वसंत मानकरे

0

भुसावळ – वरणगाव येथील मकरंद नगर भागातील रहिवासी वसंत नामदेव मानकरे (७५) यांचे निधन झाले. रावेर येथील दयाराम मानकरे यांचे ते भाऊ होत.

Leave A Reply

Your email address will not be published.