न्हावी ता.यावल: येथील रहिवासी श्रीमती गोदावरी भगवान बोरोले (वय ८७ )यांचे दिनांक १३ मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, एक मुलगी ,नातवंडे असा परिवार आहे .त्या निवृत्त केंद्रप्रमुख पितांबर बोरोले, यशवंत,अशोक,नरेंद्र बोरोले यांच्या मातोश्री असून केंद्रप्रमुख जयप्रभा बोरोले यांच्या सासू आहेत.