अरविंद पवार जया सैतवाल

0
जळगाव – आर.एल.कॉलनीतील रहिवासी जया प्रकाश सैतवाल (५२) यांचे ११ रोजी निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुलगा व जावई असा परिवार आहे, प्रकाश सैतवाल (जैन) यांच्या त्या पत्नी होत.

Leave A Reply

Your email address will not be published.