रामकृष्ण पवार

0

चाळीसगाव – तालुक्यातील टाकली प्र.दे. येथील रहिवासी रामकृष्ण नारायण पवार (६८) यांचे हृदयविकाराने निधन झाले. टाकली प्र.दे. येथील पोपट नारायण पवार यांचे ते बंधू होत.

Leave A Reply

Your email address will not be published.