युवराज पाटील

0

जळगाव : येथील रहिवासी युवराज बुधा पाटील यांचे शनिवार दि. ४ मे रोजी रात्री १०.२० वाजता दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, तीन मुले, सुना, एक मुलगी, जावई नातवंडे असा परिवार आहे. ते भगवान पाटील, डिगंबर पाटील यांचे भाऊ तर संजय पाटील, जगदीश पाटील, शरद पाटील यांचे वडिल होत.

Leave A Reply

Your email address will not be published.