तीरोनाबाई काटे

0

अमळनेर – कोळपिंप्री (ता.पारोळा) येथील तीरोनाबाई चंद्रकांत काटे (५१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. चंद्रकांत फुला काटे यांच्या त्या पत्नी तर मखमल काटे व रामकृष्ण काटे यांच्या वाहिनी होत,

Leave A Reply

Your email address will not be published.