तुळसाबाई पाटील

0

वरोदा, ता.बऱ्हाणपूर – तुळसाबाई मकडू पाटील (८०) यांचे निधन झाले. त्या भाजप बऱ्हाणपूर ग्रामीण महामंत्री रामदास पाटील व विरोदा माळी समाज पंच मंडळाचे अध्यक्ष पंडित पाटील यांच्या आई होत.

Leave A Reply

Your email address will not be published.