अखेर शिंदे सरकारचा मोठा विजय..

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अखेर शिंदे सरकारचा मोठा विजय झाला आहे. शिंदे सरकारने बहुमत चाचणी जिंकली आहे. शिंदे सरकारने १४४ चा आकडा पार करत सरकारने  164 मते मिळवत बहुमत सिद्ध केले आहे. यामुळे शिंदेशाही’ वर शिक्कामोर्तब झाले आहे.

शिरगणती करून ही संख्या मोजण्यात आली. बहुमत चाचणीच्या वेळी शिंदे गटातील 20 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता. मात्र तो दावा खोटा ठरला. तर महाविकास आघाडीला 99 मतं मिळाली.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.