रामचंद्र अत्तरदे

0

नांदेड ता.धरणगाव – येथील प्रगतशील शेतकरी रामचंद्र श्रीपत अत्तरदे (६०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. ते राजेश रामचंद्र अत्तरदे यांचे वडील होत,

Leave A Reply

Your email address will not be published.