दिलीप कोष्टी

0

चोपडा : येथील पाटील गढी भागातील रहिवासी व कला शास्त्र वाणिज्य महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रयोगशाळा सहायक दिलीप पंडितराव कोष्टी (६३)यांचे दि १३ रोजी संध्याकाळी ६ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.