अंजनी पाटील

0

जळगाव – पिंप्राळा शिवराणा नगर येथील रहिवासी अंजनी हरी पाटील (७०, मूळ रा.बोरखेडा, ता.धरणगाव)  यांचे १५ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. पुणे येथील किशोर पाटील यांच्या मातोश्री तसेच चावलखेडा येथील व्ही.बी.पाटील व येथील बी.डी.पाटील यांच्या त्या सासू होत.

Leave A Reply

Your email address will not be published.