विजयलाल गुजराथी

0

चोपडा – गुजराथी गल्लीतील रहिवासी तथा प्रताप विद्या मंदिराचे कर्मचारी विजयलाल जीवनलाल गुजराथी (६८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वृत्तपत्र वितरक स्वरूप गुजराथी यांचे ते वडील तर पीपल्स बँकेचे शाखाधिकारी किशोर गुजराथी यांचे सासरे होत.

Leave A Reply

Your email address will not be published.