नारायान पाटील

0

जळगाव – तहाकळी ता.धरणगाव येथील रहिवासी नारायण पुंडलिक पाटील (७२) यांचे २९ रोजी निधन झाले. ते गोपाळ पाटील यांचे वडील व भरत, विजय पाटील यांचे मोठेबाबा होत.

Leave A Reply

Your email address will not be published.