अंजनाबाई चव्हाण

0
नगरदेवळा, ता.पाचोरा – येथील हसननगरातील रहिवासी अंजनाबाई विठ्ठल चव्हाण (७६) यांचे दि.११ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. कापूस व्यापारी भिकन चव्हाण यांच्या त्या मातोश्री होत.

Leave A Reply

Your email address will not be published.