विनोद पाटील

0

अमळनेर  :– तालुक्यातील सारबेटे येथील रहिवासी व औरंगाबाद गारखेडा परिसरातील जगदंबा प्राथमिक शाळेचे शिक्षक विनोद दिनकर पाटील (४४) यांचे अल्प आजाराने निधन झाले. निवृत्त मुख्याध्यापक दिनकर पाटील यांचे ते चिरंजीव होत.

Leave A Reply

Your email address will not be published.