जयराम सोनगिरे

0

जळगाव – येथील रामेश्वर कॉलनीमधील रहिवासी ग.स.सोसायटीचे निवृत्त कर्मचारी जयराम तुळशीराम सोनगिरे (६६) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ग.स.सोसायटीचे कर्मचारी बबन जयराम सोनगिरे यांचे ते वडील होत.

Leave A Reply

Your email address will not be published.