जसवंतीबेन लोटवाला

0

जळगाव – येथील जिल्हापेठ परिसरातील रहिवासी जसवंतीबेन रमणलाल लोटवाला (९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. रजनीकांत, विजय, महेंद्र, भरत, राजेंद्र लोटवाला यांच्या त्या आई होत.

Leave A Reply

Your email address will not be published.