मधुकर चौधरी

0

फैजपूर: येथील जनशक्ती कॉलनीतील रहिवासी मधुकर त्र्यंबक चौधरी (वय ७२) यांचे दि.१३ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे, जवाई असा परिवार आहे. हॉटेल धनजी शेठचे मॅनेजर व साक्षी फोटो स्टुडिओचे संचालक रुपेश चौधरी यांचे ते वडील होत..

 

Leave A Reply

Your email address will not be published.