Browsing Tag

#maharashtra

जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या अडचणी वाढतांना दिसत आहेत. जितेंद्र आव्हाड एका महिलेने विनयभंगाचे (Woman Molestation Case)  आरोप केले आहेत.  या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी (Mumbra…

मोठी बातमी ! राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना अटक

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक (Jitendra Awhad Arrested) करण्यात आल्याचे वृत्त आहे.  ठाण्यातील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात सोमवारी रात्री १० वाजता सुरू झालेल्या 'हर हर महादेव'…

राज्यासह खान्देशात हुडहुडी आणखी वाढणार !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात गुलाबी थंडीची चाहूल सर्वत्र जाणवू लागली आहे. आता या थंडीचा कडाका राज्यात आणखी वाढणार आहे. राज्यभरातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान आणखी कमी होऊ लागल्याने राज्यात थंडीचे प्रमाण आणखी वाढल्याचे पाहायला…

तुळशी विवाहानंतर सोनं महागलं ! जाणून घ्या आजचे नवे दर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुळशी विवाहानंतर लग्न तसेच धार्मिक विधीच्या शुभमुहूर्तांना सुरुवात होते. यासाठी सोने चांदी खरेदीची लगबग सुरु होते. तसेच गेल्या आठवड्याभरापासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. कधी सोने महाग तर कधी…

अमळनेर पोलिसांची कारवाई एका महत्वाच्या गुन्ह्यातील तिन आरोपींना अटक…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील चोपडा रस्त्यावरील नवीन उड्डाण पुलाच्या पुढे दि.०५/११/२०२२ रोजी रात्री ०८.३० वाजेच्या सुमारास सहा अज्ञात इसम हातात लोखंडी रॉड व दगड घेवुन रोडावर मोठे दगड आडवे लावुन रस्ता लुट करण्याच्या…

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: सततच्या नापिकीला व कर्जबाजारीपणाला कंटाळून तालुक्यातील तारखेडा खु" येथील एका ५७ वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याघटनेप्रकरणी पाचोरा…

ब्रेकिंग ! राज्यातील ७७५१ ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यात सत्तासंघर्ष निर्माण झाल्यापासून शिंदे आणि ठाकरे गटात वाद सुरु आहे. याचा…

मोठी बातमी.. संजय राऊतांना जामीन मंजूर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Session Court) मंजूर केला आहे. त्यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केली होती. तब्बल 100 दिवसांनी संजय…

“राष्ट्रवादीवाले xxची औलाद” मनसेच्या अमेय खोपकरांची जीभ घसरली…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना जीभ घसरलीय. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करताना अपशब्द वापरल्याची बातमी समोर आलीय. खोपकरांनी राष्ट्रवादी…

“खोक्यांची भाषा..” फडणवीसांनी केली सत्तारांची कानउघडणी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्याबाबत राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत…

आता मिळणार नाही रेशन; सरकार करणार रद्द…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: सरकार चुकीच्या मार्गानं रेशन (Ration) मिळवणाऱ्या लोकांचं रेशन बंद करणार आहे. सरकारनं अलीकडेच देशभरातून 10 लाख बनावट शिधापत्रिका ओळखल्या आहेत. या शिधापत्रिका लवकरच रद्द करून त्यांच्या रेशनवर…

कथित कॉपीराइट उल्लंघनासाठी काँग्रेस आणि भारत जोडो यात्रेचे ट्विटर अकाउंट ब्लॉक केले जातील: कर्नाटक…

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रे'ला मोठा झटका बसला आहे. (Congress leader Rahul Gandhi's 'Bharat Jodo Yatra' has suffered a major setback) कर्नाटक न्यायालयाने 'भारत जोडो यात्रा'…

सुळे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य सत्तारांना भोवलं; महिला आयोगाकडून दखल, महासंचालकांना कारवाईच्या…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपमानास्पद उद्गार काढल्याची तक्रार राज्य महिला…

तिरुपती मंदिराची आहे इतकी संपत्ती… विप्रो आणि इंडियन ऑइल देखील मागे…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वराच्या मंदिरात माहिती तंत्रज्ञान कंपनी विप्रो, खाद्य आणि पेय कंपनी नेस्ले आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम ONGC आणि इंडियन ऑइल (IOC) यांच्या बाजार भांडवलामधून 2.5…

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ रुग्णालयात दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भुजबळ यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात (Bombay Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात…

‘माझ्या बापाला कुणी मारलं मला माहितीय..’ खा. पूनम महाजनांचा आरोप

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबईत भाजपच्या 'जागर मुंबईचा' (Jagar Mumbai cha) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पूनम महाजन (MP Poonam Mahajan) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्या…

गुड न्यूज ! राज्यातील पोलीस भरतीचा मार्ग मोकळा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  पोलीस भरतीची तयारी (Police Bharti) करणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. राज्यात शिंदे- फडणवीस सरकारकडून (Shinde-Fadnavis Govt) काही दिवसांआधी पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. मात्र ही भरती स्थगित कऱण्यात आली होती.…

रब्बी हंगामातील पिकांसाठी 31 डिसेंबरपर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांचे अधिपत्याखालील जळगाव जिल्हा लाभक्षेत्रातील बोरी मध्यम प्रकल्प, भोकरबारी मध्यम प्रकल्प तालुका पारोळा, मन्याड  लघु प्रकल्प बोळा, सावखेडा, म्हसवा,…

गहू, हरभऱ्याचे अनुदानित बियाणे उपलब्ध

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: रब्बी हंगामात महाबीज कडून शेतकऱ्यांना गहू, हरभऱ्याचे बियाणे अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी अनुदानित बियाण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महाबीज चे जळगाव जिल्ह्याचे व्यवस्थापक यांनी…

ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राष्ट्रीय कृषि विकास योजना ‘प्रति थेंब अधिक थेंब’ अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षात कृषि विभाग मार्फत ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यासाठी अल्प भूधारक शेतक-यांना ८० टक्के व महाभूधारक शेतकरी बांधवांना ७५…

लिपीक वर्गीय गट क कर्मचाऱ्यांसाठी सेवा विभागीय परीक्षा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र शासन, वित्त विभागांतर्गत संचालक, लेखा व कोषागार, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी 8 वी महाराष्ट्र लेखा व स्थानिक निधी लेखा गट – क सेवा विभागीय परीक्षा…

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची अमृता फडणवीस, मानाचे वारकरी उत्तमराव साळुंखे आणि त्यांची कलावती साळुंखे यांच्या हस्ते कार्तिकी एकादशी मुख्य शासकीय महापूजा संपन्न झाली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे…

ठाकरे गटाचा शहर पोलीस स्टेशनमध्ये गदारोळ; प्रबोधन यात्रेचे मोर्चात रुपांतर…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाप्रबोधन यात्रा जळगाव जिल्ह्यात दाखल झाली आहे. दोन दिवसापूर्वी धरणगाव, काल पाचोरा आणि एरंडोल येथे यानिमित्त सभा झाल्या. यात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे…

तळोदा येथे शिक्षकाच्या घरात चोरी…

तळोदा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तळोदा येथे शिक्षकाच्या घरातून तब्बल चार लाखाच्या मुद्देमालाची चोरी झाल्याची घटना घडली आहे.(An incident of theft of goods worth four lakhs has taken place from the teacher's house) सविस्तर वृत्त…

महाराष्ट्रासाठी 2 लाख कोटींचे 225 प्रकल्प मंजूर, मोदींची मोठी घोषणा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबईत (Mumbai) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सवरून संवाद साधला. तसेच महाराष्ट्रासाठी 2 लाख कोटींचे 225 प्रकल्प मंजूर…

प्रताप सरनाईकांना ED चा झटका; 11 कोटींची संपत्ती जप्त होणार

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिंदे गटात (Shinde Group) गेलेले आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांना ईडी (ED) मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. ईडीने एनएसईएल घोटाळ्या प्रकरणी (NSEL Scam Case) तात्पुरती जप्त केलेल्या तब्बल 11…

हे चाललंय काय ? पुन्हा शिवशाहीला आग ! आता तब्बल ४२ प्रवासी…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: नाशिकहून पुण्याकडे निघालेल्या शिवशाही बसने सिन्नरलगतच्या माळवाडी शिवारात सकाळी आठ वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला. मात्र चालकाने प्रसंगावधनता दाखवत बस रस्त्याच्या बाजुला लावली आणि सर्व ४२…

सरोळ्यातील १९ वर्षीय गतीमंद युवती बेपत्ता; मिसिंग दाखल…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: सारोळा (Sarola) ता. पाचोरा ( Pachora) येथील करिष्मा सुरेश ठाकरे (१९) ही गतीमंद युवती दि. १ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास कोणास काहीही न सांगता अचानक बेपत्ता झाली आहे. करिष्मा हिचे मानसिक…

SSC CGL 2022 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  स्टाफ सिलेक्शन कमिशनने (staff selection commission) कम्बाईन ग्रॅज्युएट लेव्हल टीयर 1 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. केंद्रीय मंत्रालयांमधील विभागांमधील 20,000 गट B आणि गट C पदांच्या भरतीसाठी या वर्षी…

मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना धमकी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी OSD असलेले डॉक्टर राहुल गेठे यांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. डॉक्टर राहुल गेठे यांना त्यांच्या घरी नक्षलवाद्यांनी लाल शाईने…

जळगाव मनपात कर्मचाऱ्यांची कमतरता; त्यात अधिकाऱ्यांच्या बदल्या…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शासनाकडून महापालिकेला चार उपायुक्त, एक अतिरिक्त आयुक्त अशा अधिकाऱ्यांची आवश्‍यकता आहे. मात्र या ठिकाणी अधिकारी तर दिलेच जात नाहीत, उलट अधिकारी कमी होत आहेत. महापालिकेत अधिकारी व…

ब्रेकिंग.. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रातील शिंदे – ठाकरे सत्ता संघर्षाची सुनावणी (Maharashtra Political Crisis) पुन्हा लांबणीवर गेली आहे. यामुळे सुप्रीम कोर्टात (Supreme Court) 29 नोव्हेंबरनंतर पुढील सुनावणी होणार आहे. आज संपूर्ण…

धक्कादायक; जळगावात अजून एक सेक्सटॉर्शनचे प्रकरण… तरुणांनो सावधान पुढचा नंबर तुमचा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या सेक्सटॉर्शनच्या (sextortion) घटना वाढल्याचे प्रमाण दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच एक डॉक्टर या जाळ्यात अडकून अश्याच घटनेचे शिकार झाले होते. ते प्रकरण मागे पडत नाही तोच जिल्ह्यात पुन्हा एक…

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पुण्यतिथी व सरदार वल्लभाई पटेल जयंतीनिमित्त जळगाव मनपातर्फे अभिवादन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस व सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर सौ जयश्री महाजन तसेच आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी…

शहरात एकता दौड रॅली; जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दाखवला हिरवा झेंडा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: ३१ ऑक्टोबर या दिवशी माजी उपपंतप्रधान तसेच माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांची जयंती असल्याने यानिमित्ताने राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो. याअनुषंगाने शहरातील…

ज्यांना मी मोठा मानायचो, जवळून बघितले तर ते ‘छोटे’ निघाले – नितीन गडकरी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: दिल्लीपेक्षा महाराष्ट्र चांगला असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी व्यक्त केले. आणि त्यांचा अनुभव असा आहे की ज्यांना तो 'मोठा' मानत होता, ते जवळून पाहिल्यावर ते 'अत्यंत लहान'…

धरणगावात भिंत फोडून जिनिंगमधून लाखोंची कपाशी व मक्याची चोरी…

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: अज्ञात चोरट्यांनी शहरातील चोपडा रोडवरील कमल जिनिंगमध्ये धाडसी चोरी करत लाखोंची कपाशी, मका लंपास केला आहे. चक्क भिंत फोडून चोरट्यांनी जिनींगमध्ये प्रवेश केला. यांनतर शेतमाल कारमध्ये टाकून साधारण 35…

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आत्मनिर्भर करण्यासाठी ‘उभारी’ उपक्रम !

लोकशाही विशेष, लोकशाही न्यूज नेटवर्क: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर,…

पोलिसाच्या घरातून चोरट्यांनी केले ९ लाख लंपास…

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील खेडी खुर्द येथून चोरट्यांनी चक्क सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक डी.पी.पाटील यांच्या बंद घरातून नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. यामध्ये सोने, चांदी व रोख रक्कमेचा…

संस्थाचालकाची १० लाखांची मागणी; कर्मचाऱ्याची आत्महत्या… संस्थाचालकासह 11 जणांवर गुन्हा…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: अमळनेर तालुक्यातील शिरुड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरूड येथील शाळेच्या कर्मचाऱ्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी शाळेच्या संस्थाचालकांसह ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

राज्यपालांच्या हस्ते चांडक कॅन्सर हॉस्पिटलला एक्सलन्स एन्कोलॉजी पुरस्कार…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: खान्देशातील कर्करोग रुग्णांना उत्तम आणि उत्कृष्ट सेवा आणि जनजागृती केल्याबद्दल चांडक कॅन्सर हॉस्पिटलला राजभवन येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते एक्सलन्स ऑन्कोलॉजी पुरस्काराने सन्मानित…

मोठी बातमी.. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीला स्थगिती

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे.  नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती (Police Recruitment ) पुढे ढकलण्यात आली आहे. एक नोव्हेंबरपासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार होती. राज्यभरात तब्बल 14956…

शिंदे सरकारचा मविआला झटका; बड्या नेत्यांची सुरक्षा काढली

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis government) मोठा निर्णय घेत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) झटका दिलाय. महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांची सुरक्षा राज्य सरकारने काढली आहे. मात्र मिलिंद नार्वेकर…

धक्कादायक; १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखी व्यक्तीने पळविले…

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क: भुसावळ शहरातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखी व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. बाजारपेठ पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील…

दिवाळीच्या फटाक्यांमुळे आग; चारा जळून खाक…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाचोरा तालुक्यातील निंभोरी बु" येथे दिवाळीच्या दिवशी लहान मुले फटाके फोडत असतांना उडालेल्या ठिणगीने चारा साठवलेल्या खळ्याला आग लागल्याची घटना घडली आहे. भालचंद्र जगन्नाथ वाणी यांच्या खळ्याला…

धक्कादायक; फटाके फोडण्याच्या वादातून 3 अल्पवयीन मुलांनी घेतला 21 वर्षीय तरुणाचा जीव…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: मुंबईच्या शिवाजी नगरमध्ये दिवाळीनिमित्त फटाके फोडण्यावरून झालेला वाद इतका वाढला की 3 अल्पवयीन मुलांनी एका 21 वर्षीय तरुणाचा बळी घेतला. शिवाजी पोलीस ठाण्याजवळ 3 अल्पवयीन मुलांनी लाथ मारून,…

‘आम्हीही 3 महिन्यांपूर्वीच मॅच जिंकली’, मुख्यमंत्री शिंदेंची टोलेबाजी

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  काल झालेल्या क्रिकेट सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय (Ind Vs Pak) मिळवला. या विजयाचा संपूर्ण भारतभर जल्लोष करण्यात आला. ठाण्यात दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित कण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री…

दिपाली सय्यद शिंदे गटाच्या वाटेवर ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सुषमा अंधारे अधिक सक्रिय झाल्यामुळं ठाकरे गटातील दिपाली सय्यद शिंदे गटाच्या मार्गावर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. म्हणून आता पुन्हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात…

पनवेलमधून PFI च्या 4 कार्यकर्त्यांना अटक

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  पीएफआय (PFI) म्हणजेच पॉप्यलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेवर केंद्र सरकारने (Central Govt) बंदी (Ban) घातली असताना सुद्धा महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) पनवेलमधून (Panvel) पीएफआयच्या 4 कार्यकर्त्यांना अटक…

रायगडमधील आरसीएफ प्लांटच्या एसी कॉम्प्रेसरच्या स्फोटात तिघांचा मृत्यू

रायगड, लोकशाही न्यूज नेटवर्क: रायगड जिल्ह्यात असलेल्या आरसीएफ कंपनीच्या कंट्रोल रूममधील एसीच्या कॉम्प्रेसरमध्ये मोठा स्फोट झाला आहे. प्लांटमधील एअर कंडिशनर कॉम्प्रेसरचा अचानक स्फोट झाल्याच्या या अपघातात तेथे काम करणाऱ्या तीन…

माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंचा ब्युरो अधिकाऱ्यांवर छळ केल्याचा आरोप…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी नार्कोटिक्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांवर छळवणूक केल्याचा आरोप केला आहे. समीर वानखेडे यांनी आयपीएस अधिकारी आणि दक्षता पथकाचे प्रमुख ज्ञानेश्वर सिंह…

धक्कादायक; मुंबईत तीन ठिकाणी बॉम्ब हल्ल्याची धमकी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: अंधेरी, जुहूसह मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोट (Bomb Blast) होणार असल्याचा धमकीचा फोन पोलीस हेल्पलाईन (police helpline) नंबर 112 वर आला आहे. हा फोन कुणी केला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली…

ठाकरे कुटूंबाच्या संपत्तीची चौकशी करा; कोर्टात याचिका

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाकरे कुटूंब (Thackeray family) म्हणजे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) तसेच त्यांची दोन्ही मुलं आदित्य (Aditya) आणि तेजस (Tejas) यांच्या संपत्तीची ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) अशा…

ऐन दिवाळीत राज्यावर ‘सीतरंग’ चक्रीवादळाचे सावट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  ऐन दिवाळीत (Diwali) पुन्हा एकदा जोरदार पावसाचा तडाखा महाराष्ट्राला (Maharashtra) बसणार असल्याचे हवामान खात्याकडून कळवण्यात आले आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी पाण्यात जाण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात…

अपहरण झालेल्या तरुणीचे दुसऱ्याच दिवशी प्रियकरासोबत लग्न; पोलिस ठाण्यात हजर

फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगावमध्ये 60 वर्षीय आजीच्या डोळ्यात स्प्रे मारुन प्रेयसीचे अपहरण केले. सिनेमाला साजेशे प्रेम प्रकरण जळगावात उघडकीस आले आहे. लग्नासाठी उतावीळ प्रेमीने चक्क प्रेयसीच्या अपहरणाचा बनाव रचला आणि…

शिवसेना संपवण्यासाठीच विरोधकांचा खटाटोप – उद्धव ठाकरेंचे आरोप…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: आपल्याला छळून (Tortured) मनस्ताप (heartache ) देत शिवसेना संपवण्यासाठीच विरोधकांचा खटाटोप आहे.( The opposition is bent on ending the Shiv Sena) आपल्याला अडवण्याचे बरेच प्रयत्न झाले तरीही मशाल घेऊन…

संजय राऊतांना दिलासा नाहीच, दिवाळी कोठडीतच ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  खासदार संजय राऊत (MP sanjay Raut) हे पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी (Patra Chawl Case) न्यालयीन कोठडीत आहेत. यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला नसून त्यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. संजय राऊत यांच्या…

पोटनिवडणुकीत पराभवाची शक्यता पाहून भाजपची पळापळ – उद्धव गटाचा हल्लाबोल…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाने मंगळवारी दावा केला आहे की, भारतीय जनता पक्षाचे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मुरजी पटेल यांनी पोटनिवडणुकीतील पराभव पाहता आपला उमेदवारी…

रॉजर बिन्नी BCCI चे नवे अध्‍यक्ष, काेषाध्‍यक्षपदी आशिष शेलार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्‍या (BCCI) अध्‍यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी (Roger Binny) यांची नियुक्‍ती झाली आहे. उपाध्‍यक्षपदी राजीव शुक्‍ला तर सचिवपदी जय शहा तर…

शिंदे गटातील दिग्ग्ज आमदाराला हार्टअटॅक, उपचारासाठी मुंबईला हलवलं

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिंटे गटाचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांना हृदयविकाराचा झटका आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. संजय शिरसाट यांना उपचारासाठी मुंबईला (Mumbai) रवाना करण्यात आले आहे. काल सायंकाळी त्यांच्या…

उबर कॅब चालकाचे गैरवर्तन.. अभिनेत्री मनवा नाईकने FB वर लिहिली आप बीती; आरोपीला अटक…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: मराठी चित्रपट अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मनवा नाईक यांनी एका उबेर कॅब चालकाने आपल्याशी गैरवर्तन करून धमकी दिल्याचा आरोप केला आहे. ती टॅक्सी करून तिच्या घरी जात असताना ही घटना घडल्याचे तिने सांगितले.…

भाजपची माघार… शिवसेनेच्या ऋतुजा लटकेंचा विजय जवळपास निश्चित…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: अंधेरी (पूर्व) पोटनिवडणुकीत भाजपने आपले उमेदवार मुरजी पटेल यांचे नाव मागे घेतले. भाजप प्रदेशाध्यक्षांनी ही घोषणा केली. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय आता जवळपास निश्चित झाला…

काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  काँग्रेसच्या (Congress) दिग्गज नेत्यांनी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची भेट घेतली. यामुळे राजकीय चर्चांना मोठे उधाण आले आहे. मुंबई काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा (Milind…

पाळधी येथे भव्य हृदयरोग आणि नेत्ररोग तपासणी शिबिर…

पाळधी (विवेक कुलकर्णी), लोकशाही न्यूज नेटवर्क: पाळधी येथे उद्या भव्य हृदयरोग व नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी शिबिराचा…

अखेर ठरलं; धर्मदाय उपायुक्त कार्यालय घेणार चित्रपट महामंडळाची निवडणूक…

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: अंतर्गत वादामुळे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणूकांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र आता धर्मादाय उपायुक्त कार्यालय ही निवडणुक घेणार आहे. त्यानुसार धर्मादाय कार्यालयाकडून चित्रपट…

दिलासादायक ! निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सध्या परतीच्या पावसाने थैमान घातल्यामुळे अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालं आहे. सरकारकडून नुकसान भरपाई म्हणून मदत देखील दिली जाणार आहे. मात्र निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचं काय…

‘त्या’ ऑडिओ क्लीपवर गिरीश महाजनांचा खुलासा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी जिल्हा परिषदेतील भरतीबाबत (ZP Recruitment Exam) युवकाशी अर्वाच्च भाषेत संवाद साधल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल (Viral Audio Clip) झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.…

यावल तहसील कार्यालयाच्या आवारातून जप्त डंपर चोरी; चौघांवर गुन्हा दाखल

दहिगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: यावल (Yawal) शहरातील विनापरवाना (Illegal) वाळू वाहतूक करणारे डंपर (Dumper) यावल महसूल विभागाने (Department of Revenue) जप्त केले होते. ते डंपर आज पाहते तीन च्या सुमारास चोरून नेल्याचा प्रकार घडला…

“आई मी परत येईन”; संजय राऊतांचं आईला भावनिक पत्र

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिसेना नेते खासदार संजय राऊत हे गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. यांच्या जामीनावर ८ ऑगस्टला मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी त्यांनी कोर्टाबाहेर बसून आईला भावनिक पत्र…

पालघर साधू हत्याकांड प्रकरण CBI कडे..

पालघर, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र्रात माणुसकीला काळिमा फासणारे पालघर (Palghar) साधू हत्याकांड प्रकरण (Palghar Mob Lynching Case) सीबीआयकडे (CBI) देण्यास महाराष्ट्र सरकारनं मान्यता दिली आहे. पालघरच्या गडचिंचले गावात दोन…