अमेय पाटील

0

जळगाव – येथील महावीरनगरमधील रहिवासी अमेय बळीराम पाटील यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्यामागे आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. बळीराम जगन्नाथ पाटील यांचे ते चिरंजीव होत.

Leave A Reply

Your email address will not be published.