“औरंगाबाद हमारा था, हमारा है, हमारा रहेगा”
छत्रपती संभाजीनगर
एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांची संभाजीनगरात जाहीर प्रचारसभा झाली. या सभेत त्यांनी भाजपा, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षांवर जोरदार टीका केली आहे. यावेळी बोलतांना त्यांनी औरंगाबाद हमारा था,…