सोनाबाई नारखेडे

0

जळगाव – भादली बु, येथील रहिवासी सोनाबाई सुकदेव नारखेडे (७५) यांचे ६ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, पाच मुली, नातवंडे असा परिवार आहे. त्या प्रगतशील शेतकरी सुकदेव केशव नारखेडे यांच्या पत्नी होत.

Leave A Reply

Your email address will not be published.