मृत्युंजय उपाध्याय

0

भुसावळ : शहरातील शिवाजी नगर भागातील रहिवासी मृत्युंजय शंकरलाल उपाध्याय (६१) यांचे शनिवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सहा भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. ठेकेदार अभिषेक उपाध्याय यांचे ते वडिल तर ॲड. राजेश उपाध्याय, दिनेश उपाध्याय यांचे मोठे भाऊ होत.

Leave A Reply

Your email address will not be published.