Browsing Tag

#ncp

राष्ट्रवादी काँग्रेसचे आता ‘चलो दिल्ली’!

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील यशानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसने आता राजधानी दिल्लीतील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या निवडणुकीसाठी 11 उमेदवारांची पहिली…

शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. दिल्लीमध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शरद पवार यांनी त्यांची ही भेट राजकीय…

प्रश्न मंत्रीपदाचा नाही, ज्याप्रकारे अवहेलना…

लोकशाही न्यूज नेटवर्क महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर काही वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आले आहे. यामुळे राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. दरम्यान…

राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाला गळती

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आलेल्या अपयशामुळे राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला काही नेते सोडचिठ्ठी देणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला निमित्त ठरले ते सोमवारी पक्षाचे…

‘उठा उठा’ निवडणूक आली ‘धडा’ शिकविण्याची ‘वेळ’ झाली!

मन की बात दीपक कुलकर्णी मो. ९९६०२१०३११ यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या संघर्षाला महायुती विरुद्ध महाआघाडी, भाजपा विरुद्ध काँग्रेस, एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे, काका विरुद्ध पुतण्या असे अनेक कंगोरे आहेत. पण…

मुक्ताईनगर मतदार संघात खडसेंची भाजपकडून कोंडी..!

लोकशाही संपादकीय लेख  महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात २० नोव्हेंबरला होणार असल्याची निवडणूक आयोगाकडून घोषणा झाली. मंगळवारी आचारसंहिता लागू होण्याआधी राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी झाला. महायुती आणि महाविकास आघाडीच्या…

ब्रेकिंग ! अभिनेते सयाजी शिंदे अजित पवार गटात

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता असल्याने राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच आता अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीत ते राज्यात स्टार…

शरद पवारांचा निशाणा जामनेर मतदार संघावर !

लोकशाही संपादकीय लेख  शनिवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवसंवाद यात्रा जळगाव जिल्ह्यात होती. शिवसंवाद यात्रेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नेतृत्व केले.…

सेनेच्या दोघाही गटाकडून मित्रपक्षांवर वाढता दबाव !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीत जोरदार फटका बसलेली महायुती आता विधानसभा निवडणूक जिंकण्याची जोरदार तयारी करत आहे. त्यातच आता लोकसभेप्रमाणे विधानसभेसाठीही जागावाटपचा तिढा महायुतीची डोकेदुखी वाढवताना दिसत आहे.…

‘लाडकी बहीण’वरून शिवसेना-राष्ट्रवादीत वाद !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  ‘लाडकी बहीण’ योजनेवरून राज्यभरात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच या योजनेच्या श्रेयवादावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीतच जोरदार वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादी…

भाजपाचे एकही मतही राष्ट्रवादीला मिळणार नाही !

लातूर, लोकशाही न्युज नेटवर्क भाजप म्हटले की राष्ट्रवादी वाल्यांचे डोके उठते. त्यामुळे भाजपाचे एकही मत राष्ट्रवादीला मिळणार नाही. त्यांनी लोकसभेत युतीधर्म पाळला नाही, आम्ही तेच करणार असल्याचे वक्तव्य लातूर ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष…

सत्ता गेली चुलीत : आम्ही सत्तेसाठी लाचार नाही

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि राज्य सरकारमधील मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल एक वक्तव्य केलं. त्यावरुन आता मोठा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्त उमेश…

जीवनदायिनी नदीसाठी पाण्यात उभे राहुन जलआंदोलन

लोकशाही न्यूज नेटवर्क जीवनदायिनी असलेली नदी नदी प्रदूषणातून मुक्त करण्यासाठी आणि प्रदूषणाकडे लक्ष वेधण्यासाठी डोंबिवलीत अनोखे आंदोलन सुरु आहे. 12 तास पाण्यात उभे राहून मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम यांनी हे आंदोलन सुरु केले…

“चुकीच्या लोकांच्या हातून सत्ता काढायला हवी”

मुंबई आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा मेळावा सुरु आहे. या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी…

समस्या सोडविण्यासाठी लवकरच निधी देणार

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  लाडकी बहीण योजना जनसन्मान यात्रेनिमित्ताने दौऱ्यावर असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार हे अमळनेर तालुक्यात काल (दि. १२) आले असता, अमळनेर तालुक्यातील डांगर बु।। येथील सरपंच प्रकाश वाघ…

जयंत पाटलांनी राज ठाकरेंचा विश्वासू नेताच फोडला

पुणे शरद पवार गटाने मनसेला मोठा धक्का दिला असून मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत  पुण्यात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.  राष्ट्रवादीत…

आमदार अपात्रतेबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागेल आहेत. अन दुसरीकडे शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती. याप्रकरणी…

मुक्ताईनगर मतदारसंघात रोहिणी अन् पाटील यांच्यात पुन्हा चुरस..!

लोकशाही संपादकीय लेख  मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा गड समजला जातो. २०१९ पर्यंत सलग ३० वर्षे भाजपतर्फे माजी मंत्री एकनाथ खडसे हे आमदार म्हणून निवडून आले. २०१९ चा अपवाद वगळता भाजपच्या उमेदवार रोहिणी खडसे यांचा अपक्ष उमेदवार…

अडचणीत राष्ट्रवादी, पण पटेलांची धाकधूक संपली !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पानीपत झालेले असताना, त्यांच्या पत्नीला बारामतीत दारुण पराभवाचा सामना करावा लागलेला असताना पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांना मात्र…

शिरूर मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हेंना आघाडी

पुणे ;- शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. सातव्या फेरीअखेर अमोल कोल्हे यांना 53949 मतांची आघाडी मिळाली आहे. अजित पवार यांच्या शिवाजीराव आढळराव पाटील…

सोनिया दुहान लवकरच ‘घड्याळ’ बांधणार ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राजकारणातील अत्यंत अनपेक्षित बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या सोनिया दुहान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार…

ते कुणाचं ऐकत नाहीत. त्यांना हवे तसे ते करतात – अजित पवार

पुणे :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांनी पक्षाच्या विलीनीकरणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर विधान केले असून यात त्यांनी "शरद पवार यांच्या मनात असते तोच निर्णय ते घेत असतात. ते कुणाचं ऐकत नाहीत. त्यांना हवं तसं ते करतात.", असं अजित…

शरद पवारांच्या विलीनीकरणावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

शिरपूर :- प्रादेशिक पक्षांच्या विलिनीकरणाच्या शरद पवारांच्या भाकितावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांना त्यांचा पक्ष चालवणं शक्य होणार नसल्यानं त्यांनी विलिनीकरणाचे संकेत दिले, असं फडणवीस म्हणाले.…

मला तसे मुळीच म्हणायचे नव्हते !

टीकेनंतर शरद पवारांचे सुनेत्रांबाबत स्पष्टीकरण सातारा ;- ‘मी तसे बोललो नव्हतो. अजित पवार यांनी भाषण केले होते, त्यात मला निवडून दिले, लेकीला निवडून दिले, आता सुनेला निवडून द्या, असे सांगून पुढे ते एक वाक्य म्हणाले होते. त्यावर मी…

ॲड. रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादीमध्ये खरी कसोटी..!

लोकशाही संपादकीय लेख  अडीच पावणे तीन वर्षांपूर्वी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या समवेत जळगाव जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे खेवलकर यांनीही राष्ट्रवादी…

राष्ट्रवादीकडून ३७ स्टार प्रचारक नेत्यांची यादी जाहीर

मुंबई : लोकसभा निवडणुकीत उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ३७ स्टार प्रचारक नेत्यांची यादी जाहीर केली आहे. गुरुवारी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस एस. आर. कोहली यांनी ही यादी जाहीर केली. राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत किमान ७ जागांसाठी आग्रही

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत किमान ७ जागांसाठी आग्रही आहे. बारामती, शिरूर, रायगड, सातारा, धाराशिव, नाशिक, परभणी या जागांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, लोकसभा जागावाटप आणि…

राष्ट्रवादीत नवख्या ‘चौघांची’ चक्कर.. भाजपाला कशी देणार टक्कर?

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीने राष्ट्रवादी (शरद पवार) गटाला सोडला असला तरी या मतदारसंघात राष्ट्रवादीचे स्थानिक नेते उमेदवारी घेण्यास तयार नसल्याने नवख्यांना संधी दिली जात आहे. चौघांनी इच्छा प्रगट…

ओबीसी रॅलीच्या आधीच आपण मंत्रीपदाचा राजीनामा सुपुर्द केला – छगन भुजबळ

मुंबई ;-  ओबीसी रॅलीच्या आधीच आपण मंत्रीपदाचा राजीनामा सुपुर्द केला असून आपल्याला कुणी मंत्रीपदावरून टोला मारू नये, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली असल्याने खळबळ उडाली आहे . राज्याचे वरिष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी आज पुन्हा एकदा मनोज…

मंत्री महाजनांचा कट्टर विरोधक नेता भाजपात जाणार ? चर्चेला उधाण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात देखील राजकीय घडामोडींना वेग आलाय. लोकसभेच्या निवडणूका तोंडावर असून अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.  राज्यात अनेक मोठे भूकंप होणार असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजनांनी केला…

ब्रेकिंग : एकनाथराव खडसेंनी केला गिरीश महाजनांवर १ रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल

जळगाव ;- ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या विरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याने त्यांच्याविरुद्ध माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ राव खडसे यांनी आज १६ मंगळवार रोजी जळगाव न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला असून नुकसान…

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी उद्यापासून सुनावणी

मुंबई ;- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करुन बाहेर पडलेल्या अजित पवार गटाच्या विरोधातील कारवाईला वेग आला आहे. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी कारवाईसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे गुरुवार 4 जानेवारीपासून सुनावणी पार पडणार…

राष्ट्रवादीतर्फे आयुक्तांच्या दालनासमोर टाळ वाजवत आंदोलन

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसपार्टी जळगाव महानगर तर्फे निकृष्ट कामांच्या निषेधार्थ व नागरि सुविधांचा अभावामुळे महापालिका प्रशासनाचा विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी झोपलेल्या मनपा प्रशासनाला जागे करण्यासाठी…

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची कार्यकारिणी जाहीर

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची महानगर कार्यकारिणी महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची मान्यता घेऊन जाहीर केली आहे. यामध्ये विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी शेख फिरोज हुसैन शेख यांच्यासह…

आम्ही जनहितासाठी भाजपसोबत गेलो, सत्तेसाठी गेल्याचा प्रचार चुकीचा – भुजबळ

कर्जत ;-अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केल्यानंतर भाजपला पाठिंबा देत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तर महाविकास आघाडीसोबतच राहण्याची भूमिका शरद पवार यांनी घेतली. सध्या राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा न्यायालयीन लढा चालू आहे. सोबतच…

सत्तेत सहभागी व्हा, मी राजीनामा देतो असे शरद पवार म्हणाले ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोठा…

रायगड ;- तुम्ही सत्तेत सहभागी व्हा मी राजीनामा देतो असे शरद पवार म्हणाले असल्याचा गौप्यस्फोट उमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केला. अजित पवारांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. कर्जतमध्ये अजित पवार गटाच्या शिबिरात…

आ. खडसेंनी मंत्री गिरीश महाजनांवर केला १ रुपयाच्या अब्रुनुकसानीचा दावा

वैद्यकीय कागदपत्रे सादर करून गिरीश महाजनांना दिले आव्हान जळगाव ;- आ. एकनाथराव खडसे यांच्या आजारपणाबाबत शंका उपस्थित करणारे त्मंत्री गिरीश महाजन यांनी वेळ, तारीख कळवावी आणि आपले आव्हान स्वीकारावे आणि त्यांच्या आरोपामुळे आपली मानहानी झाली…

मंत्री महाजनांच्या प्रतिमेला राष्ट्रवादीने फासले काळे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  माजी मंत्री एकनाथ खडसे व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यातील शाब्दिक वाद आता माध्यमातून रस्त्यावर आला आहे. काँग्रेस शरद पवार गटातर्फे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिमेला काळे फासून जोडे…

शरद पवार गटातील 8 आमदारांना विधिमंडळाची नोटीस

मुंबई -अजित पवार गटाने विधीमंडळातप क्षविरोधी कृती केल्यामुळे आपल्याला अपात्र का करु नये, अशी याचिका  दाखल केली. त्यानंतर याबाबत म्हणणे मांडण्यासाठी विधीमंडळाने शरद पवार गटातील आमदारांना नोटीस बजावली आहे. आतापर्यंत शरद पवार गटातील 10…

अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जळगाव शहराध्यक्षपदी सुशील कुमार शिंदे

जळगाव ;- येथील राष्ट्रवादीच्या अजित दादा पवार गटाचे सुशील कुमार शिंदे यांची जळगाव शहराध्यक्षपदी तर साहिल मुशीर पटेल यांची जळगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली असून या निवडीचे नियुक्ती पत्र प्रदेशाध्यक्ष…

राज्य सरकारने राजपूत समाज बांधवांना दिलेले आश्वासन पाळावे – ॲड. रोहिणी खडसे

जळगाव - केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग जी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती मध्ये 14 मे रोजी संभाजीनगर येथे झालेल्या राजपूत समाजाच्या वीर महाराणा प्रतापसिंह महासंमेलनात समस्त राजपूत समाजाने जातवैधता…

१० वर्षांपूर्वी ED बद्दल कोणाला ठाऊक नव्हते – शरद पवार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये झाली. या बैठकीला शरद पवार यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते. बैठकीत शरद पवार यांनी भाजप आणि…

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीतर्फे निषेध

जळगाव ;- भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबीयांबाबत केलेल्या बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाने निषेध केला. आकाशवाणी चौकात जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रभैय्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘जोडे मारो’ आंदोलन…

मराठवाड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत लाखोंचा खर्च -विजय वडेट्टीवार

मुंबई ;- मराठा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीसाठी संपूर्ण मंत्रिमंडळ मराठवाड्यात दाखल होणार आहे. या मंत्र्यांच्या राहण्याची, खाण्याची सोय करण्याकरता सरकारने लाखो रुपये खर्ची केल्याचा आरोप…

खडसे सुनेविरुद्ध मैदानात उतरणार ?, खडसेंची घोषणा..

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीचे आतापासून वारे वाहायला लागले आहेत. त्यातच एक मोठी बातमी आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी 2024 लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहे. एकनाथराव खडसे एकेकाळी भाजपचे दिग्गज नेते होते.…

‘जे सोडून गेले त्यांच्या..’; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली, यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. याबाबत आता राष्ट्रवादी…

खडसेंची मस्ती अजून जिरली नाही का ? : मंत्री गिरीश महाजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात आता खोक्याचं राज्य सुरू झालेले आहे. पैसा, माज, मस्ती आली आहे. हा माज आणि मस्ती उतरवण्याची वेळ आली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी राज्यसरकारवर केली. ते जळगावमध्ये आयोजित सभेत बोलत…

राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार शक्ती प्रदर्शन

लोकशाही संपादकीय लेख  राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटी नंतर शरद पवार यांची जळगाव येथे पहिलीच जाहीर सभा झाली. शरद पवार यांचे जळगाव झालेले जंगी स्वागत आणि जाहीर सभेला उपस्थित प्रचंड गर्दीने जळगाव जिल्हा ढवळून निघाला. जिल्ह्यात पक्षातर्फे…

मोदींनी 9 वर्षांत फक्त पक्ष फोडले – शरद पवारांचा घणाघात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज स्वाभिमानी सभेनिमित्त शरद पवार जळगावात आहेत. यावेळी सभेत त्यांनी भाजपसह सरकारवर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 'मोदींनी गेल्या 9 वर्षात फोडाफोडीचे राजकारण केले, मोदीसाहेबांनी…

वापरून फेकून द्यायची भाजपची रणनीती – खडसेंचा हल्लाबोल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज जळगावमध्ये शरद पवारांची सभा सुरु असतांना अनेकांनी सरकारवर जोरदार फटकेबाजी केलीय. यावेळी ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी हल्लाबोल केले. 'ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्या पक्षाला भ्रष्टाचारी…

जळगावात भाजपला झटका, ‘या’ मोठ्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगावमध्ये आज शरद पवारांची भव्य स्वाभिमानी सभा होत आहे. जळगावात मोठं खिंडार पडले असून शरद पवारांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे.  जळगाव जिल्ह्यात तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले भाजप नेता बी एस पाटील यांनी…

जिल्ह्यात राष्ट्रवादीची शक्ती वाढणार

लोकशाही संपादकीय लेख  दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची पहिल्यांदा जळगाव मंगळवारी जाहीर सभा होत आहे. २०१९ च्या निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी…

राष्ट्रवादी महिला आघाडी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. रोहिणी खडसे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महीला आघाडी प्रदेशाध्यक्ष पदी रोहिणी खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज दि. 29 रोजी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय मुंबई येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार…

खडसेंना धक्का.. राष्ट्रवादीचे ५ माजी नगरसेवक पुन्हा भाजपात

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. खडसेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले पाच माजी नगरसेवक, पदाधिकारी सोमवारी पुन्हा भाजपमध्ये परतले आहेत. त्यांचा आमदार संजय…

राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक यांना जामीन मंजूर

मुंबई - महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक  मनी लाँड्रिंग प्रकरणात  वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला. वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास ईडीने हरकत घेतली नाही. फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक झाल्यापासून…

BREKING : पंतप्रधानांवरील अविश्वास प्रस्तावासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून व्हीप जारी

नवी दिल्ली ;- विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. तसेच लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, या प्रस्तावावर मतदान होणार असून मतदानासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्या खासदारांसाठी व्हीप काढण्यात आला आहे.…

स्वबळाच्या निर्णयानंतरच शिवसेनेशी युती तोडली -एकनाथ खडसे

नाशिक : उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी असलेली युती तोडली, असा दावा पंतप्रधानांनी केला असला तरी त्यांनी जे सांगितले ते अर्धसत्य आहे. मी त्या वेळी विरोधी पक्षनेता होतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात वातावरण तयार झाले होते. त्यामुळे भाजपचे…

पाचोरा येथे २६ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस,अजित पवार येणार

पाचोरा ;- पाचोरा येथे राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाच्या उपस्थितीत दि.२६ ऑगस्ट रोजी शासन आपल्यादारी हा उपक्रम घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या पूर्व तयारीसाठी दोन्ही तालुक्यातील प्रशासनातील सर्व…

अजित पवार यांनी माझ्या मतदार संघासाठी एक रुपयाही दिला नाही – गिरीश महाजन

मुंबई ;- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माझ्यात गेल्या वीस वर्षांपासून एकमेकांना विरोध राहिला आहे. अजित पवार हे शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी माझ्या मतदार संघासाठी एक रुपया सुद्धा देणार नसल्याचे आव्हान दिले होते. त्यांनी हे आव्हान आणि…

कापसाच्या मुद्द्यावरून खडसे-महाजन यांच्यात खडाजंगी

मुंबई राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादीचे गटनेते एकनाथ खडसे व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात गुरुवारी विधान परिषदेत चांगलीच खडा जंगी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी…

ना टायर्ड हूॅं, ना रिटायर्ड हूॅं ; शरद पवार यांची टीका

नाशिक ;- वय झाले असल्याच्या टिकेवर शरद पवार यांनी ना टायर्ड हूॅं, ना रिटायर्ड हूॅं अशा शब्दात आज उत्तर दिले. शरद पवार नाशिकमध्ये असून त्यांची छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघात आज सभा आहे. सभेआधी नाशिकमध्ये पवारांनी पत्रकारपरिषद घेत संवाद…

राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या अनोख्या राजीनाम्याची जळगावात चर्चा

जळगाव,;- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी करुन शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अनेकांनी राजीनामे देऊन अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले आहे. राष्ट्रवादीच्या अर्बन सेलचे माजी प्रदेश चिटणीस, अर्बन सेल…

ना. अनिल पाटील यांचे जळगाव येथे जल्लोषात स्वागत

जळगाव;- मुंबई येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांची मंत्रिपदी निवड झाली यात अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनाही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ देण्यात आली .मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच नामदार अनिल पाटील यांचे आगमन आज…

“८२ असो वा ९२, मी अजूनही प्रभावी आहे” – शरद पवार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडी वेगाने बदलत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची, यावर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात लढत सुरू आहे. दोन्ही…

आपलं नाणं खोटं आहे याची त्यांना खात्री – शरद पवार

शरद पवार यांची अजित पवार , नरेंद्र मोदी, छगन भुजबळांवर खरपूस टीका मुंबई ;- आपलं नाणं खोटं आहे याची खात्री आमच्या मित्रांना आहे. त्यामुळेच त्यांच्या त्या बैठकीत आणि मेळाव्यात माझा मोठा फोटो लावण्यात आला असं वक्तव्य शरद पवार यांनी केले.…

… तर आज राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असता-अजित पवार

मुंबई ;- राष्ट्रवादी काँग्रेसला 2022 ला संधी होती, ती घेतली असती तर आज राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असता, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आयोजित बैठकीत केला. यावेळी त्यांनी विविध जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले…

साहेब आमचे विठ्ठल तुम्हीच ; या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले – छगन भुजबळ

मुंबई: - माझा फोटो बॅनर्सवर वापरु नका असे ज्येष्ठ नेते शरद पवार आम्हाला सांगतात . पण पवार साहेब हा आमचा विठ्ठल आहे. या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. या बडब्यांना बाजूला करा, आम्ही सगळे तुमच्याकडे परत येऊ. आपण एकत्र सत्तेत बसू, असे वक्तव्य…

राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादीला मिळणार ९ मंत्रीपदे ; अनिल भाईदास पाटलांची लागणार मंत्रीपदी वर्णी !

मुंबई ;- महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजपच्या युतीत सामील झाले आहेत. अजित पवार शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजितदादा हे राजभवनावर दाखल झाले आहेत.…

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली ; अजित पवारांच्या बंगल्यावर पदाधिकाऱ्यांची हजेरी

मुंबई : - राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत अजित पवारांनी अप्रत्यक्षरित्या प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा केली होती. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय घेण्यासाठी हि…