेवक अय्युब बागवान, सै. गफ्फार सै. गपास, शकील पिंजारी, रऊफ शहा, हानिफ खाटीक, माजी नगरसेवक मुनाफ काळु बागवान, अजीज बिस्मिल्ला शेख, शकुर शब्बीर बागवान, शरीफ शेख, ईब्राहिम पटवे, सै. रईस, अकबर शेख जुम्मा, शकील इब्राहिम बागवान, शेख बाबुलाल शेख नुर, हरुन बागवान, युसुफ काळु बागवान, फारुख नबी पिंजारी, सलिम रवाब मिस्तरी, सलीम बागवान, रेहान बागवान, जावेद महबुब बागवान, कलीम बागवान, खलील पानवाले, जमील बागवान, रज्जाक पिंजारी, सै. फिरोज, शकील कादर, रऊफ पिंजारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.