माधव पाटील

0

यावल – तालुक्यातील विरावली येथील माधव देवचंद पाटील (८१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. राजू व शिवाजी पाटील यांचे ते वडील होत.

Leave A Reply

Your email address will not be published.