भडगाव तालुका भाजपा युवा मोर्चाची कार्यकारीणी जाहिर

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भडगाव तालुका भारतीय जनता युवा मोर्चाची तालुका कार्यकारीणी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांनी आज नवनियुक्त युवा मोर्चा तालुकाध्यक्ष किरण शिंपी यांचेसह जाहिर केली.यात १ अध्यक्ष, ११ उपाध्यक्ष,२ सरचिटणीस,११ चिटणीस,३गटप्रमुख,६ गणप्रमुख,४ सोशलमिडिया संयोजक, २० कार्यकारीणी सदस्यांसह ५० गावांचे युवा मोर्चा शाखा अध्यक्षांचा समावेश आहे.

अध्यक्ष – किरण सुरेश शिंपी (भडगाव),उपाध्यक्ष- हरिष बाबुराव पाटील (गोंडगाव), अशोक शामराव पाटील (भडगाव), निलेश साहेबराव महाजन (भडगाव), चेतन निवृत्ती पवार (कजगाव), चेतन शिवाजी मराठे (पथराड), विशाल रामभाऊ पाटील (शिंदी), संदीप धुडकू बोरसे (वलवाडी खु.), ज्ञानेश्वर बाबुलाल पाटील (अंतुर्ली), भुषण साहेबराव पाटील (पिचर्डे), राहुल राजेंद्र जाधव (कोठली), जयसिंग सरदारसिंग राजपुत (पिंपळगाव), सरचिटणीस – प्रदीप प्रकाश सोमवंशी (भडगाव), नकुल प्रविण पाटील (तांदुळवाडी), चिटणीस – केतन पितांबर पाटील (बाळद खु.), ज्ञानेश्वर रामकृष्ण पाटील (मळगांव), चेतन भरत पाटील (वडगांव खु.), सचिन प्रल्हाद पाटील (भडगाव), माधव अंकुश पाटील (जुवार्डी), स्वप्निल नानासाहेब जाधव (शिवणी), विशाल धनराज बोरसे (आमडदे), किशोर सुरेश पाटील (भातखंडे), कमलेश गुलाब पाटील (बात्सर), अजय दयाराम पाटील (निंभोरा), राहुल उत्तम चौधरी (मांडकी), कजगाव वाडे जि.प.गटप्रमुख – विनोद शेषराव पाटील (भोरटेक), गुढे वडजी जि.प.गटप्रमुख – हर्षल मन्साराम महाजन (कोळगाव), गिरड आमदडे जि.प.गटप्रमुख – प्रमोद बापुराव महाजन(पिंपरखेड), कजगाव गणप्रमुख – प्रविण निंबा पाटील (पासर्डी), वाडे गणप्रमुख – भुषण रामकृष्ण महाजन (वाडे), गुढे गणप्रमुख – किरण ज्ञानेश्वर कोळी (आडळसे), वडजी गणप्रमुख – हर्षल रविंद्र पाटील (पांढरद), गिरड गणप्रमुख – अमोल संजय भदाणे (गिरड), आमडदे गणप्रमुख – विजय संभाजी पाटील (महिंदळे), सोशल मीडिया तालुका संयोजक – नितीन दिलीप पाटील (बोरनार), सोशल मिडिया कजगाव वाडे गट संयोजक – भोला विश्वनाथ फरताळे (कजगाव), सोशल मिडिया गिरड आमडदे गट संयोजक – योगेश्वर रविंद्र बोरसे (अंजनविहारे), सोशल मिडिया गुढे वडजी संयोजक- किरण विलास महाले (खेडगाव), कोषाध्यक्ष अमोल प्रकाश सोनजे(भडगाव),कार्यालय प्रमुख सुर्यभान पंडित वाघ कार्यकारणी सदस्य- भुषण आण्णा पाटील (कोठली), संदिप अभिमान पाटील (कनाशी), अतुल बापु पाटील (तांदुळवाडी), संदिप प्रताप परदेशी (मळगाव), निलेश विजय महाजन (नावरे), प्रदिप भगवान परदेशी (सावदे), प्रताप मगन परदेशी (घुसर्डी), प्रविण शालीक पाटील (बोदर्डे), अनिल मंगु चव्हाण (नालबंदी), भुषण एकनाथ नेरपगार (वडजी), समाधान जगन्नाथ शिंदे (घुसर्डी), विजय भिमराव पाटील (देव्हारी), दर्शन विलास पाटील (बात्सर), समाधान बालू मिस्तरी (पळासखेडे), रमेश भीमा वंजारी (रुपनगर), अभिमन दत्तू पाटील (वलवाडी बु.), जीवन विनायक पाटील (अंचळगाव), अरुण देविदास पाटील (पेंडगाव), जगदिश भोई (कजगाव), सागर कैलास महाजन (गुढे)

५० गावांचे गावनिहाय युवा मोर्चा शाखा अध्यक्ष

कोठली -मयुर देविदास पाटील,निंभोरा -गुलाब निंबा पाटील,बाळद खुर्द-अनिल प्रकाश वेळीस्कर,वडगाव बु- मंगेश अरुण पाटील,कनाशी- संदिप गोकुळ पाटील,देव्हारी-रविंद्र भरत पाटील,पासर्डी-शुभम भगवान पाटील,कजगाव-रविंद्र विरभान पाटील,उमरखेड-प्रविण धनराज सोनवणे,भोरटेक-सचिन आधार महाजन,वाडे-रोशन शामसिंग परदेशी,बांबरूड प्रब – विनोद नारायण देवरे,मळगाव- नितीन अशोक खैरनार,तांदूळवाडी- आकाश सतिष पाटील,नावरे-योगेश सुभाष महाजन,सावदे- किशोर संजय पाटील,घुसर्डी- दिपक कनिराम परदेशी,गोंडगाव- किरण शिवाजी पाटील,बोदर्डे- रविंद्र वसंत पाटील,बोरनार- दिनेश अशोक महाजन,नालबंदी- सुदाम साईदास पवार,वडजी- निलेश विजय पाटील,पांढरद-अविनाश बापुराव पाटील,पिचर्डे- सागर रघुनाथ पाटील,शिवणी- हेमंत भिका गुरव,खेडगाव- शुभम राजेंद्र हिरे,शिंदी- प्रशांत कैलास पाटील,पेंडगाव- प्रविण अशोक पाटील,बात्सर- दिपक सुनिल पाटील,कोळगाव- शाम राजेंद्र महाजन, पिंप्रीहाट- गणेश प्रकाश पाटील,पथराड-भूषण रामकृष्ण पाटील,गुढे-रविंद्र भास्कर पाटील,जुवार्डी-योगेश नारायण पाटील,आडळसे- रविंद्र मधुकर पाटील, पळासखेडे-रुपेश विकास पाटील,रुपनगर- अविनाश जगन्नाथ राठोड,महिंदळे -स्वप्निल अरूण पाटील,वलवाडी बु- सुनिल उत्तम सुर्यवंशी,वलवाडी खु-संतोष साहेबराव देसले,आंचळगाव- गणेश आबा पाटील,धोत्रे-रणजित रमणसिंग कोळी,तळबंदतांडा- राहुल लक्ष्मण राठोड,लोण प्रऊ-योगेश गुलाब पाटील,गिरड-योगेश अशोक महाले,अंतुर्ली- महेश सुभाष पाटील,भातखंडे- राहुल अशोक पाटील,मांडकी- सुनिल रोहिदास पगारे,बांबरुड प्रऊ- उमेश प्रभाकर पाटील,अंजनविहिरे- मयुर ज्ञानेश्वर पाटील.

भाजपाचे घोषित पदाधिकारी
तालुका सरचिटणीस किरण सुर्यभान पाटील (आमडदे),तालुका उपाध्यक्ष विकास युवराज पाटील,(बांबरुड प्रब), सुनिल रामकृष्ण पाटील ( पिचर्डे), लक्ष्मण आधार माळी(खेडगाव),पुरणसिंग महारू पवार(तळबंदतांडा),चिटणीस- अॅड. सौ. वसुधा संजय महाले(कजगाव),गंगाधर रघुनाथ महाजन(गुढे),भाऊसाहेब संतोष पाटील(अंजनविहिरे),कमलाकर दत्तात्रय पाटील( बांबरूड प्र.ऊ. )
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे माजी मंत्री आ. गिरीष महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, खा.उन्मेषदादा पाटील,खा. रक्षाताई खडसे,महाराष्ट्र जनजाती संपर्क प्रमुख किशोरभाऊ काळकर, विभाग संघटनमंत्री रविजी अनासपुरे,प्रदेश उपाध्यक्ष अशोकभाऊ कांडेलकर, प्रदेश सचिव मा.आ. स्मिताताई वाघ,आ.मंगेशदादा चव्हाण, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपटतात्या भोळे, भाजपा सरचिटणीस मधुकर काटे, सचिन पानपाटील,पाचोरा तालुका भाजपा अध्यक्ष व युवा नेते अमोलभाऊ शिंदे, भाजपा जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील,प्रदेश सचिव सौ. भैरवीताई वाघ- पलांडे,जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, भडगाव भाजपा तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील,समर्थ बुथ अभियान संयोजक वसंतराव पाटील,तालुका सरचिटणीस अनिल पाटील, शैलेश पाटील यांनी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.