लीलाबाई ललवाणी

0

जामनेर – येथील रहिवासी लीलाबाई सुंदरलाल ललवाणी यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. येथील माजी नगराध्यक्ष पारसकुमार ललवाणी यांच्या मातोश्री, तर डॉ.राजेंद्र ललवाणी, अल्केश ललवाणी यांच्या त्या काकू होत.

Leave A Reply

Your email address will not be published.