सुखदेव वाघोदे

0

वरणगाव: येथील माजी सैनिक सुखदेव भिकाजी वाघोदे (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने दि. १३ सोमवार रोजी रात्री ८ वाजता दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,नातवंडे,सुना,जावई असा परिवार आहे. ते सेवानिवृत्त माजी सैनिक व रेल्वे कर्मचारी सुधीर सुखदेव वाघोदे यांचे वडील होत.

Leave A Reply

Your email address will not be published.