विजयाबाई सोनवणे

0

चोपडा – तालुक्यातील हातेड खुर्द येथील रहिवासी विजयाबाई लहानू सोनवणे (७३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. हातेड येथील शिवाजी माध्यमिक विद्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी हंसराज सोनवणे व अमळगाव येथील माध्यमिक शिक्षक नितीन सोनवणे यांच्या त्या मातोश्री होत

Leave A Reply

Your email address will not be published.