तुकाराम बागले

0

डावद (ता.चोपडा) – थाळनेर (ता,शिरपूर) येथील रहिवासी व ह.मु.पुणे येथील तुकाराम राघो बागले (६३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. राहुल बागले यांचे ते वडील होत. तर अडावद सकाळचे बातमीदार रोहिदास मोरे व अरुण मोरे यांचे मामेभाऊ होत,

Leave A Reply

Your email address will not be published.