Browsing Category

जळगाव ग्रामीण

वरणगाव येथे स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीय अभिवादन

लोकशाही न्युज नेटवर्क हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज सोमवार २३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता बस स्टँड चौकात प्रतीमा पूजनासह अभिवादन कार्यक्रम साजरा करण्यात आला. हिंदुहृदयस्राट…

यशोदा पांढरे यांना वसुनंदिनी फाउंडेशनचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार

लोकशाही न्युज नेटवर्क वाकोद ता जामनेर येथील रहिवाशी असलेल्या यशोदा पांढरे यांना वसुनंदिनी फाउंडेशन यांनी त्याच्यां कार्याची दखल घेत महाराष्ट्र भूषण हा मोठा पुरस्कार त्याना जाहीर केला. यशोदा रामचंद्र पांढरे या जळगाव आगारात बस कंडक्टर…

वाडे येथील शहिद जवानावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

लोकशाही न्युज नेटवर्क भडगाव तालुक्यातील वाडे येथील रहिवाशी व दिल्ली फरीदाबाद येथे ( सीआयएसएफ ) सेंट्रल इंडस्टीृयल सेक्युरीटी फोर्स मध्ये देशसेवा बजावत असलेले जवान फौजी मनोज लक्ष्मण चौधरी (वय ३५) यांचे दिल्ली येथे उपचार घेत असतांना त्यांचे…

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

लोकशाही न्युज नेटवर्क तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दूंगा आणि जय हिंदचा नारा देणार्‍या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंतीनिमित्‍त गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील काऊंसिल हॉल येथे…

ग्रामसेवकाला २५ हजारांची लाच घेतांना पकडले !

लोकशाही न्युज नेटवर्क ग्रामपंचायतीकडून वीटभट्टी व्यवसाय करण्यासाठी ना हरकत दाखला देण्यासाठी २५ हजारांची लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, नीम गावातील तक्रारदार यांचा मागील 30…

पाचोऱ्यात अग्रवाल समाजातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा येथे अग्रवाल समाजातर्फे भव्य अशा मोफत आरोग्य तपासणी शिबीरचे आयोजन २२ जानेवारी रोजी करण्यात आले होते. या मेडिकल चेक अप कॅम्पमध्ये अग्रवाल समाजातील २५० बांधवांनी आपली तपासणी करून घेतली. शहरातील जारगाव चौफुली…

सनपुले आश्रमशाळेत गांधी विचार संस्कार परीक्षा

लोकशाही न्युज नेटवर्क सनपुले आश्रमशाळेतील उपक्रम संपूर्ण जगाला सत्य आणि अहिंसेची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित निबंध लेखन तसेच विचारलेखन स्पर्धा नुकतीच आश्रमशाळा सनपूले येथे झाली. गेल्या महिनाभर अगोदर…

मलकापुरात महाआरोग्य शिबिरात २७९ रुग्णांनी घेतला लाभ

लोकशाही न्यूज नेटवर्क मलकापूर तालुका कृषी विकास फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड मलकापूर व डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी महाआरोग्य शिबिरामध्ये मोफत टू डी इको,…

मुक्ताईनगरात ब्राह्मण समाज वार्षिक मेळावा उत्साहात

लोकशाही न्यूज नेटवर्क श्री संत मुक्ताई ब्राह्मण सेवा संघ मुक्ताईनगर यांचेकडून ब्राह्मण समाज वार्षिक मेळावा 22 रोजी मुक्ताईनगर येथे बाळासाहेब फडणीस यांचे जागेमध्ये संपन्न झाला. कार्यक्रमास अध्यक्षस्थानी महिला ब्राह्मण संघ औरंगाबाद…

जन्म भुमितील सत्काराने भारावलो – सुरेंद्र काबरा

लोकशाही न्यूज नेटवर्क माणुस किती कतृत्ववान आहे,किती मोठे आहे, हे जन्मभुमीत आपल्या माणसांनी आपल्या माणसाचे केलेल्या कौतुकावरून कळते. जन्म भुमित झालेल्या सत्काराने भारावलो असल्याची प्रतिकिया जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी…

आमदार मंगेश चव्हाणांनी रस्ता मंजूर केल्याने जुनोने गावाला मिळाला न्याय – सरपंच

लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव शहरापासून जुनोने गाव हे लांब अंतरावर आहे. शिवाय कन्नड घाटातून गावाकडे जाणारा वनविभागाच्या हद्दीतून जाणारा जवळपास 3 कि मी रस्ता हा अत्यंत खराब होता . त्यामुळे ग्रामस्थांना चाळीसगाव येणे जाणे कठीण होत होते .…

मनिष महाजन याची भारोत्तोलन स्पर्धेत रौप्य व कांस्यपदकाची कमाई

लोकशाही न्युज नेटवर्क येथील धनाजी नाना महाविद्यालयात व्दितीय वर्ष एम. एस्सी. वर्गात शिकत असलेला मनिष महाजन याने नुकत्याच रावेर येथे झालेल्या खुल्या राज्यस्तरीय भारोत्तोलन स्पर्धेत ९६ किलो वजन गटात खेळत स्नॅच प्रकारात १२८ किलो व क्लिन…

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जोड व्यवसायाची कास धरा – पद्मश्री राहीबाई पोपेरे

लोकशाही न्युज नेटवर्क शेतीसाठी लागणार खर्च वाढला परंतु उत्पन्न कमी झाले. त्यामुळे शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी शेतीसोबतच जोड व्यवसाय करावा असे आवाहन पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी केले. अमळनेर येथील…

यावल तालुक्यात उद्यापासून ‘हात से हात जोड़ो’ अभियान

लोकशाही न्युज नेटवर्क येथील यावल तालुका व शहर कॉग्रेस कमिटीचे "हात से हात जोड़ो" अभियानास सुरुवात होत असुन या अभियानास यशस्वी करण्यासाठी पक्षाच्या सर्व पदाधिकारी यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन कॉंग्रेस कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे .…

आडगाव येथे बससेवा पूर्ववत सुरु झाल्याने विद्यार्थी ,ग्रामस्थांनी केले स्वागत

लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातीत आडगाव येथे मागील३० वर्षांपूर्वी सुरू झालेली आडगाव जळगाव उंटावद मार्गे जाणारी बससेवा पुर्वीप्रमाणे सुरू झाल्याने परिसरातील विद्यार्थी पालकांसह ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त होत आहे . जळगावहुन येणारी व…

पाचोरा येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त चित्रकला रंगभरण स्पर्धा

लोकशाही न्युज नेटवर्क शिवसेना पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पाचोरा येथील भडगाव रोडवरील शिवतीर्थ मैदानावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंह सुर्यवंशी आयोजित चित्रकला रंगभरण स्पर्धा रविवारी…

पारोळा येथे बुलढाणा अर्बनच्या गोडाऊनचे लोकार्पण

लोकशाही न्यूज नेटवर्क बुलढाणा अर्बन को,ऑप, क्रेडिट सोसायटी लि बुलडाणा या संस्थेच्या स्वमालकीचे पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवारात शेतकऱ्यांच्या व व्यापाऱ्यांचा शेतमाल ठेवण्यासाठी गोडाऊन बांधण्यात आले आहे गोडाऊनचे पारोळा एरंडोलचे आ.…

सोशल मीडियात झाली ओळख ;अत्याचारातून महिला गर्भवती

लोकशाही न्यूज नेटवर्क सोशल मीडियाच्या फेसबुकवरून महिलेशी ओळख झाल्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याने महिला गर्भवती झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून भडगावच्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भडगाव शहरातील सागर भिमा वैद्य याने…

कार घेण्यासाठी विवाहितेचा छळ

लोकशाही न्यूज नेटवर्क माहेरहुन कार घेण्यासाठी दोन लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, दहिगांव संत ता. पाचोरा येथील…

भंगार गोदामाला भीषण आग

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील घोडेपीर बाबा दर्ग्याजवळ असलेल्या भंगार गोदामाला आग लागून या भीषण आगीत मोठी हानी झाल्याचे समोर आले आहे. शहरातील शिरपूर-कन्हाळा रोडावर घोडेपीर बाबा यांचा दर्गा आहे. याच परिसरात असलेल्या अब्दुल अजीज…

गोद्री येथे कुंभाची तयारी अंतिम टप्प्यात; देशभरातून दहा लाख भाविक येणार !

लोकशाही न्यूज नेटवर्क गोद्री येथे अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज कुंभ दि. 25 ते 30 जानेवारी दरम्यान होत आहे. या कुंभाची सर्व व्यवस्थात्मक तयारी पूर्ण होत आली आहे. धर्म स्थळ, कुंभ स्थळ, निवास व्यवस्था, वाहन तळ, यातायात,…

अट्रावलच्या मुंजोबा यात्रोत्सवास सोमवारपासून होणार सुरुवात

लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यातीलच नव्हे तर खान्देश आणि राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या अट्रावल येथील, मुंजोबाच्या यात्रेस सोमवार पासून प्रारंभ होत आहे देवस्थानतर्फे यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून यात्रा स्थळी…

तरुणाच्या उपचारासाठी धरणगाव पोलीस निरीक्षकांकडून मदत

लोकशाही न्यूज नेटवर्क होमगार्ड असलेल्या तरुणाच्या उपचारासाठी धरणगाव पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी ११ हजार रुपयांची मदत केली. धरणगाव येथील होमगार्ड तुषार दगडू पाटील याला अप्लॅ्टीक ॲनिमिया नावाचा दुर्मिळ आजार झाला असून त्यासाठी त्याला…

अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मयत युवकावर अंत्यसंस्कार

लोकशाही न्युज नेटवर्क वीरवली येथे अपघातामध्ये जखमी झालेल्या कोरपावली येथील युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने त्याच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल न झाल्याने संतापात नातेवाईकांनी मयत युवकाचा मृतदेह पोलीस…

दर्शन करून परतणाऱ्या दुचाकीला अपघात ; बऱ्हाणपूरचा तरुण गंभीर

लोकशाही न्यूज नेटवर्क शिरसाळा येथून दर्शन करून परत येत असताना कारने मारलेल्या कटमुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील बऱ्हाणपूरचा युवकाचा पाय तुटल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना आज सारोळा माळेगाव वळण रस्त्यावर घडली असून दुसरा युवक किरकोळ जखमी…

पारोळा येथे उद्या बुलढाणा अर्बन बँकेच्या गोडाऊनचे लोकार्पण

लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळा येथील बुलडाणा अर्बन बँकेच्या गोडाऊन चे बांधकाम पूर्ण झाल्याने या गोडाऊनचा मान्यवरांच्या हस्ते रविवारी लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक रमेश पवार व पारोळा शाखा व्यवस्थापक कैलास कुंभेकर…

50 व्या धरणगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जीपीएस स्कूलचा डंका

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दि, 20 जानेवारी 2023 रोजी 'लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव' येथे झालेल्या 50 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक…

अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना मिळणार मोफत धान्य

लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्र शासनाने जानेवारी २०२३ पासून अन्न सुरक्षा कायद्याखाली दिले जाणारे धान्य मोफत देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार १ जानेवारी २०२३ पासून अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंतोदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी…

गरुड महाविद्यालयात विद्यापीठाच्या नवनियुक्त अधिसभा व अभ्यासमंडळ सदस्यांचा सत्कार

लोकशाही न्यूज नेटवर्क येथील अप्पासाहेब र.भा.गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, येथे विद्यापीठाच्या चअधिसभा व अभ्यास मंडळावर नव्याने सदस्यपदी निवड झाल्या बद्दल संस्थाचालक गटातून पाचोरा तालुका एज्युकेशन सोसायटीचे व्ही टी जोशी आणि…

महाराणा प्रताप विद्याललयात 30 विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

लोकशाही न्युज नेटवर्क पारोळा तालुक्यातील महाराणा प्रताप विद्यालय बोळे जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या निमित्ताने सायकल बँक उपक्रम राबवून 30 विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी…

एमपीएससीच्या मेगा भरती बाबत महत्वाचा निर्णय !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र आयोगाच्या (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, एमपीएससीने शुक्रवारी मेगा भरती बाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार राज्यात ८ हजार १६९ जागांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठीची…

खडसे नॉटरीचेबल : तर्क वितर्कांना उधाण

लोकशाही संपादकीय लेख माजी मंत्री तथा जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) हे गेल्या आठ-दहा दिवसापासून नॉट रिचेबल असल्याने जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील (Maharashtra) चर्चेचा विषय बनले आहे.…

महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी करणार विविध टप्प्यांवर आंदोलने

लोकशाही न्युज नेटवर्क भडगाव- महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी हे दि. 2 फेब्रुवारीपासून आपल्या विविध मागण्यांसाठी पाच टप्प्यांवर आंदोलन करणार आहेत. त्यासंबंधीचे निवेदन नुकतेच सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख…

जिओ मोबाईल कंपनीचा मोबाईल टॉवर सिल

लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा - पाचोरा येथील नगरपरिषदेच्या विविध कर वसूलीची धडक मोहीम मुख्याेधिकारी शोभा बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली न. पा. अधिकारी, कर्मचारी तिव्रतेने करीत आहेत. अनेकदा सुचना, नोटीसा देऊन देखील थकबाकी वसूल होत नसल्याने…

प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोघांना २ वर्षांची शिक्षा

लोकशाही न्यूज नेटवर्क एकावर केलेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी दोन जणांना २ वर्षांच्या कारावास आणि ३ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली असून भडगाव न्यायालयाने हा निकाल दिला आहे. भडगाव पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 03/2017…

के.सी.ई महाविद्यालयात पतंग महोत्सव

लोकशाही न्यूज नेटवर्क येथील के.सी.ई. सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनॅजमेण्ट चे डिपार्टमेंट ऑफ मॅनॅजमेण्टच्या ऍग्री बिझनेस मॅनॅजमेण्ट डिपार्टमेंटने मकरसंक्रांतीच्या औचित्यावर पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवात एकूण…

मतदानासाठी जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचा वापर अनिवार्य – जिल्हाधिकारी

लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीत मतदानासाठी जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर करावा असे असे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी अमन मित्तल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. भारत निवडणूक आयोगाने…

शेलवड शिवारात एकास मारहाण करून लुटले !

लोकशाही न्यूज नेटवर्क एकाला मारहाण करून त्यांच्याकडील पैसे आणि इतर ऐवज लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार बोदवड ते जामनेर रोडवर शेलवड शिवारात सुर नदीच्या पुलाच्या अलीकडे घडला असून या प्रकरणी बोदवड पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल…

व्हॉईस ऑफ मीडिया जळगाव महानगर कार्यकारिणी घोषित

कार्याध्यक्ष - अलोने तर सचिव शुभदा नेवे लोकशाही न्यूज नेटवर्क व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकारांच्या देश पातळीवरील संघटनेची जळगाव महानगर कार्यकारणीची घोषणा करण्यात आली असून संघटनेच्या जळगाव महानगर कार्याध्यक्ष पदी हेमंत अलोने तर सचिव पदी…

जळगांव जिल्ह्यातील ५२ गावांना मिळणार ४जी सेवा

लोकशाही न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर- डिजिटल सर्वसमावेशकता आणि संपर्क हा प्रधानमंत्री मा.नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारच्या ‘अंत्योदय’ दृष्टिकोनाचा महत्वाचा भाग असून, देशातील ५ राज्यांमधल्या ४४ आकांक्षी जिल्ह्यांमधील 7,287 गावांना 4G मोबाईल…

पाल येथे श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव - धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर "युवकांचा ध्यास ग्राम -शहर विकास" आणि एम. एस. डब्ल्यू.…

खामगावात आरोग्य विभाग ‘ वाऱ्यावर’

लोकशाही न्यूज नेटवर्क खामगाव - शहर व तालुक्यात आरोग्य विभागाचा मनमानी कारभार होत आहे. यामध्ये खाजगी डॉक्टरांकडून रूग्ण व नातेवाईकांची पिळवणूक व मानहानीचे प्रकार असो वा अन्य याकडे आरोग्य विभागाचे अधिकारी लक्ष देण्यास तयार नाही. मुन्नाभाई…

क्रिकेटवरुन दोन गटात ‘राडा’

लोकशाही न्यूज नेटवर्क मलकापूर - शहरातील रामदेव बाबा नगर परिसरात क्रिकेट सामन्यानंतर दोन गटात राडा झाला. या वादातून दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक झाली. दोन्ही बाजूचा जमाव आक्रमक झाला होता. त्यातून तुफान हाणामारी देखील झाली. पोलिस विभागाने…

वरणगावला दहशद ; बंद घरात चोरी

लोकशाही न्यूज नेटवर्क वरणगाव - शहरातील हिना पार्क मधील बंद घरात अज्ञात चोरट्यानी प्रवेश करीत अलमारी तोडून सोन्याच्या दागीन्यासह रोकडवर हात साफ केल्याची घटना दि १९ रोजीच्या दुपारी उघडकीस आली याबाबत माहिती असे की मुक्ताईनगर रोडवरील…

जिल्ह्यात ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबत मर्यादा

लोकशाही न्युज नेटवर्क सन 2023 मध्ये जळगाव जिल्ह्यासाठी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादींच्या वापराबाबत मर्यादा राखून व केंद्र शासनाच्या अधिसुचनेत घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेचे व तरतुदीचे पालन करुन सकाळी 6.00 वाजल्यापसुन ते रात्री 12.00…

महिलेचा विनयभंग करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा

लोकशाही न्युज नेटवर्क जळगाव शहरातील एका परिसरात मैत्रिणीसोबत आलेल्या महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत बुधवारी १८ जानेवारी रोजी रात्री १० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव…

धरणगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लोकशाही न्युज नेटवर्क १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या नात्यातील एकाने मारहाण करून अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार धरणगाव तालुक्यातील एका गावात समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी १८ जानेवारी रोजी सायंकाळी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

बालविकास प्राथमिक विद्यामंदिर शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालविकास प्राथमिक विद्यामंदिर शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष पद संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब विजय महाजन यांनी भूषविले.…

‘ तो ‘ पाकिस्तानचा झेंडा नाही

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव - एमआयडीसी हद्दीतील विटनेर गावाजवळ असलेल्या एका दर्ग्याच्या ठिकाणी एक झेंडा लावलेला होता. हा झेंडा पाकिस्तानच्या झेंड्या प्रमाणे असल्याची माहिती ग्रामस्थ तसेच विटनेर गावाचे पोलीस पाटील यांना मिळाली. त्यानुसार…

साकळी येथे विद्यार्थिनींचा रस्त्यातच विनयभंग

लोकशाही न्यूज नेटवर्क यावल- तालुक्यातील साकळी येथे बाहेर गावातुन शिक्षणा साठी येणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींचा गावातील एका तरुणाने रस्ता अडवला व त्यांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करीत त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी साकळी…

वृद्ध माता-पित्याना मुलाकडून खावटीचा आदेश

लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळा - पारोळा येथील रहिवासी पंडीत रघुनाथ माळी व त्यांची पत्नी विमलबाई पंडीत माळी यांना विक्रम पंडीत माळी हा एकुलता एक मुलगा असुन तो त्याचे पत्नी व मुलाबाळांसह गावातच विभक्त राहतो. आई वडिल वृद्ध झाल्याने…

दहिगाव येथील कर्मचाऱ्याचा पैशांअभावी मृत्यू

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क मसाकाच्या आजारी कर्मचाऱ्याचा पैशांअभावी मृत्यू झाला. वेळेवर पैसे मिळाले असते तर कदाचित आज ती व्यक्ती जिवंत असती. जिल्हा बँकेने लक्ष देण्याची गरज होती. दहिगाव ता.यावल जवळ असलेल्या कोरोपावली गावातील सहकारी साखर…

राज्यात बहुतांश ठिकाणी थंडीचा कडाका वाढणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क देशाच्या उत्तर भागात थंडीच्या लाटेमुळे नागरिकांचे जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे. दरम्यान या थंडीचा परिणाम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवर होताना दिसत आहे. राज्यातील विदर्भ, मध्यमहाराष्ट्र, उत्तरेकडील काही…

अंगणवाडी सेविकेने राहत्या घरात घेतला गळफास

लोकशाही न्यूज नेटवर्क अंगणवाडी सेविकेने कंडारी येथे राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे स्पष्ट कारण समजू शकले नाही. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सीमा रामभाऊ तायडे (41, राजपूतवाडा,…

देवांग कोष्टी समाजातर्फे कॅलेंडरचे प्रकाशन

लोकशाही न्यूज नेटवर्क देवांग कोष्टी समाजातर्फे पिंप्राळा येथील सिल्क मिल जवळ मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवार १७ रोजी रोजनिशी कॅलेंडर प्रकाशन करण्यात आले. तसेच समाजातील दोन ज्येष्ठ जोडपांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी महिलांचा हळदी…

विशेष सरकारी वकील आरोपीच्या पिंजऱ्यात?

लोकशाही संपादकीय लेख जळगाव नगरपालिका घरकुल घोटाळा आणि जळगाव येथील मल्टीस्टेट बी एच आर पतपेढी अपहार प्रकरण, या गाजलेल्या दोन खटल्यातील विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे विरुद्ध आरोपींकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव…

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपिस अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क पिंपळगाव - येथील यमुनाबाई महाजन यांच्या घरात घुसून आरोपी याने जबरदस्तीने त्यांच्या अंगवारिल सोने दि.20 नोव्हे.२०२२ रोजी जबरी चोरी करून नेले होते. त्याबाबत पिंपळगाव पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता. दि. 16 जाने रोजी…

कोळवद येथिल खळ्यात आगिचे तांडव

लोकशाही न्यूज नेटवर्क यावल - तालुक्यातील कोळवद येथील शेतकरी यांच्या नदी काठावरील खळयाला अचानक आग लागुन सुमारे पत्र्याचे शेड व शेती अवजारे, रुपयांचा गुरांचा चारा, ठीबक नळया जळुन , पीव्हीसी पाईप , कापुसअसा अकरा लाख रुपयांचे साहित्य भिषण…

नागरीकांच्या तक्रारींवर जलदगतीने कार्यवाही करावी – राधाकृष्ण गमे

लोकशाही न्यूज नेटवर्क प्रशासकीय यंत्रणांनी नागरीकांची कामे अधिक जलदगतीने करावी. अपवादात्मक परिस्थितीत तक्रार प्राप्त झाल्यास त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचना नाशिक विभागाचे विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या. येथील…

महिलेच्या विनयभंगप्रकरणी एकाला एक वर्षांची शिक्षा

लोकशाही न्यूज नेटवर्क येथील महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी जितेंद्र मांडळकर याला १ वर्षाच्या शिक्षेसह पाच हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बोदवड शहरातील एका ४५ वर्षाच्या महिलेने बोदवड पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. यात या…

मांडळ येथील युवकाच्या अंगावरून वाळूचे ट्रॅक्टर गेल्याने मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क तरूणा शेतकऱ्याच्या अंगावरून वाळूचे ट्रॅक्टर चालवल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे आज १७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. यावेळी दोषींवर कारवाई करण्याची मागणी…

जी. एच. रायसोनी करंडक एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी २८ जानेवारीला

लोकशाही न्यूज नेटवर्क जी.एच. रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशनच्या वतीने आयोजित जी.एच. रायसोनी करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी जळगाव येथे २८ जानेवारीला आयोजित करण्यात आली आहे. शिरसोली येथील…

एरंडोलात खंडणी बहाद्दरांच्या मुसक्या आवळल्या

लोकशाही न्यूज नेटवर्क एरंडोल -येथे म्हसावद रस्त्यालगतच्या बालाजी ऑइल मिल मध्ये सात ते आठ लाखांची खंडणी मागण्याकरता आलेल्या पाच युवक एक महिला व दोन मुली अशा एकूण आठ जणांना छापा टाकून पोलिसांनी ताब्यात घेतले. छाप्याची चाहूल लागल्याने मिलच्या…

एरंडोलजवळ अपघात; २ युवक जागीच ठार

लोकशाही न्युज नेटवर्क एरंडोल - जळगावकडून एरंडोलकडे भरधाव वेगाने जाणारी कार व दुचाकी यांचा अपघात होऊन २ जण जागीच ठार झाले तर १ युवक गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर पिंपळकोठा गावापासुन थोड्या अंतरावर सोमवारी…

आसोदा येथे शालेयपोषण आहारात मृत पाल आढळल्याने खळबळ

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव - तालुक्यातील आसोदा गावातील अंगणवाडी मार्फत गरोदर माता व त्यांच्या मुलाला देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या सील बंद पॅकेट मध्ये मृत पाल आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन जिल्हा परिषदेकडे…

अज्ञात वाहनाची धडक ; हरीण गंभीर जखमी

लोकशाही न्यूज नेटवर्क अज्ञात वाहनाचे धडकेत हरीण गंभीर जखमी झाल्याची घटना अंकलेश्वर महामार्गावर घडली असून वन्य प्रेमींनी जखमी हरिणीवर तात्काळ उपचार केल्याने ते बचावले आहे. यावल पुर्व वन क्षेत्राच्या वन विभागा कडून मिळालेल्या…

तरवाडे येथील तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क स्वतःच्या शेतातील बोराच्या झाडाला गळफास घेऊन तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथे सकाळी उघडकीस आली. या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. मनोज राजेंद्र पाटील…

धानोरा येथील महिलांसाठी मासिक पाळी व आरोग्य विषयक व्याख्यान

मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् योग अँड नॅचरोपॅथीचा उपक्रम लोकशाही न्यूज नेटवर्क के. सी. ई. सोसायटी संचालित मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी द्वारे महिलांना त्यांच्या मासिक पाळी आणि आरोग्याविषयी जागृत…

पहूर पोलिसांकडून ‘आरे’ ला ‘कारे ‘प्रत्युत्तर

पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क पहूर (pahur) बस स्थानक परिसरात शनिवारी साडेनऊ वाजेच्या सुमारास फत्तेपूर (Fatehpur) दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी अनिल सुरवाडे आणि रवींद्र मोरे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या गुंडाविरुद्ध पहुर पोलीस ठाण्यात…

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची दुर्गम आदिवासी पाड्यावर संक्रांत साजरी

लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी पालपासून तब्बल ८७ किलोमीटर अंतरावर असलेल्या जामन्या-गाडर्‍या, लंगडा आंबा आदी दुर्गम भागातील आदिवासी पाड्यांवर आपली संक्रांत साजरी केली.कडाक्याच्या थंडीत कुडकुडणाऱ्या पाड्यांवरील…