Browsing Tag

Maharashtra Politics

मैदान कोणाच्या….नाही; गुलाबराव पाटलांचा ठाकरेंना टोला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिंदे गटाने शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिवसेना आणि शिंदे गट तयार झाला. या दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची फैरी सुरूच आहे. तर आता दसरा मेळाव्यावरुन या दोन्ही गटात चांगलाच वाद जुंपला आहे. मैदान हे…

शिंदे गट पुन्हा सुप्रीम कोर्टात; याचिका केली दाखल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात अजूनही सत्तासंघर्षांचं (Maharashtra Political Crisis) प्रकरण सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरु आहे. अशातच शिंदे गटाने (Shinde Group) सुप्रीम कोर्टात पुन्हा धाव  घेतली आहे. शिंदे गटाने…

“आदित्य ठाकरे गोधडीत..”; गुलाबराव पाटलांची जीभ घसरली

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात मोठा सत्तासंघर्ष सुरु असून एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी करत भाजपचा (BJP) पाठींबा मिळवत सरकार स्थापन केलं. बंडखोरी झाल्यापासून शिंदे गट आणि शिवसेनेत  मोठ्या प्रमाणात…

ठाकरेंना पुन्हा धक्का ! राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी मागे घ्या..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सत्तासंघर्षानंतर अजूनही राजकारणाचा खेळ अजूनही सुरू आहे. उद्धव ठाकरेंना एकावर एक मोठे धक्के बसत आहेत. त्यातच एकनाथ शिंदेनी ठाकरेंना पुन्हा एकदा मोठा धक्का दिलाय. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतांना…

अशोक चव्हाणांनी घेतली फडणवीसांची भेट; चर्चांना उधाण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Former CM Ashok Chavan) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DYCM Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण…

एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे राष्ट्रीय उत्तराधिकारी- रामदेवबाबा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सोमवारी योगगुरू रामदेवबाबांनी (Ramdev Baba) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्यानंतर त्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच रामदेवबाबांनी…

शिवसेनेचे 2 आमदार फुटणार ! संदीपान भुमरेंचा मोठा दावा

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात मोठा सत्तासंघर्ष होवून शिंदे गटाने शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पाडली. त्यानंतर शिंदे - फडणवीस सरकार स्थापन झालं. दरम्यान शिंदे गटातील मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी खळबळजनक दावा…

तयारीला लागा.. सरकार ७५ हजार शासकीय रिक्त जागा भरणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुम्हालाही सरकारी नोकरी करायची असेल तर तयारीला लागा. कारण वर्षभरात सरकार तब्बल ७५ हजार शासकीय रिक्त जागा भरणार आहे. राज्यात सुमारे दीड लाख शासकीय व निमशासकीय रिक्त पदे असून त्यापैकी ७५ हजार पदे वर्षभरात…

“युवराजांची नेहमीच दिशा चुकली”; आदित्य ठाकरेंवर निशाणा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  अधिवेशनाचा (Maharashtra Monsoon Session) आज शेवटचा दिवस असल्यामुळे सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.आज सकाळीच सत्ताधाऱ्यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे कार्टून…

लाजीरवाणी घटना.. विरोधक- सत्ताधाऱ्यांमध्ये तुफान राडा ! Video

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) अत्यंत लाजिरवाणी घटना घडली आहे. राज्यात मोठ्या सत्तासंघर्षानंतर शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis government) सत्तेत आल्यानंतर या सरकारचे पहिलेच पावसाळी…

मंत्रिपदासाठी वरिष्ठांना भेटावे; खडसेंचा पंकजा मुंडेंना सल्ला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात मोठ्या सत्तासंघर्षांनंतर (Maharashtra Political Crisis) शिंदे - फडणवीस सरकार स्थापन झालं. सत्ता स्थापन झाल्याच्या अनेक दिवसांनंतर बहुप्रतीक्षित असलेला मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet…

महाविकास आघाडीमुळे विकास खुंटला; गिरीश महाजनांची टीका

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर  गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे आज सकाळी जळगाव (Jalgaon) येथे रेल्वेने आगमन झाले. यावेळी महाजन यांचे ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.…

बच्चू कडू नाराज ; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  काल एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) झाला. शिंदे गटाला पाठिंबा देणारे माजी मंत्री आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना कॅबिनेटमध्ये स्थान न मिळाल्याने ते…

राजभवनात शपथविधीची तयारी; कोणाची वर्णी लागणार ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा राजभवनात विस्तार होणार आहे. शपथविधी आज सकाळी 11 वाजता पार पडणार आहे. यासाठी तयारी सुरु आहे. व्यासपीठावर 18 खुर्च्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे 18 आमदार हे…

मोठी बातमी.. अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  अखेर रखडलेला मंत्रीमंडळ (Maharashtra Cabinet Expansion) विस्तार उद्याच होण्याची शक्यता आहे. 9 ऑगस्टला सकाळी 11 वाजता जवळपास 10 ते 15 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाईल, असेही वृत्त समोर येत आहे. तर आज…

त्यांना दिल्लीतून सिग्नल मिळत नाहीय ?; अजित पवारांची टीका

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क  अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातील दुष्काळी भागातील दौरा केला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) आणि सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात मंत्रिमंडळाचा…

उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद; काय आहे भूमिका ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या राज्यात नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहेत. 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी कालच ईडीने संजय राऊतांना अटक केली असून आज त्यांची कोर्टात पेशी आहे. दरम्यान आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…

राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच कायम; सुनावणी ढकलली पुढे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्ता संघर्ष सुरु आहे. शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी सरकार  स्थापन केले. तेव्हापासून महाराष्ट्रात (Maharashtra) मोठा सत्तासंघर्ष सुरु झाल्याचं पाहायला…

संजय राऊतांच्या भोंग्यामुळेच शिवसेनेत फूट; आ. संजय शिरसाट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणी वाढतांना दिसत आहेत. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Land Scam Case) ईडीचे पथक (ED Team) रविवारी सकाळी सात वाजता शिवसेना खासदार संजय…

अर्जुन खोतकरांचा शिंदे गटात प्रवेशाचा मुहूर्त ठरला !

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेना नेते, माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) येत्या ३१ जुलै रोजी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. सिल्लोडमध्ये आयोजित भव्य मेळाव्यातून शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा…

मुख्यमंत्री शिंदेंकडून आ. गुलाबराव पाटलांवर मोठी जबाबदारी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून शिवसेनेच्या (Shivsena) नवीन पदांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रे आज प्रदान करण्यात आली आहेत.…

मोठी बातमी.. आमदार आमच्या संपर्कात; राऊतांचा खळबळजनक दावा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क   उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray group) आणि शिंदे गट  (Shinde group) यांच्यात घमासान सुरूच आहे. 40 आमदारांसह एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून बंडखोरी करून सत्ता स्थापन केली. या आमदारांवरून अनेक दावे केले जात आहेत.…

राज्यातील १० राजकीय पक्षांच्या मान्यता रद्द

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सध्या रोज नवनवीन राजकीय (Maharashtra Politics) घडामोडी घडत आहेत. शिवसेनेतून (Shivsena) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारले. यामुळे राज्यात मोठा सत्तासंघर्ष…

बाळासाहेबांना दिलेलं माझं वचन अजूनही अर्धवट- उद्धव ठाकरे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील सध्याचे राजकारण, बंडखोरांमुळे शिवसेनेला बसलेले मोठे धक्के या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची सविस्तर मुलाखत घेतली आहे. आज या…

जळगाव महापालिकेतही शिंदे गटाचे दबावतंत्र..!

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळले. 30 जून रोजी शिवसेनेतून बंड केलेले एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आज पंचवीस…

तुम्ही भगवा सोडलाय का?; सुहास कांदेंचा आदित्य ठाकरेंना सवाल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेतून (Shivsena) एकनाथ शिंदे गटाने (Eknath Shinde Group) बंडखोरी केल्यांनतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपा (BJP) यांनी एकत्र येत सरकार स्थापन केले. आम्हीच शिवसेना असा दावा…

राष्ट्रवादीचे सर्व विभाग व सेल बरखास्त; पवारांचा मोठा निर्णय

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील सत्ता स्थापनेनंतर राजकीय घडामोडींना (Maharashtra Politics) वेग आला आहे. राज्यात रोज नवीन घडामोडी घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी मोठा निर्णय घेतला…

खराब रस्त्यांच्या प्रश्नांवर नागरिकांचा आक्रोश..!

लोकशाही संपादकीय लेख  जळगाव महानगरपालिकेचा  (Jalgaon Mahanagarpalika) गलथान कारभाराबाबत जळगाव वासियांची वाढती नाराजी आता उफाळून येत आहे. शहरवासीयांची सहनशीलता आता संपत चालली असून खोळंबून पडलेल्या शिवाजीनगर पुलाच्या (Shivajinagar Bridge)…

ब्रेकिंग.. राज्यातील राजकीय पेच; पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  महिनाभरापासून सुरू असलेला राज्यातील सत्ता संघर्षावर (Maharashtra Politics) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात…

शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता द्या; निवडणूक आयोगाला पत्र

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी करत सत्ता स्थापन केली. शिंदे गटाकडे संख्याबळ जास्त असल्याने शिंदे गटाने शिवसेनेसह धनुष्यबाण चिन्हावर दावा केला.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde)…

खळबळजनक.. कॅबिनेट मंत्रीपदासाठी आमदारांकडे 100 कोटींची मागणी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या राज्यातील राजकारणाला (Maharashtra Politics) वेगळेच वळण लागले आहे. राज्यात मोठा सत्तासंघर्ष होवून शिंदे गटाने (Shinde Group) सत्ता स्थापन केली. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)…

शिवसेनेच्या 12 खासदारांनी घेतली CM शिंदेंची भेट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सध्या रोज नवीन राजकीय घडामोडी होत आहेत.  शिवसेनेचे खासदारही पक्षाविरोधात भूमिका घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान  मध्यरात्रीपासून दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath…

“तुम्ही शिंदेंना सोडा…”; ठाकरेंची फडणवीसांना ऑफर ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सत्ता संघर्ष होवून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी केल्याने शिवसेनेत उभी फूट पडली. तेव्हापासून शिवसेनेला लागोपाठ धक्के बसत गेले.…

ठाकरे- शिंदें २ दिवसात भेटणार; दीपाली सय्यद यांचा दावा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सत्तासंघर्ष होवून शिवसेनेमधून एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत सत्ता स्थापन केली. यामुळे शिवसेनेमध्ये उभी फूट पडून शिवसेनेला लागोपाठ धक्के बसत गेले. तसेच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात मोठा वाद…

अमित ठाकरेंना मंत्रिपद ? राज ठाकरेंचा खुलासा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात मोठ्या सत्ता संघर्षांनंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. या सरकारचे अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार ? याकडे राज्यातील संपूर्ण जनतेचं लक्ष लागले आहे.…

लायकी पेक्षा जास्त बोलू नका; राणेंनी केसरकरांना फटकारले (व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेतून बंड करून एकनाथ शिंदे गटाने भाजपचा (BJP) पाठींबा मिळवत सत्ता स्थापन केली. मात्र आता शिंदे गट (Shinde Group) आणि भाजप यांच्यात वादाची ठिणगी पडल्याची माहिती समोर आलीय. कोकणातील दोन नेते, भाजपचे निलेश…

शिवसेनेचे 12 खासदार एकनाथ शिंदेंना देणार पाठिंबा, भाजप खासदाराचा दावा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. दरम्यान शिंदे गटाने भाजपचा पाठींबा मिळवत सत्ता स्थापन केली. आता  शिवसेनेचे (Shivsena) 12 खासदार एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) पाठिंबा देणार असल्याची…

मोठी बातमी.. सुप्रीम कोर्टाचा शिंदे गटाला मोठा दिलासा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदे यांच्या गटाला (Eknath Shinde Group) आज मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टामध्ये (Supreme Court) आज झालेल्या सुनावणीमध्ये १६ बंडखोर आमदारांवर सुनावणी पूर्ण होईपर्यंत कुठलीही कारवाई करू नये, असे…

.. तर मातोश्रीवर येवून भेटा, माफ करू ! – आदित्य ठाकरे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडत असलेल्या घटनांमुळे शिवसेनेला (Shivsena) लागोपाठ धक्के बसत आहेत. तसेच एकनाथ शिंदे गटाने (Eknath Shinde Group) शिवसेनेतून बंडखोरी केल्याने शिवसेनेला उभी फूट पडली. दरम्यान आज…

53 आमदारांना दणका, विधिमंडळ सचिवांकडून नोटीस

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या महाराष्ट्रात नवनवीन राजकीय (Maharashtra politics) घडामोडी घडत आहेत. त्यातच एक मोठी बातमी समोर आलीय.  शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे (Thackeray) आणि शिंदे गटातील (Shinde group) काही आमदारांना (MLA) मोठा…

धनुष्यबाण सेनेपासून कोणीही हिरावू शकत नाही- उद्धव ठाकरे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, 'धनुष्यबाण हा आमचाच आहे तो आमच्यापासून कोणीही हिरावून घेवू शकत नाही'. यापूर्वी त्यांनी असे म्हटले होते की,…

राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान; सुप्रीम कोर्टात शिवसेनेची याचिका

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्यावतीने सुप्रीम कोर्टात आणखी याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी ही याचिका दाखल केली आहे. राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना…

शिंदे गट गोंधळलेला, उगाच ओरडून फायदा नाही- संजय राऊत

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह काही आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे गट (Shinde Group) तयार करून सत्ता स्थापन केली. यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाला (Maharashtra Politics) वेगळेच वळण लागले.…

आनंदराव अडसूळ यांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा

 मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत आपली सत्ता स्थापन केली. यामुळे शिवसेनेला लागोपाठ धक्के बसत आहेत. त्यातच शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anand Adsul)…

आम्ही बंड नाही तर उठाव केला – गुलाबराव पाटील

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्ता संघर्ष सुरु होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत सत्ता स्थापन केली. तसेच एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेतील ४० आमदार सामील झाल्याने शिवसेनेत उभी फूट पडली.…

शिंदे सरकार केव्हाही पडू शकते, निवडणुकीसाठी तयार राहा- शरद पवार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सत्तासंघर्ष होवून शिंदे सरकार आलं. यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. “राज्यात नव्याने स्थापन झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार केव्हाही कोसळू शकते, असे भाकीत…

अखेर शिंदे सरकारचा मोठा विजय..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  अखेर शिंदे सरकारचा मोठा विजय झाला आहे. शिंदे सरकारने बहुमत चाचणी जिंकली आहे. शिंदे सरकारने १४४ चा आकडा पार करत सरकारने  164 मते मिळवत बहुमत सिद्ध केले आहे. यामुळे शिंदेशाही' वर शिक्कामोर्तब झाले आहे.…

ठाकरेंना मोठा धक्का.. आणखी एक आमदार शिंदे गटात सामील

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के बसत आहेत. आणखी आमदार शिवसेनेला सोडून गेला आहे. हिंगोलीच्या कळमनुरी येथील आमदार संतोष बांगर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. आमदार संतोष बांगर हे…

शिंदे- फडणवीस सरकारची कसोटी.. आज होणार निर्णय

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरु होता.  एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत सरकार स्थापन केले. दरम्यान शिवसेनेला पाठोपाठ मोठे धक्के बसत आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री…

शिवसेनेला धक्का.. एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे गटनेते

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सत्तासंघर्ष होवून एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केलं. बंडखोर आमदार बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेते पदावरुन काढलं होतं. मात्र यावेळीही एकनाथ शिंदे यांनी गटनेते पदाचा…

धनंजय मुंडेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे. धनंजय मुंडे रात्री साडेबाराच्या…

भाजपने एका दगडात मारले अनेक पक्षी..!

महाराष्ट्रातील तीन पक्षांचे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार काल कोसळले. आघाडी सरकार अल्पमतात आल्यानंतर विधिमंडळात विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी मुख्य मुख्यमंत्री पदाचा राजीनामा कालच दिला.…

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ; फडणवीसांची मोठी खेळी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष राजकीय घडामोडींवर लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड पुकारलं त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

एकनाथ शिंदे मुंबईला रवाना, राज्यपालांची भेट घेणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेतून बंडखोरी केलेले नेते एकनाथ शिंदे हे गोव्यातून मुंबईकडे रवाना झाले आहेत. तसेच ते आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. त्याआधी एकनाथ शिंदे गटाची ताज कन्व्हेशन हॉटेलमध्ये बैठक झाली. ”मी…

२५ वर्षे भाजप सरकार चालेल – देवेंद्र फडणवीस

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्तासंघर्ष सुरु आहे. काल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासह आमदारकीचा देखील राजीनामा दिल्याने महाराष्ट्रातील राजकारणाला आता वेगळेच वळण लागले आहे.  त्यातच भाजप नेते देवेंद्र…

मला माझ्याच लोकांनी दगा दिला, सहकार्याबद्दल धन्यवाद – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सध्या राजकीय वातावरण तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजपाला धडा शिकविण्यासाठी शिवसेनेने अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी, काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. मात्र, आता…

गद्दारांनी कामाठीपुऱ्यात जावं- संजय राऊत

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्यानं राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फ्लोअर टेस्ट…

मोठी बातमी ! बहुमत सिद्ध करा, राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यात आणखी एक मोठा धक्का शिवसेनेला बसतांना दिसत आहे.  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…