मुबारक तडवी

0

रावेर  – तालुक्यातील गौरखेडा येथील मूळ रहिवासी व येथील तडवीवाड्यातील मुबारक इस्माईल तडवी (५२) यांचे ११ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. निवृत्त केंद्रप्रमुख इस्माईल फकीर तडवी यांचा मुलगा व माजी कामगार उपायुक्त जमाल फकीर यांचे ते पुतणे होत.

Leave A Reply

Your email address will not be published.