Browsing Category

निधन वार्ता

वसंत कोऱ्हाळकर

भुसावळ: येथील जळगाव रस्त्यावरील अयोध्या नगरातील बजाज शोरूम मागील रहिवासी व संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे विद्यमान संचालक तथा सेवानिवृत्त लिपिक वसंत मोरेश्वर कोऱ्हाळकर (वय ७०) यांचे आज दि.४जून रोजी  निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,…

सोपान कोळंबे

भुसावळ : येथील जामनेर रस्त्यावरील रहिवासी सोपान तुकाराम कोळंबे (८९) यांचे दि.४ जून रोजी पहाटे ३-४५ वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, सून,जावई व नातवंडे असा परिवार आहे. ते नाक, कान, घसा तज्ञ डॉ.विकास कोळंबे…

प्रभाकर सोनवणे

पाचोरा : येथील हनुमान नगरमधील रहिवासी प्रभाकर श्रावण सोनवणे (६९) यांचे अल्पशा आजाराने  निधन झाले. पाचोरा तालुक्यातील बाळद येथील मुळचे रहिवाशी असलेले प्रभाकर सोनवणे हे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी होते. ते पेण तलाठी प्रेमदास सोनवणे व…

हरि पवार

भुसावळ : रेल्वेतील सेवानिवृत्त कार्यालयीन अधीक्षक हरि भगवान पवार (७८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. हरि पवार यांच्या पश्चात दोन भाऊ, तीन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. ते बीएसएनल मधील इंजिनिअर दत्तातेय पवार व कवयित्री बहिणाबाई…

काशिनाथ सुपे

सावदा : मोठा वाघोदा, ता.रावेर येथील रहिवासी प्रगतशील शेतकरी काशिनाथ वसंत सुपे ( गोटू सुपे) (५३) यांचे दि.४ रोजी हृदयविकाराने निधन झाले. ते चक्रधर फ्रूट कंपनीचे संचालक होते. तर पंचायत समितीचे माजी उप सभापती भरत सुपे यांचे भाऊ, मधुकर सुपे…

भगवान सांबरे

शिंदाड, ता. पाचोरा : येथील माजी ग्रा.पं. सदस्य भगवान भीमा लोधी सांबरे (७५) यांचे  दि. ४ रोजी निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते गजानन व तुषार लोधी यांचे वडिल होत..

ज्ञानेश्वर बाविस्कर

चोपडा - लासूर ता.चोपडा येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी संचालक ज्ञानेश्वर श्रावण बाविस्कर (५८) यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले. लासूरचे माजी सरपंच दिलीप कोळी यांचे मोठे बंधू तर नितीन बाविस्कर, राकेश बाविस्कर यांचे ते वडील होत,

दुर्गाबाई पाटील

रावेर - येथील सौभाग्यनगरातील रहिवासी दुर्गाबाई सीताराम पाटील (७७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. यशवंत विद्यालय व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमचे शिक्षक पी.एस.पाटील यांच्या मातोश्री ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयातील…

मालतीबाई पेटारे

यावल - येथील मेन रोडवरील रहिवासी मालतीबाई मधुकर पेटारे (८७) यांचे निधन झाले. त्याच्यामागे दोन मुले, दोन मुली, सुना, जावई नातवंडे असा परिवार आहे. दीपक व चंद्रकांत पेटारे यांच्या त्या आई होत.

कल्पना फेगडे

भुसावळ - शराहतील गजानन महाराजनगर परिसरातील ओंकार कॉलनीतील रहिवासी कल्पना सुरेश फेगडे (५५) यांचे निधन झाले. रेल्वेचे निवृत्त कर्मचारी सुरेश फेगडे यांच्या पत्नी तर सुशील व रोहित फेगडे यांच्या त्या मातोश्री होत.

गंगुबाई बेहेडे

यावल- तालुक्यातील चिंचोली येथील गंगुबाई त्र्यंबक बेहेडे (९२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले,सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी शिरीष त्र्यंबक बेहेडे व चोपडा येथील डॉ.सतीश बेहेडे यांच्या त्या मातोश्री होत.

दामू सपकाळे

यावल - तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी दामू धनसिंग सपकाळे (९२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वेंडर यशवंत सपकाळे, भीमराव दामू सपकाळे यांचे ते वडील होत.

रामभाऊ मोरे

अमळनेर : फरशी रोडवरील रामभाऊ दशरथ मोरे (८७) यांचे दि. २ रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते ॲड. अशोक मोरे व नगरपरिषद कर्मचारी रघुनाथ मोरे यांचे वडिल होत.

अरविंद कोल्हे

जळगाव - अयोध्या नगरमधील रहिवासी अरविंद गबा कोल्हे (५१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. ते महापालिका कर्मचारी गिरीश गबा कोल्हे यांचे बंधू होत.

अर्जुन पाटील

पाचोरा - तालुक्यातील कुरंगी येथील सामाजिक कार्यकर्ते अर्जुन देवचंद पाटील उर्फ बापूसाहेब (८८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सामाजिक कार्यकर्त्या हिराबाई पाटील यांचे ते पती, प्रगतीशील शेतकरी झुलाल पाटील व नाशिक विभागातील तथा धुळे जिल्हा…

सुधाकर वाणी

यावल - कोपरगाव (जि.नगर) येथील समतानगरातील रहिवासी सुधाकर उर्फ बाबा गंगाधर वाणी (७६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. प्रवीण वप्रदीप वाणी यांचे वडील तर गृहरक्षक दलाचे तालुका…

पुष्पा सावकारे

भुसावळ : येथील वरणगाव रस्त्यावरील सुंदर नगरातील हॉटेल सायली भागातील रहिवासी पुष्पा पितांबर सावकारे (५८) यांचे दि.३० रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले,सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्या विजय व संजय सावकारे यांच्या मातोश्री होत.

योगेश पाटील

वरणगाव : वरणगाव फॅक्टरी येथील क्वॉर्टर नंबर ११२ / ए टाईप टु येथील रहिवासी योगेश दीपक पाटील (३८) यांचे दि. ३० रोजी दुपारी ३.२० वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडिल असा परिवार आहे.

काशिनाथ फालक

खिर्डी, ता.रावेर : येथील रहिवासी काशिनाथ श्रावण फालक (९७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते राजेंद्र फालक यांचे वडिल, तर जगदीश फालक यांचे आजोबा होत.

विजया धांडे

जळगाव : माजी आरोग्य सभापती तथा जानकीनगर श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रतिनिधी देविदास बळीराम धांडे यांच्या पत्नी माजी नगरसेविका विजया देविदास धांडे (४२) यांचे दि.३० रोजी सायंकाळी ६ वा. निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पती असा…

देवराम वाघुळदे

यावल - तालुक्यातील भालोद येथील रहिवासी निवृत्त शिक्षक देवराम भावडू वाघुळदे (८१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. उमाकांत व गिरीश वाघुळदे यांचे ते वडील होत.

किशोर गायकवाड

यावल - येथील पंचवटीजवळील रहिवासी व माजी वृत्तपत्र विक्रेते किशोर शिवराम गायकवाड (५५) यांचे २८ रोजी निधन झाले. केतन गायकवाड याचे ते वडील होत.

धनसिंग शंकपाळ

यावल - तालुक्यातील बोरवाल बु. येथील रहिवासी धनसिंग सीताराम शंकपाळ (८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. बोरावल बु.चे माजी सरपंच व विकास सोसायटीचे माजी चेअरमन आत्माराम शंकपाळ यांचे वडील, तर अंजाळे येथील नूतन विद्यामंदिराचे लिपिक फुलसिंग शंकपाळ…

लालचंद जाधव

अमळनेर - अर्बन बँकेचे निवृत्त नील लालचंद परबत जाधव (८८) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. अर्बन बँकेचे कर्मचारी मोतीलाल जाधव यांचे ते वडील होत.

वासुदेव टापरे

जळगाव - तालुक्यातील नशिराबाद येथील फ्रुटसेल सोसायटीमागील साथी बाजार भागातील रहिवासी वासुदेव धोंडूजी टापरे (६०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

प्रभाकर चौधरी

जळगाव  - रिंग रोड भागातील हरेश्वरनगरातील रहिवासी निवृत्त सहाय्यक निबंधक प्रभाकर दीपचंद चौधरी (८५) यांचे निधन झाले. जिल्हा बँकेतील बँकिंग अधिकारी प्रफुल्ल चौधरी, मनोज चौधरी यांचे ते वडील होत.

पुताबाई सोनवणे

जळगाव - पिंप्राळा घरकुल येथील रहिवासी पुताबाई शिवराम सोनवणे (११०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्या नगरसेवक सुरेश माणिक सोनवणे यांच्या आजी होत.

नामदेव महांगडे

जळगाव- शिवाजीनगर येथील रहिवासी नामदेव शंकर महांगडे (७५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे.

सुशीलाबाई अंबिकार

जामनेर - तालुक्यातील केकतनिंभोरा येथील मूळ रहिवासी सुशीलाबाई यशवंत अंबिकार (७०) यांचे २८ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात दीर, जाऊ, नणंद, दोन मुले, पुतणे असा परिवार आहे. त्या भास्कर अबिकार यांच्या वाहिनी होत.

विमल हिवरकर

जळगाव - देवेंद्र नगर येथील रहिवासी विमल दत्तात्रय हिवरकर (कुंभार) (६७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, मुली, जावई नातवंडे असा परिवार आहे. त्या योगेश दत्तात्रय हिवरकर यांच्या मातोश्री होत.

आप्पाजी जाधव

चाळीसगाव- तालुक्यातील शिंदी येथील रहिवासी व शेतकरी आप्पाजी गोपाळराव जाधव (९५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. शिंदी येथील योगेश ग्रुपचे सप्लायर तथा कांदा उत्पादक शेतकरी बाळू जाधव, अरुण जाधव आणि करगाव येथील आश्रमशाळेचे शिक्षक प्रकाश जाधव…

सावित्रीबाई ललवाणी

अमळनेर - न्यू प्लॉट भागातील सावित्रीबाई टिल्लूमलजी ललवाणी (९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. किशोर ललवाणी त्यांच्या मातोश्री तर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष भरत ललवाणी यांच्या त्या आजी होत.

रतिलाल महाजन

अमळनेर - तालुक्यातील कळमसरे येथील रहिवासी रतिलाल आत्माराम महाजन यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. राजेंद्र आत्माराम महाजन, मधुकर आत्माराम महाजन यांचे मोठे बंधू, मनोहर रतिलाल महाजन यांचे वडील, तर संदीप सुरेश महाजन यांचे ते काका होत.

नरेंद्र कुलकर्णी

जळगाव - शिव कॉलनीपरिसरातील रहिवासी व प.न.लुकंड कन्या शाळेतील निवृत्त वरिष्ठ लिपिक नरेंद्र भालचंद्र कुलकर्णी (७६) यांचे नुकतेच बद्रीनाथ येथे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुली असा परिवार आहे.

विमलबाई हिवरकर

जळगाव : येथील देवेंद्रनगर येथील रहिवासी विमलबाई दत्तात्रय हिवरकर (६८) यांचे मंगळवार दि.२८ रोजी सकाळी ११ वाजता निधन झाले. त्या सामाजिक कार्यकर्ता व रंगकर्मी योगेश हिवरकर यांच्या आई होत.

वामनराव पाटील

चोपडा : शहरातील गुजरअळी भागातील रहिवासी व प्रगतीशिल शेतकरी (ह.मु. ग्रामसेवक कॉलनी,चोपडा) येथील वामनराव बाबूराव पाटील (९४) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांचे पश्चात दोन मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे. ते चिंतामण व रवींद्र पाटील यांचे वडिल…

रुपचंद पाटील

जळगाव - येथील पर्वतीनगरातील रहिवासी तथा पोलीस विभागातील निवृत्त हवालदार रुपचंद किसान पाटील (मूळ नांद्रे खु, ता.जळगाव) (७४) यांचे हृदयविकाराने निधन झाले. सखाराम, शांताराम, धनजी, लीलाधर, हेमंत पाटील यांचे ते बंधू होत.

ब्रिजलाल पाटील

जळगाव - येथील निवृत्ती नगरातील रहिवासी ब्रिजलाल महादू पाटील (७६) यांचे निधन झाले. धरणगाव महाविद्यालयाचे प्रा.डॉ.प्रशांत सोनवणे व शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ पाटील यांचे ते वडील होत.

जयसिंह उदेशी

जळगाव - एसएमआयटी कॉलेजजवळील रहिवासी जयसिंह ठाकूरशी उदेशी (७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.

पदमकौर गिरासे

यावल - येथील महाराणा प्रताप नगरातील रहिवासी पदमकौर शांताराम गिरासे (८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. दरबारसिंग गिरासे व सरदारसिंग गिरासे यांच्या त्या मातोश्री होत.

किशोर नेमाडे

भुसावळ - येथील राम मंदिर वार्डातील रहिवासी रेल्वेचे निवृत्त कर्मचारी (गार्ड) किशोर वासुदेव नेमाडे (६०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ताप्ती पब्लिक स्कूलमधील कर्मचारी राहुल नेमाडे यांचे ते वडील होत.

सुभद्राबाई मेढे

रावेर - तालुक्यातील रोझोदा येथील रहिवासी सुभद्राबाई भालचंद्र मेढे (ह.मु.मकरंद नगर, साकरी फाटा भुसावळ) (८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. येथील यशवंत विद्यालयाचे पर्यवेक्षक सुनील मेढे आणि पोलीस उपनिरीक्षक अनिल मेढे यांच्या त्या मातोश्री…

कमलबाई पवार

जामनेर - नगारखाना, कुंभार गल्ली येथील रहिवासी कमलबाई केशव पवार (७३) यांचे निधन झाले. त्यांच्या पाश्च्यात दोन मुले, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. राजेश व श्यामकांत पवार यांच्या त्या मातोश्री होत,

रमेश आमोदकर

जळगाव - निवृत्तीनगर येथील आसारामबापू अश्रामाजावालील रमेश त्र्यंबक आमोदकर (७२) यांचे २१ रोजी निधन झाले. जिप मधील कर्मचारी ललित रामकृष्ण आमोदकर यांचे ते काका होत.

पार्वताबाई पाटील

भडगाव - तालुक्यातील गिरड येथील रहिवासी पार्वताबाई वामन पाटील (८०) यांचे निधन झाले. प्रभाकर, सुधाकर व भरत उर्फ अप्पा पाटील यांच्या त्या आई होत.

जगन्नाथ पोतदार

धुळे - येथील महसूल विभागातील निवृत्त कर्मचारी जुने धुळे येथील वीर भगतसिंग मित्रमंडळ, दुर्गादेवी मंदिराचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ एकनाथ पोतदार (६८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते दिलीप पोतदार यांचे ते जेष्ठ बंधू होत.

दिपाली सोळंखे

यावल- तालुक्यातील शिरागड येथील रहिवासी दिपाली अनिल सोळंखे (२२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. डांभूर्णी येथील निलॉन्स इंटरप्राईजेस अधिकारी अनिल गुलाब सोळंखे यांच्या त्या मातोश्री होत.

अशोक अत्तरदे

फैजपूर - येथील भुसावळ रोड भागातील गणेश कॉलनीतील रहिवासी अशोक श्रीधर अत्तरदे (७०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. जितेंद्र अत्तरदे यांचे ते वडील होत.

खिलचंद नेहेते

यावल - तालुक्यातील न्हावी येथील मधुकर सहकारी कारखान्याचे कर्मचारी खिलचंद गणपत नेहेते (६३) यांचे निधन झाले. प्रगतशील शेतकरी गणपत नेहेते यांचा मुलगा तर गणेश नेहेते यांचे ते वडील होत.

कस्तुराबाई पाटील

भुसावळ - येथील खडका रोड भागातील गुंजाळ कॉलनीतील रहिवासी कस्तुराबाई प्रल्हादसिंग पाटील (८२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. प्रल्हादसिंग सखारामसिंग पाटील यांच्या पत्नी, नारायणसिंग पाटील यांच्या मातोश्री तर नोमेश नारायणसिंग पाटील यांच्या त्या…

मदनीदेवी भुरट

जळगाव - येथील गणपतीनगरातील रहिवासी मदनीदेवी भंवरलाल भुरट यांचे निधन झाले. डुंगरमल भुरट यांच्न्या वाहिनी, तर नवरतनमल भुरट यांच्या त्या आई होत.

शैलेंद्र ढाके

जळगाव - येथील विठ्ठलपेठ परिसरातील रहिवासी शैलेन्द डालु ढाके (५५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. रेमंड येथील कर्मचारी विलास ढाके यांचे ते मोठे बंधू होत.

मंडाबाई चौधरी

कळमसरे, ता.अमळनेर - येथील मंडाबाई रामदास चौधरी (७६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गुलाबराव चौधरी, सुभाष चौधरी, अनिल चौधरी यांच्या त्या मातोश्री होत.

राजधर विसावे

चोपडा - तालुक्यातील अडावद येथील रहिवासी राजधर सदा विसावे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. शिरपूर एसटी महामंडळातील वाहक रवींद्र विसावे यांचे ते वडील होत.

धनराज नमायते

रावेर - येथील रहिवासी व कर्जत (जि.अहमदनगर) येथील तहसील कार्यालयातील नायव तहसीलदार धनराज रामभाऊ नमायते (५५) यांचे दीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले.

अनिल जोशी

जळगाव - शहरातील जोशीपेठेतील रहिवासी अनिल खुशाल जोशी (विधाते) (४५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते किशोर जोशी यांचे मोठे बंधू होते.

माधव कोळी

लोहारा, ता. पाचोरा : येथील माधव दगड़ू कोळी (७०)यांचे दि. १९ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून,नातवंडे असा परिवार आहे. ते भाजप कार्यकर्ते शेनफडू कोळी यांचे वडिल होत..

पंडित झोपे

वरणगाव : महारुभाऊ झोपे नगर येथील रहिवासी व आयुध निर्माणीतील सेवानिवृत्त कर्मचारी पंडित विष्णू झोपे (८०) यांचे वृद्धापकाळाने आज दुपारी २ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते सुभाष झोपे यांचे…

सुशिलाबाई अहिरे

भुसावळ : येथील उंट मोहल्ला,विठ्ठल मंदिर वार्डातील रहिवासी व माजी नगरसेविका तथा माजी महिला व बालकल्याण सभापती सुशीलाबाई दत्तू अहिरे (७२) यांचे दि.२० मे रोजी सकाळी ११ वाजता निधन झाले. त्या समाजसेवक प्रकाश व जीवन अहिरे यांच्या मातोश्री होत.

राजेंद्र पाटील

जळगाव : पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील राजेंद्र परशुराम पाटील (५२) यांचे दि.१९ रोजी रात्री ८.३० वाजता निधन झाले. ते मुंबई मनपाचे फायरमन पंकज पाटील यांचे वडिल व धुळे जिल्हा सत्र न्यायालयातील स्टेनो कैलास पाटील यांचे मेहुणे होत..

धनराज पाटील

जळगाव : येथील रहिवासी व सेवानिवृत्त शिक्षक धनराज दयाराम पाटील (६९) यांचे दि. २० मे रोजी दुपारी ३ वाजता आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या पश्­चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. ते शिरपूर फार्मसी कॉलेजचे प्रा. डॉ. दीपक पाटील यांचे वडिल…

सखुबाई पाटील

जळगाव : वैजनाथ (ता.एरंडोल) येथील रहिवासी सखुबाई नारायण पाटील (७२) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी दुपारी ३.४० वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात वासुदेव, धनराज व गुलाब ही तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे..

यावल महाविद्यालयातील परिचारक मनोहर सावकारे याचं निधन

यावल :- येथील रोहीदास नगर येथे राहणारे मनोहर माधव सावकारे (वय५८) यांचे ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्याने त्यांचे गोदावरी रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले असता रात्री १२ वाजता त्यांचे निधन झाले. मनोहर माधव सावकारे हे १९८३पासुन यावल येथील कला…

माधव कोळी

पाचोरा - तालुक्यातील लोहारा येथील जेष्ठ नागरिक माधव दगडू कोळी (८२) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते शेनपडू कोळी यांचे ते वडील होत.

चैतन्य पाटील

चोपडा - संजीवनीनगरमधील रहिवासी चैतन्य अभिजित पाटील (१०) य्नाचे अल्पशा आजाराने निधन झाले. अभिजित पाटील यांचा तो मुलगा, तर जळगाव जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस अजबराव पाटील व अरुण पाटील यांचा तो नातू होय.

अहिल्याबाई सोनवणे

पारोळा - तालुक्यातील भोंडण येथील रहिवासी अहिल्याबाई नथा सोनवणे (९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी धीरज ब्रह्मे यांच्या त्या आजी होत

संदीप पाटील

मुक्ताईनगर - तालुक्यातील अंतुर्ली येथील रहिवासी संदीप विनायक पाटील यांचे निधन झाले. माणिकराव नामदेव पाटील यांचे ते पुतणे होत.

अशोक तांबोळी

पाचोरा : येथील प्रख्यात स्टॅम्प वेंडर अशोक बळवंत तांबोळी (७०)यांचे वृद्धापकाळाने दि. १९ रोजी सकाळी ३ वाजता निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते किरण सागर संकेत यांचे वडिल होत..

प्रवीण कोटेचा

पहूर, ता. जामनेर : येथील धान्य व्यापारी प्रवीण जवरीलाल कोटेचा (वय ६५)यांंचे सकाळी ८.३० वाजता हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी, दोन मुले, एक मुलगी व पुतणे नातू, पणतू असा परिवार आहे..