सरोळ्यातील १९ वर्षीय गतीमंद युवती बेपत्ता; मिसिंग दाखल…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

सारोळा (Sarola) ता. पाचोरा ( Pachora) येथील करिष्मा सुरेश ठाकरे (१९) ही गतीमंद युवती दि. १ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास कोणास काहीही न सांगता अचानक बेपत्ता झाली आहे. करिष्मा हिचे मानसिक संतुलन ठिक नसुन तिचे बाबत कोणास काहीही माहिती असल्यास त्यांनी पाचोरा पोलिस स्टेशनचा फोन क्रं. ०२५९६ – २४०१३३ अथवा पोलिस नाईक विश्वास देशमुख यांचे भ्रमणध्वनी क्रमांक – ७७३८५९३३९९ यावर संपर्क साधावा असे आवाहन पाचोरा पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.