Browsing Tag

Aurangabad

धक्कादायक .. लग्न मंडपातून 36 लाखांचे दागिने लंपास

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क  औरंगाबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. चक्क लग्न समारंभात पाहुणे म्हणून आलेल्या दोघांनी सोने-चांदीच्या दागिन्यांनी भरलेली बॅक लांबवल्याची घटना समोर आली आहे. या बॅगेत तब्बल 36 लाखांचे दागिने होते.…

भयंकर.. प्रेमविवाह केलेल्या बहिणीची निर्घृण हत्या; आईसह भावाचं क्रूर कृत्य

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क  गोयगाव ता. वैजापूर येथे महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना घडली आहे. प्रेमविवाह केल्याने युवतीचे आईसह भावाने कोयत्याने शीर तोडून धडावेगळे करून निर्घृण खून केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. कीर्ती ऊर्फ…

धक्कादायक.. प्राध्यपकाचा गळा चिरुन हाताच्या नसा कापून निर्घृण खून

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क  औरंगाबाद शहरात  एका प्राध्यापकाच्या  विचित्र खूनाच्या  घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. औरंगाबाद शहरातील एका महाविद्यालयात शिकवणाऱ्या प्राध्यापकाची राहत्या घरात गळा चिरून आणि हाताच्या नसा कापून  निर्घृण…

भाजप सचिवाने मारहाण केलेल्या महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क औरंगाबाद शहराच्या हनुमान नगरमधे राहणारे भाजपचे सचिव अशोक दामले व त्यांची पत्नी अशा दोघांनी मिळून काही दिवसांपुर्वी शेजारी राहणा-या महिलेला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीबाबत सदर महिलेने पोलिसात…

संतापजनक.. महिलेला विवस्त्र करून मारहाण; रस्त्यावरील नागरिकांनी दिले अंगावरचे कपडे

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क औरंगाबादमध्ये छेडछाडीची एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका आरोपीनं पीडित महिलेला भररस्त्यात अडवून तिला मारहाणकेली आहे. एवढंच नव्हे तर तिला शिवीगाळ करत तिच्या अंगावरचे कपडे देखील फाडले आहे. या धक्कादायक…

प्रियकरासोबत विवाहितेने एकाच साडीने गळफास घेत संपवली जिवनयात्रा

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क  औरंगाबाद शहरातील हर्सुल परिसरात धक्कादायक घटना घडली.  पती घराबाहेर जाताच घरात आलेल्या प्रियकरासोबत विवाहितेने एकाच साडीने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवली. या घटनेने परिसरात खळबळ माजली होती. काही वेळाने…