Browsing Category

निधन वार्ता

सुहास मोहिते

जळगाव : येथील भूषण कॉलनी परिसरातील सुहास भालचंद्र मोहिते (५८) यांचे दि.१९ रोजी सायंकाळी ६ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी,जावई असा परिवार आहे. ते संजय भालचंद्र मोहिते यांचे लहान बंधू होत.

ज्ञानदेव चौधरी

भुसावळ : विरोदा, ता. यावल येथील मुळ तथा शहरातील राम मंगल कॉलनी तापीनगर येथील रहिवासी सेंट्रल रेल्वे सेवानिवृत्त कर्मचारी ज्ञानदेव वासुदेव यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. ते जितेंद्र व योगेश चौधरी यांचे वडिल…

जिजाबाई पाटील

जळगाव - टिळकनगरमधील रहिवासी जिजाबाई अर्जुन पाटील (५८) रा.टहाकळी यांचे निधन झाले. मैनाई प्रोव्हीजन्सचे पंकज व पराग पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

वंदना कोरडे

जळगाव - शिवाजीनगरातील गेंदालाल मिल भागातील रहिवासी वंदना देविदास कोरडे (४०) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात सासू, पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. देविदास प्रभाकर कोरडे यांच्या त्या पत्नी होत.

सुमनबाई भालेराव

जळगाव - कांचननगर विलास चौक येथील सुमनबाई चिंधू भालेराव (सोनार, वय ८२) यांचे निधन झाले. निंबादास व गोविंदा भालेराव यांच्या त्या मातोश्री होत,

यशवंत सोनवणे

जळगाव - यशवंत नारायण सोनवणे (शिंपी) (६४) यांचे १८ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, भाऊ, बहिण, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शरद बिरारी यांचे ते शालक होत,

विजयाबाई सोनवणे

चोपडा - तालुक्यातील हातेड खुर्द येथील रहिवासी विजयाबाई लहानू सोनवणे (७३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. हातेड येथील शिवाजी माध्यमिक विद्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी हंसराज सोनवणे व अमळगाव येथील माध्यमिक शिक्षक नितीन सोनवणे यांच्या त्या…

तुकाराम बागले

अडावद (ता.चोपडा) - थाळनेर (ता,शिरपूर) येथील रहिवासी व ह.मु.पुणे येथील तुकाराम राघो बागले (६३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. राहुल बागले यांचे ते वडील होत. तर अडावद सकाळचे बातमीदार रोहिदास मोरे व अरुण मोरे यांचे मामेभाऊ होत,

विजयलाल गुजराथी

चोपडा - गुजराथी गल्लीतील रहिवासी तथा प्रताप विद्या मंदिराचे कर्मचारी विजयलाल जीवनलाल गुजराथी (६८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वृत्तपत्र वितरक स्वरूप गुजराथी यांचे ते वडील तर पीपल्स बँकेचे शाखाधिकारी किशोर गुजराथी यांचे सासरे होत.

रणछोड फेगडे

यावल :- तालुक्यातील सातोड येथील फेगडे वाड्यातील मारोती मंदिर जवळील रहिवासी रणछोड टिकाराम फेगडे (३८) यांचे दीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले.

श्यामलाल मोची

चाळीसगाव - येथील मोची गल्लीतील रहिवासी तथा जनसंघाचे कार्यकर्ते श्यामलाल लाल मोची (८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. प्रकाश, रमेश, बन्सी व नारायण यांचे ते वडील होत,

खंडू चौधरी

नशिराबाद :- येथील रहिवासी खंडू शहादु चौधरी (तेली वय ८8) यांचे १७ रोजी निधन झाले. सुरेश, रवींद्र, राजू, संजय चौधरी यांचे ते वडील होत,

जिजाबाई पाटील

पारोळा - तालुक्यातील मंगरूळ येथील रहिवासी जिजाबाई रावण पाटील (७५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. निंबा रावण पाटील यांच्या त्या मातोश्री होत,

राजेंद्र परदेशी

एरंडोल - येथील भोई गल्लीतील रहिवासी राजेंद्र नंदलाल परदेशी (शंभू टेलर वय ७०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सचिन परदेशी व सूचित परदेशी यांचे ते वडील होत,

माधव पाटील

यावल - तालुक्यातील विरावली येथील माधव देवचंद पाटील (८१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. राजू व शिवाजी पाटील यांचे ते वडील होत.

तीरोनाबाई काटे

अमळनेर - कोळपिंप्री (ता.पारोळा) येथील तीरोनाबाई चंद्रकांत काटे (५१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. चंद्रकांत फुला काटे यांच्या त्या पत्नी तर मखमल काटे व रामकृष्ण काटे यांच्या वाहिनी होत,

प्रतापराव काटे

अमळनेर - कोळपिंप्री (ता.पारोळा) यथील निवृत्त लिपिक प्रतापराव रामराव काटे (८१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. धनंजय काटे, कल्याण काटे व जयवंत काटे यांचे ते वडील होत,

कमलाबाई भन्साळी

जळगाव - फत्तेपूर येथील रहिवासी कमलाबाई पन्नालाल भन्साळी (८४) यांचे नुकतेच निधन झाले. अमृतलाल, डॉ.ईश्वर व प्रवीण भन्साळी यांच्या मातोश्री तर अभियंता आशिष भन्साळी यांच्या त्या आजी होत.

रामदास सुरवाडे

यावल : येथील रोहिदास नगरातील रहिवासी रामदास लहानु सुरवाडे (७२) यांचे १६ मे रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते सुनील सुरवाडे यांचे वडिल…

सारजाबाई दाभाडे

खडकदेवळा, ता. पाचोरा : येथील माजी ग्रा. पं. सदस्या सारजाबाई भीका दाभाडे (१००) यांचे दि. १६ रोजी सकाळी ६ वा. निधन झाले. त्या गुरुदत्त भजनी मंडल अध्यक्ष तुकाराम दाभाडे, माजी ग्रा. पं. सदस्य लक्ष्मण दाभाडे, शिक्षक कर्मचारी संघटना तालुकाध्यक्ष…

तिरोणाबाई पाटील

अमळनेर : कोळपिंप्री येथील तिरोणाबाई चंद्रकांत पाटील (५१) यांचे आज दि. १६ रोजी सायंकाळी ६.४५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा,दोन मुली असा परिवार आहे. त्या चंद्रकांत फुला पाटील यांच्या पत्नी होत.

तुळसाबाई पाटील

वरोदा, ता.बऱ्हाणपूर - तुळसाबाई मकडू पाटील (८०) यांचे निधन झाले. त्या भाजप बऱ्हाणपूर ग्रामीण महामंत्री रामदास पाटील व विरोदा माळी समाज पंच मंडळाचे अध्यक्ष पंडित पाटील यांच्या आई होत.

अंजनी पाटील

जळगाव - पिंप्राळा शिवराणा नगर येथील रहिवासी अंजनी हरी पाटील (७०, मूळ रा.बोरखेडा, ता.धरणगाव)  यांचे १५ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. पुणे येथील किशोर पाटील यांच्या मातोश्री तसेच चावलखेडा येथील…

पांडुरंग देशमुख

चोपडा :- तालुक्यातील अडावद येथील देशमुख वाड्यातील रहिवासी पांडुरंगराव कृष्णाजी देशमुख (८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सुरेश पांडुरंग देशमुख यांचे ते वडील होत.

भिकन कोतकर

चाळीसगाव - येथील नेताजी चौकातील रहिवासी भिकन त्र्यंबक कोतकर (७५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. आशापुरी किराणाचे संचालक जयवंत, प्रमोद व मनोज कोतकर यांचे ते वडील होत,

अर्चना चौधरी

चिंचोल ता.मुक्ताईनगर :- येथील अर्चना तुकाराम चौधरी (४४) यांचे हृदयविकाराने निधन झाले. रवींद्र चौधरी यांच्या त्या वाहिनी होत.

वसंत मानकरे

भुसावळ - वरणगाव येथील मकरंद नगर भागातील रहिवासी वसंत नामदेव मानकरे (७५) यांचे निधन झाले. रावेर येथील दयाराम मानकरे यांचे ते भाऊ होत.

विलास राजहंस

जळगाव- येथील रहिवासी विलास विश्वनाथ राजहंस (५४) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे.

रामचंद्र अत्तरदे

नांदेड ता.धरणगाव - येथील प्रगतशील शेतकरी रामचंद्र श्रीपत अत्तरदे (६०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. ते राजेश रामचंद्र अत्तरदे यांचे वडील होत,

सावित्रीबाई बनकर

पहूर ता.जामनेर - पहूर-कसबे येथील रहिवासी सावित्रीबाई भास्कर बनकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. युवराज बनकर यांच्या त्या मातोश्री होत,

अनिल भामरे

चाळीसगाव - येथील पाटणादेवी रस्त्यावरील आदित्य नगरातील रहिवासी तथा साप्ताहिक सुवर्णताराचे संपादक अनिल बाबुराव भामरे (५६) यांचे निधन झाले. मेडिकल व्यावसायिक निलेश भामरे यांचे ते वडील होत.

पुष्पलता नेवे

चाळीसगाव - येथील खरजई रोडवरील रहिवासी पुष्पलता त्र्यंबक नेवे (७५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. नेवे पेपरचे संचालक सुहास नेवे व सुधीर नेवे यांच्या त्या आई होत.

शकुंतला सोनार

जळगाव - येथील मायादेवी नगरातील रहिवासी शकुंतला भिकाजी सोनार (९३) यांचे सोमवारी निधन झाले. वसंतराव बागुल यांच्या त्या सासू होत.

सुखदेव वाघोदे

वरणगाव: येथील माजी सैनिक सुखदेव भिकाजी वाघोदे (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने दि. १३ सोमवार रोजी रात्री ८ वाजता दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,नातवंडे,सुना,जावई असा परिवार आहे. ते सेवानिवृत्त माजी सैनिक व रेल्वे कर्मचारी…

गोदावरी बोरोले

न्हावी ता.यावल: येथील रहिवासी श्रीमती गोदावरी भगवान बोरोले (वय ८७ )यांचे दिनांक १३ मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, एक मुलगी ,नातवंडे असा परिवार आहे .त्या निवृत्त केंद्रप्रमुख पितांबर बोरोले,…

रामकृष्ण पवार

चाळीसगाव - तालुक्यातील टाकली प्र.दे. येथील रहिवासी रामकृष्ण नारायण पवार (६८) यांचे हृदयविकाराने निधन झाले. टाकली प्र.दे. येथील पोपट नारायण पवार यांचे ते बंधू होत.

शशिकुमार निकुंभ

चाळीसगाव - येथील मॉडेल सोसायटीतील रहिवासी तथा रांजणगाव (ता.चाळीसगाव) येथील राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या शाळेतील पर्यवेक्षक शशिकुमार जगन्नाथ निकुंभ (५६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सेवानिवृत्त मंडळाधिकारी अरुण निकुंभ यांचे बंधू, तर देवरे…

इंदुमती मुंदडा

जळगाव - येथील मोहननगरातील रहिवासी इंदुमती नवीनचंद्र मुंदडा (९७) यांचे १२ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. नरेंद्र मुंदडा यांच्या त्या आई तर अशोक, लौकिक, मोहित व मुकुल मुंदडा यांच्या आजी होत,

जसवंतीबेन लोटवाला

जळगाव - येथील जिल्हापेठ परिसरातील रहिवासी जसवंतीबेन रमणलाल लोटवाला (९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. रजनीकांत, विजय, महेंद्र, भरत, राजेंद्र लोटवाला यांच्या त्या आई होत.

मधुकर चौधरी

फैजपूर: येथील जनशक्ती कॉलनीतील रहिवासी मधुकर त्र्यंबक चौधरी (वय ७२) यांचे दि.१३ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे, जवाई असा परिवार आहे. हॉटेल धनजी शेठचे मॅनेजर व साक्षी फोटो स्टुडिओचे संचालक रुपेश…

दिलीप कोष्टी

चोपडा : येथील पाटील गढी भागातील रहिवासी व कला शास्त्र वाणिज्य महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रयोगशाळा सहायक दिलीप पंडितराव कोष्टी (६३)यांचे दि १३ रोजी संध्याकाळी ६ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा,…

काशीनाथ पाटील

निंभोरा बु।।, ता रावेर : बेलसवाडी येथील रहिवासी काशीनाथ उर्फ श्रीराम तुकाराम पाटील (७५, ह.मु.निंभोरा) यांचे दि. १३ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुन,नातवंडे असा परिवार आहे. ते लक्ष्मण पाटील यांचे वडिल…

बेबाबाई तायडे

हिंगोणा, ता.यावल : येथील रहिवाशी बेबाबाई भास्कर तायडे (८५) यांचे दि.१३ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या यावल तालुक्याचे माजी सभापती सूर्यभान तायडे…

जयराम सोनगिरे

जळगाव - येथील रामेश्वर कॉलनीमधील रहिवासी ग.स.सोसायटीचे निवृत्त कर्मचारी जयराम तुळशीराम सोनगिरे (६६) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ग.स.सोसायटीचे कर्मचारी बबन जयराम सोनगिरे यांचे ते वडील होत.

शिरीष बेहेडे

यावल - येथील वाणी गल्लीतील रहिवासी तथा बेहेडे सुपरशॉपीचे संचालक शिरीष जयनारायण बेहेडे (६२) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. व्यापारी असोसियेशनचे शशिकांत बेहेडे यांचे ते थोरले बंधू होत.

मुबारक तडवी

रावेर  - तालुक्यातील गौरखेडा येथील मूळ रहिवासी व येथील तडवीवाड्यातील मुबारक इस्माईल तडवी (५२) यांचे ११ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. निवृत्त केंद्रप्रमुख इस्माईल फकीर तडवी यांचा मुलगा व माजी कामगार उपायुक्त जमाल फकीर यांचे ते पुतणे होत.

अंजनाबाई चव्हाण

नगरदेवळा, ता.पाचोरा - येथील हसननगरातील रहिवासी अंजनाबाई विठ्ठल चव्हाण (७६) यांचे दि.११ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. कापूस व्यापारी भिकन चव्हाण यांच्या त्या मातोश्री होत.

अरविंद पवार जया सैतवाल

जळगाव - आर.एल.कॉलनीतील रहिवासी जया प्रकाश सैतवाल (५२) यांचे ११ रोजी निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुलगा व जावई असा परिवार आहे, प्रकाश सैतवाल (जैन) यांच्या त्या पत्नी होत.

लीलाबाई फालक

भुसावळ - येथील विठ्ठल मंदिर वार्ड भागातील रहिवासी लीलाबाई सोपान फालक (८४) यांचे ७ रोजी निधन झाले. रुपेश मोहन फालक यांच्या त्या आजी होत,

अमेय पाटील

जळगाव - येथील महावीरनगरमधील रहिवासी अमेय बळीराम पाटील यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्यामागे आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. बळीराम जगन्नाथ पाटील यांचे ते चिरंजीव होत.

निवृत्ती पाटील

जळगाव - हरीविठ्ठलनगर रोडवरील व्यंकटेशनगर येथील रहिवासी निवृत्ती दामू पाटील (८२) यांचे ७ रोजी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली व जावई असा परिवार आहे.

सोनाबाई नारखेडे

जळगाव - भादली बु, येथील रहिवासी सोनाबाई सुकदेव नारखेडे (७५) यांचे ६ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, पाच मुली, नातवंडे असा परिवार आहे. त्या प्रगतशील शेतकरी सुकदेव केशव नारखेडे यांच्या पत्नी होत.

युवराज पाटील

जळगाव : येथील रहिवासी युवराज बुधा पाटील यांचे शनिवार दि. ४ मे रोजी रात्री १०.२० वाजता दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, तीन मुले, सुना, एक मुलगी, जावई नातवंडे असा परिवार आहे. ते भगवान पाटील, डिगंबर पाटील यांचे भाऊ तर संजय…

चंद्रकलाबाई बयस

जळगाव : धरणगाव येथील रहिवासी चंद्रकलाबाई देवालालसिंह बयस (८०) यांचे दि.६ मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, पाच मुली, मुलगा, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या विश्वास बयस यांच्या मातोश्री होत..

गं.भा.यशोदाबाई केदार

धरणगाव : येथील साहिल नगरातील रहिवासी गं.भा. यशोदाबाई श्रीपत केदार (८१) यांचे वृद्धापकाळाने दि.६ मे रोजी सकाळी ६ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या पोलीस निरीक्षक पंकज सपकाळे, प्राध्यापक अजय सपकाळे…

मृत्युंजय उपाध्याय

भुसावळ : शहरातील शिवाजी नगर भागातील रहिवासी मृत्युंजय शंकरलाल उपाध्याय (६१) यांचे शनिवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सहा भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. ठेकेदार अभिषेक उपाध्याय यांचे ते वडिल तर ॲड.…

लक्ष्मण सोनपसारे

वरणगाव : वरणगाव फॅक्टरी येथील सुशिल नगर येथील येथील लक्ष्मण सोनाजी सोनपसारे (८२) यांचे वृद्धापकाळाने शनिवार दि.४ रोजी रात्री ९.३० वाजेता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली ,सुन, नातवंडे, जावई असा परिवार आहे. ते सुधीर…

राधाबाई मखेजा

जळगाव - येथील सिंधी कॉलनीमधील रहिवासी राधाबाई सावलदास मखेजा (८८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. डॉ.प्रकाश डॉ.सुंदर व गुरु मखेजा त्यांच्या त्या आई होत.

विनोद पाटील

अमळनेर  :- तालुक्यातील सारबेटे येथील रहिवासी व औरंगाबाद गारखेडा परिसरातील जगदंबा प्राथमिक शाळेचे शिक्षक विनोद दिनकर पाटील (४४) यांचे अल्प आजाराने निधन झाले. निवृत्त मुख्याध्यापक दिनकर पाटील यांचे ते चिरंजीव होत.

कासाबाई पाटील

भुसावळ- कोळोदा (ता.रावेर) येथील रहिवासी कासाबाई पाटील (७८) यांचे निधन झाले. माजी पोलीस पाटील रामदास संपत पाटील यांच्या पत्नी, तर अशोक रामदास पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

लीलाबाई ललवाणी

जामनेर - येथील रहिवासी लीलाबाई सुंदरलाल ललवाणी यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. येथील माजी नगराध्यक्ष पारसकुमार ललवाणी यांच्या मातोश्री, तर डॉ.राजेंद्र ललवाणी, अल्केश ललवाणी यांच्या त्या काकू होत.

द्वारकाबाई काळे

जामनेर - तालुक्यातील वाकडी येथील रहिवासी द्वारकाबाई विठ्ठल काळे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. समाजिक कार्यकर्ता दगडू काळे यांच्या त्या आजी होत.

जयराजसिंग राजपूत

यावल - तालुक्यातील बोराळे येथील जयराजसिंग राजपूत (८) याचे अल्पशा आजाराने निधन झाले. पिक सरंक्षण सोसायटीचे सचिव नितेशसिंग राजपूत यांचा तो मुलगा होय.

गुलाब पाटील

रावेर - तालुक्यातील कोचुर बु. येथील गुलाब रूपा पाटील (८१) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. रमेश, सुरेश व चंद्रकात पाटील यांचे ते वडील होत.

पुष्पाबाई शिंपी

चोपडा - तालुक्यातील लासूर येथील पुष्पाबाई शांताराम शिंपी यांचे निधन झाले. दीपक शांताराम शिंपी यांच्या त्या मातोश्री होत.

वनवास आढाळे

यावल- तालुक्यातील डोंगरकठोरा येथील रहिवासी व दलित चळवळीचे कर्मचारी तुकाराम महारु पाटील (५३) यांचे हृदयविकाराने निधन झाले. अ‍ॅड रवींद्र पाटील, राहुल पाटील यांचे ते वडील होत.

एस.टी.पाटील

जळगाव - येथील दत्त कॉलनीतील रहिवासी एस.टी.पाटील (७४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पाच मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते गजेंद्र पाटील व जितेंद्र पाटील यांचे वडील होत.

नारायान पाटील

जळगाव - तहाकळी ता.धरणगाव येथील रहिवासी नारायण पुंडलिक पाटील (७२) यांचे २९ रोजी निधन झाले. ते गोपाळ पाटील यांचे वडील व भरत, विजय पाटील यांचे मोठेबाबा होत.

गौतम साबळे

जळगाव - येथील सम्राट कॉलनीतील व मूळ पळासखेडे (मीराचे) ता.जामनेर येथील रहिवासी गौतम केशव साबळे यांचे २९ रोजी निधन झाले.