कमलाबाई भन्साळी

0

जळगाव – फत्तेपूर येथील रहिवासी कमलाबाई पन्नालाल भन्साळी (८४) यांचे नुकतेच निधन झाले. अमृतलाल, डॉ.ईश्वर व प्रवीण भन्साळी यांच्या मातोश्री तर अभियंता आशिष भन्साळी यांच्या त्या आजी होत.

Leave A Reply

Your email address will not be published.