लक्ष्मण सोनपसारे

0

वरणगाव : वरणगाव फॅक्टरी येथील सुशिल नगर येथील येथील लक्ष्मण सोनाजी सोनपसारे (८२) यांचे वृद्धापकाळाने शनिवार दि.४ रोजी रात्री ९.३० वाजेता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली ,सुन, नातवंडे, जावई असा परिवार आहे. ते सुधीर सोनपसारे यांचे वडिल होत.

Leave A Reply

Your email address will not be published.